Konkan Railway Recruitment 2023|पदवीधर/ टेक्निशियन अप्रेंटीस पदांची कोंकण रेल्वे अंतर्गत 190 जागांसाठी भरती सुरू| अर्ज करा

Konkan Railway Recruitment 2023

Konkan Railway Recruitment 202; Konkan Railway bharti 2023: कोंकण रेल्वे अंतर्गत 190 जागांसाठी भरती सुरू केली आहे . ही भरती पदवीधर टेक्निशियन अप्रेंटीस या पदासाठी असून कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन कडून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदवीधर अप्रेंटीस, जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटीस आणि टेक्निशियन अप्रेंटीस ही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या भरतीची सविस्तर माहिती तपशील मूळ जाहिरातीत दिलेली आहे.जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

Konkan Railway Recruitment 2023

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

Total post : 190 पदे

पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटीस, जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटीस ,टेक्निशियन अप्रेंटीस

पद संख्या : 190 जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

नोकरी ठिकाण : कोंकण रेल्वे कार्यक्षेत्र

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे ( खुला प्रवर्ग – 03 वर्षे सूट, मागास प्रवर्ग – 05 वर्षे सूट )

अर्ज करण्याची शेवटची तारीख10 डिसेंबर 2023

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – रु. 100/- , मागास प्रवर्ग/ PWD/ महिला : फी नाही.

पदे आणि तपशील :

  • पदवीधर अप्रेंटीस :
शाखा /विषय पद संख्या
सिव्हिल30
इलेक्ट्रिकल20
इले्ट्रॉनिक्स10
मेकॅनिकल20
जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटीस : 30 पदे

टेक्निशियन अप्रेंटीस :

शाखा /विषय पद संख्या
सिव्हिल30
इलेक्ट्रिकल20
इले्ट्रॉनिक्स10
मेकॅनिकल20

Educational Qualification for Konkan Railway Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटीससंबंधित विषयाला अनुसरून इंजिनियरिंग पदवी
जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटीसBA/ B.com/ B.sc/ BBA/BMS/ व्यवसाय अभ्यास पदवी / पत्रकारिता आणि जनसंवाद
टेक्निशियन अप्रेंटीससंबंधित विषयाला अनुसरून इंजिनियरिंग पदवी

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • खेळाडू आरक्षण पात्र असल्याचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी

अधिकृत वेबसाईट

How to Apply for Konkan Railway Recruitment 2023

Apply कसे करावे

  • जाहिराती मध्ये असलेली शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमदेवार मुलाखतीसाठी अपात्र ठरविण्यात येतील.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • वरील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी

Download PDF जाहिरात

ऑनलाईनअर्ज करा

कृपया ही रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि त्यांनाही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत करा . भरतीशी संबंधित सर्व माहितीसाठी तुम्ही ही सर्व सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता
खाजगी, सरकारी सर्व नोकरी अपडेट मिळवण्यासाठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

Konkan Railway Recruitment 2023

Konkan Railway Recruitment 2023;Konkan Railway has published recruitment of 2023 for 190 Posts. There are various vacant available in this recruitment of posts Graduate Apprentice, General Stream Graduates, Technician Apprentice ( Diploma). Candidates should read the all instructions care fully before the applying. Candidates have must Upload the require documents while applying. Interested and and eligible candidates can apply online before the last date of application. Please provide the valid details, if application information duplicate application will be rejected. Last Date of Online Application 10 December 2023

Total Post : 190

Post Name: Graduate Apprentice, General Stream Graduates, Technician Apprentice ( Diploma)

Age Limit : 18 to 25 years . ( OBC – 03 years Relaxation/ SC/ST- 05 years Relaxation

Job Location : Konkan Railway Jurisdiction.

Name & Post Details:

  • Graduate Apprentice:
Discipline Vacancies
Civil 30
Electrical20
Electronics 10
Mechanical 20
  • General Stream Graduates: 30 Post
  • Technician Apprentice ( Diploma):
Discipline Vacancies
Civil 30
Electrical20
Electronics 10
Mechanical 20
Educational Qualification for Konkan Railway Recruitment 2023

Educational Qualification:

Post NameEducational Qualification:
Graduate ApprenticeEngineering in related subject from recognized university
General Stream GraduatesGraduate Degree in Bachelor of science/ Bachelor of Arts/ Bachelor of Commerce/Bachelor of buisness administration/ Bachelor of Management Science/ Bachelor of journalism and Mass Communication/ bachelor of business Studies.
Technician Apprentice ( Diploma)Engineering in related subject from recognized university

Physical Fitness : Candidates should satisfy minimum standard of physical fitness as prescribed in the notification and the standards prescribed for imparting training to the relevant trade. The candidate should bring medical certificate at the time of document verification in prescribed format as per the Apprentice Surgeon of the Central/ State Medical Services. Finally the medical fitness shall be certified be KRLC’s Medical Authority in respective medical category. The expenses for Medical examination shall be borne be the candidate.

Last Date of Online Application 10 December 2023

How to apply for Konkan Railway Recruitment 2023

How to apply :

  • Candidates should read the all instructions care fully before the applying.
  • Candidates have must Upload the require documents while applying.
  • Interested and and eligible candidates can apply online before the last date of application
  • Please provide the valid details, if application information duplicate application will be rejected
  • Apply online for above recruitment
  • Please read care fully given advertisement PDF care fully for more details
  • The candidates should keep ready the following particulars at the time of filling up the application from
  • Active email id and mobile no.
  • Candidates must full in application anly through the link provided on the official website of krcl

Konkan Railway bharti 2023

Online Apply : Here

Download PDF Notification

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.