Central Railway Solapur Recruitment 2024
Central Railway Solapur Recruitment 2024; मध्य रेल्वे सोलापूर अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 622 रिक्त जागा आहेत त्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये वरिष्ठ लिपिक,कनिष्ठ लिपीक ,शिपाई, हेल्पर, JE, Sr. Tech, SSE, Tech -I, Tech – II, Tech – III, अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या संबंधित विषयातील शैकणिक आहर्ता असणार आहे. सोलापूर जिल्हा हा कर्नाटक राज्याच्या सिमेवर असल्यामुळे आणि सोलापूर जिल्हा हा धर्मीक स्थळासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, आक्कलकोट, गाणगापूर करमाळा, आणि बार्शी ही महत्वाची धर्मीक पर्यतन ठिकाणे आहेत. या ठिकाणांना दर वर्षी लाखोच्या संख्येने भाविक भेट देत असतात. त्यामुळे धर्मीक पर्यटक जास्त प्रमाणावर भेट देत असतात. यामुळे पर्यटकांना रेल्वे मधून प्रवास करणे हे जास्त सोईस्कर आहे. ती रेल्वे वाहतूक सुरळीत चालावी यासाठी लागणारे मनुष्यबळ कमी नसावे यासाठी रेल्वे प्रशासन कायम प्रयत्न करीत असते. यासाठी रेल्वे विभागात भरती प्रक्रिया केली जाते. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. ज्यांचे शिक्षण पदवी भरती जाहिराती मध्ये नमूद केलेल्या संबंधित विषयातील पदवी असणारे उमदेवार अर्ज करू शकतात. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीमध्ये नमूद केकेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची 29 फेब्रुवारी 2024 आहे.
काहींचे शिक्षण पूर्ण होऊनही नोकरी मिळालेली नसते. काही उमेदवारांचे स्वप्न रेल्वे विभागात नोकरी करण्याचे आहे. त्यांनी या भरतीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी संबंधित नमूद केलेली शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये नोकरीचे ठिकाण हे सोलापूर महाराष्ट्र असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज भरून दिलेल्या संबंधित पत्यावर सादर करावेत. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची खोटी आणि अपूर्ण माहिती देऊ नये असे आढळल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात येतील. तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!
Central Railway Solapur Recruitment 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 622 पदे
पदाचे नाव : वरिष्ठ लिपिक,कनिष्ठ लिपीक ,शिपाई, हेल्पर, JE, Sr. Tech, SSE, Tech -I, Tech – II, Tech – III,
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : CWM- परळ कार्यशाळा, मध्य रेल्वे.
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
वरिष्ठ लिपिक | 07 |
कनिष्ठ लिपीक | 07 |
शिपाई | 07 |
हेल्पर | 125 |
JE | 25 |
Sr.Tech | 31 |
Tech – I | 327 |
Tech – II | 21 |
Tech – II | 45 |
CH. OS | 01 |
OS | 20 |
SSE | 06 |
Important document for Central Railway Solapur Bharti 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
अधिक माहिती :
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील जोड्णे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑफलाईन पद्धतीने.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
अर्ज करण्याची शेवटची 29 फेब्रुवारी 2024
How to apply for Central Railway Solapur Recruitment 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील जोडणे महत्वाचे आहे
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- उमेदवारांनी अर्ज भरून संबंधित पत्त्यावर पाठवावेत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संधीत संपूर्ण जाहिरात काळजी पूर्वक वाचून घ्यावी.
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र जोडणे महत्वाचे आहे
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
Central Railway Solapur Recruitment 2024
Central Railway Solapur Recruitment 2024 ; Solapur Central Railway has published recruitment of 2024 for 622 Posts. Solapur district is popular for religious places. There are various vacant available in this recruitment of posts Senior Clerk, Junior Clerk, peon, Helper,JE, Sr. Tech, SSE, Tech -I, Tech – II, Tech – III, CH.OS, OS . Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Apply Offline for this recruitment Candidates have must attached to application forms required document. Interested and eligible candidate apply before the given last date of application if application from received after the given date application will be not accepted. Candidates must have to send application form before the last date of application. If application form received after the given date of application, Application will be not accepted. Job location is Solapur Maharashtra. Last date of application 29 February 2024
Total Post : 622 Posts
Post Name : Senior Clerk, Junior Clerk, Peon, Helper,JE, Sr. Tech, SSE, Tech -I, Tech – II, Tech – III, CH.OS, OS
Educational Qualification : As per requirement of the post ( Please read Application PDF File )
Application Mode : Offline
Address : CWM- Parel Office, Central Railway.
Post Name & Details :
Post Name | Vacancies |
---|---|
Senior Clerk | 07 |
Junior Clerk | 07 |
Peon | 07 |
Helper | 125 |
JE | 25 |
Sr. Tech | 31 |
Tech -I | 327 |
Tech -II | 21 |
Tech -III | 45 |
CH.OS | 01 |
OS | 20 |
SSE | 06 |
Job Location : Solapur Central Railway
Important Document :
- Age Proof
- Educational Qualification Certificate
- Date of birth certificate
- Domicile
- leaving Certificate
- Photograph/ Signature
Last date of application 29 February 2024
How to apply Central Railway Solapur Recruitment 2024
How to Apply :
- Apply Offline for above recruitment
- Candidates must attached required document while applying
- Candidates should read the all Information and Instruction care fully before applying
- Candidates have to send the application on given address of recruitment
- Interested and eligible candidates must have send application before the last date of application
- If application forms received after the given date, application will be not accepted
- Please read the given advertisement PDF file for more details
- Read carefully recruitment notification before applying
- Candidate must have active email id and mobile no
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.