South Eastern Railway Recruitment 2023|(SER)1785 रिक्त जागांची दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत भरती; आजच अर्ज करा

South Eastern Railway Recruitment 2023 South Eastern Railway Recruitment 2023: अप्रेंटीस यापदासाठी भरती सुरू झाली आहे.South Eastern Railway अंतर्गत 1785 रिक्त जागा भरण्यात येणार असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. देशाच्या रेल्वे विभागात आजच्या आधुनिक काळात खूप बदल होत आहे.नवीन वेगाने धवणाऱ्या रेल्वे तयार करण्यात येत आहेत. … Read more

North Eastern Railway Apprentice Recruitment 2023| 1104 रिक्त पदांची भरती उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत भरती,अर्ज सुरू

North Eastern Railway Apprentice Recruitment 2023 North Eastern Railway Apprentice Recruitment 2023 :North Eastern railway अंतर्गत “अप्रेंटीस” पदासाठी भरती. या पदांच्या 1104 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदानुसार अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. देशाच्या रेल्वे विभागात … Read more

Konkan Railway Recruitment 2023|पदवीधर/ टेक्निशियन अप्रेंटीस पदांची कोंकण रेल्वे अंतर्गत 190 जागांसाठी भरती सुरू| अर्ज करा

Konkan Railway Recruitment 2023 Konkan Railway Recruitment 202; Konkan Railway bharti 2023: कोंकण रेल्वे अंतर्गत 190 जागांसाठी भरती सुरू केली आहे . ही भरती पदवीधर टेक्निशियन अप्रेंटीस या पदासाठी असून कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन कडून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदवीधर अप्रेंटीस, जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटीस आणि टेक्निशियन अप्रेंटीस ही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. … Read more

East Central Railway Recruitment 2023| पुर्व मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस पदासाठी 1832 रित्क पदे भरती सुरु. अर्ज करा.

East Central Railway Recruitment 2023 East Central Railway Recruitment 2023: पुर्व मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस पदांची भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे. या पदांच्या 1832 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदानुसार अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार … Read more