NHAI Recruitment 2024
NHAI Recruitment 2024; भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत “डेप्युटी मॅनेजर” (टेक्निकल) या पदांची भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 60 रिक्त जागा असून त्या भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता सिव्हिल इंजिनिअर पदवी असणार आहे. जे उमदेवार सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असतील तर त्यांच्या साठी एक उत्तम पर्याय असणार आहे. या भरतीची निवड प्रक्रिया ही परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी होणार आहे.या भरती मध्ये नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे. मेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. . या संबंधित सविस्तर माहिती आणि तपशील भरतीच्या मूळ जाहिराती मध्ये नमूद केलेले आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये सूट दिली जाऊ शकते. नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित भरतीची संपूर्ण माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच भरतीच्या तपशील माहिती मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्र जोडणे महत्वाचे आहे. आणि नमूद केलेल्या तारखे पर्यंत भरणे अनिवार्य आहे तारखे नंतर प्राप्त झाले अर्ज ग्रहीत धरले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. .अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. 24
NHAI Recruitment 2024
भारत हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्थेत पाचव्या स्थानावर आहे. भारतामधे लोकसंख्या ही वाढत आहे भारतच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असणारे क्षेत्र म्हणजे वाहतूक आणि ही वाहतूक सुरळीत आणि मोठया प्रमाणावर कमी वेळेत व्हावी यासाठी सरकार मोठे राष्ट्रीय महामार्ग बांधन्याचे काम करत आहे. या साठी लागणारे मनुष्यबळ हे ही लक्षात घेता सरकार नवीन भरती प्रक्रिया सुरू करत आहे.
तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 60 पदे
पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)
वयोमर्यादा : 30 वर्षे
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षे सुट
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सुट
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती व परीक्षा
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती : डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) – 60 जागा
OBC | EWS | SC | ST | UR |
11 | 04 | 09 | 05 | 31 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हिल इजिनिअरिंग ची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. UPSC द्वारे आयोजित केलेल्या भारतीय अभियांत्रिकी सेवा ( E. S) परीक्षा सिव्हिल , 2023 मेहदी अंतिम गुणवत्तेच्या आधारावर ( लिखित चाचणी आणि व्यक्तिमत्त्व चाचणी ) |
NHAI Bharti 2024 Important Document
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो/ सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
- जात प्रमाणपत्र
अधिक माहिती :
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज शुल्क : कोणतीही फि नाही.
NHAI Recruitment 2024 how to Apply
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
NHAI Recruitment 2024
NHAI Recruitment 2024; National Highways Authority of India has published recruitment of 2024 for 60 Posts. There are vacant available in this recruitment of posts “Deputy Manger ( Technical)“. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Must be required qualification in Civil Engineering. Last date of application 15 February 2024.
Total Post : 60 Posts
Post Name : Deputy Manager ( Technical)
Age Limit : 30 Years
- Open Category 03 Years Relaxation
- Reserved Category 05 Years Relaxation
Educational Qualification : As per requirement of the post
Application Mode : Online
Post Name & Details : Deputy Manager ( Technical)- 60 Post
OBC | EWS | SC | ST | UR |
11 | 04 | 09 | 05 | 31 |
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
---|---|
Deputy Manager ( Technical) | Degree in Civil Engineering from recognized by Government University /Institute By direct recruitment pn the basis of final merit ( Written Test & Personality Test ) in Engineering Services ( E.S) Examination (Civil), 2023 Conducted By UPSC |
Physical Requirement : Sitting, Standing, Walking, Bending, Jumping, Climbing, Manipulation By Fingers, Reading & writing, Seeing , Communication
Minimum Educational Qualification : A candidate should hold a Degree in Civil Engineering from a Recognized University) Institute on the closing date of receipt of online application
Minimum Essential qualification : All applicants must full fill the essential requirement s of the post and other conditions stipulated in the advertisement. They are advised to satisfy themselves before applying that they posses at least the essential qualifications laid down for the post. No inquiry asking for advice as to eligibility will be entertained.
Job Location : All India
Selection Process : Examination & Interview
Fee : No fee
Last date of application 15 February 2024.
NHAI Recruitment 2024 How to Apply
How to Apply
- Apply Online for above recruitment
- Candidates should read the about recruitment all instructions care fully before applying
- The OBC candidates applying for this post must submit OBC ( Non- Creamy Layer) Certificate issued during the year 2023- 2024
- Must upload important documents while applying
- Interested and eligible candidates apply before the last date of application
- If application information incomplete, application will be rejected
- Please read the given advertisement pdf notification for more details
Online Apply : Click Here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.