ISRO URSC Bharti 2024|दहावी ते पदवी धारकांसाठी यू आर राव उपग्रह केंद्र अंतर्गत भरती! असा करा अर्ज

ISRO URSC Bharti 2024

ISRO URSC Bharti 2024;यू आर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 224 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत त्या भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांच्या भरतीसाठी ची शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण ते इंजिीअरिंग पदवी प्राप्त केलेली असावी. जे उमदेवार सरकारी नोकरी शोधत असतील तर त्यांच्या साठी एक खुश खबर आहे. ज्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आहे अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती मध्ये “सायंटिस्ट/ इंजिनिअर, टेक्निशियन – B, ड्राफ्टसमन – B, टेक्निकल असिस्टंट , सायंटीफिक असिस्टंट , लाईब्रेरी असिस्टंट, कुक, फायरमन – A, हलके वाहन चालक – A, अवजड वाहन चालक A”, अशा विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.र्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. आणि नमूद केलेल्या तारखे पर्यंत भरणे अनिवार्य आहे तारखे नंतर प्राप्त झाले अर्ज ग्रहीत धरले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच भरतीच्या तपशील माहिती मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्र जोडणे महत्वाचे आहे. ही भरती प्रक्रिया मुलाखती आणि लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. नोकरीचे ठिकाण हे बंगळूर असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची 01 मार्च 2024 आहे.

ISRO URSC Bharti 2024

ISRO URSC Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 224

पदाचे नाव : सायंटिस्ट/ इंजिनिअर, टेक्निशियन – B, ड्राफ्टसमन – B, टेक्निकल असिस्टंट , सायंटीफिक असिस्टंट , लाईब्रेरी असिस्टंट, कुक, फायरमन – A, हलके वाहन चालक – A, अवजड वाहन चालक A

वयोमर्यादा : मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 05 वर्षे सूट, खुल्या प्रवर्गातील उमेवरांसाठी- 03 वर्षे सूट

पदाचे नाव वयोमर्यादा
सायंटिस्ट/ इंजिनिअर18 ते 30 वर्षे / 18 ते 28 वर्षे
टेक्निशियन – B18 ते 25 वर्षे
ड्राफ्टसमन – B18 ते 25 वर्षे
टेक्निकल असिस्टंट18 ते 25 वर्षे
सायंटीफिक असिस्टंट18 ते 25 वर्षे
लाईब्रेरी असिस्टंट18 ते 25 वर्षे
कुक18 ते 25 वर्षे
फायरमन – A18 ते 35 वर्षे
हलके वाहन चालक – A18 ते 25 वर्षे
अवजड वाहन चालक A18 ते 25 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्ध्ती : ऑनलाईन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
सायंटिस्ट/ इंजिनिअर05
टेक्निशियन – B126
ड्राफ्टसमन – B16
टेक्निकल असिस्टंट55
सायंटीफिक असिस्टंट06
लाईब्रेरी असिस्टंट01
कुक04
फायरमन – A03
हलके वाहन चालक – A06
अवजड वाहन चालक A02

ISRO URSC Recruitment 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सायंटिस्ट/ इंजिनिअरM.E / M.Tech or equivalent in Mechatronics/ Meterials Engineering / Material Science/ Metallurgical Engineering / Metallurgical & Meterials Engineering / Polymer Science & Technology) किमान 60 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा B.E/ B.Tech ( Mechanical/ Chemical) किंवा M.Sc ( Physics / Applied Physics / Mathematics / Applied Mathematics) 65% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक
टेक्निशियन – Bदहावी पास आणि ITI/NTC/NAC ( टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिक इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, डिजिटल फोटोग्राफी , मेकॅनिक ग्राहक इलेक्ट्रॉनिक उपकरणे, टर्नर/ कारपेंटर/ मशिनीस्ट /वेल्डर )
ड्राफ्टसमन – Bदहावी उत्तीर्ण ITI ( ड्राफ्ट्समन ( सिव्हिल & मेकॅनिकल)
टेक्निकल असिस्टंटप्रथम श्रेणी मध्ये मेकॅनिकल इंजिनिअर डिप्लोमा
सायंटीफिक असिस्टंटB.Sc प्रथम श्रेणी उत्तीर्ण ( chemistry/ physics/ Animation & multimedia/ mathematics)
लाईब्रेरी असिस्टंटग्रंथालय विज्ञान /पदवीधर
कुकदहावी उत्तीर्ण आणि 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक
फायरमन – Aदहावी उत्तीर्ण
हलके वाहन चालक – Aदहावी उत्तीर्ण आणि हलेके वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक 03 वर्षे अनुभव
अवजड वाहन चालक Aदहावी उत्तीर्ण व अवजड वाहन चालवण्याचा परवाना व 05 वर्षांचा अनुभव

ISRO URSC Recruitment 2024 Important Document

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/ सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • पदवीचे प्रमाण पत्र
  • दहावी / बारावि गुणपत्रिका

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

नोकरीचे ठिकाण : बंगळूर

अर्ज शुल्क : ( SC/ST/EWS/PWD/ Female ) फि नाही.

पदाचे नावफी
सायंटिस्ट/ इंजिनिअर, टेक्निकल असिस्टंट, सायंटीफिक असिस्टंटरु.750/-
टेक्निशियन – B, ड्राफ्टसमन – B, लाईब्रेरी असिस्टंट, कुक, फायरमन – A, हलके वाहन चालक – A, अवजड वाहन चालक Aरु. 500/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची 01 मार्च 2024 आहे.

ISRO URSC Bharti 2024 How to Apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

ISRO URSC Bharti 2024

ISRO URSC Bharti 2024; The U R Rao Satellite Centre has published recruitment of 2024 for 224 Posts. URSC has successfully established Indian National Satellite (INSAT) System. There are various vacant available in this recruitment of posts Scientist/ Engineer, Technician- B, Draftsman- B, Technical Assistant, Scientific Assistant, Library Assistant, Cook, Fireman – A, Light Vehicle Driver ‘A’, Heavy Vehicle Driver ‘A. Interested and Eligible candidates can apply online for this recruitment. Last date of application 01 March 2024

Total Post : 224

Post Name : Scientist/ Engineer, Technician- B, Draftsman- B, Technical Assistant, Scientific Assistant, Library Assistant, Cook, Fireman – A, Light Vehicle Driver ‘A’, Heavy Vehicle Driver ‘A

Age limit : 18 to 35 Years

Educational Qualification : As per requirement of the Post

Application Mode : Online

Post Name & Details :

Post Name Vacancies
Scientist/ Engineer05
Technician- B126
Draftsman- B16
Technical Assistant55
Scientific Assistant06
Library Assistant01
Cook04
Fireman – A03
Light Vehicle Driver ‘A’06
Heavy Vehicle Driver ‘A02

ISRO URSC Recruitment 2024 Educational Qualification

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Scientist/ EngineerM.E / M.Tech or equivalent in Mechatronics/ Meterials Engineering / Material Science/ Metallurgical Engineering / Metallurgical & Meterials Engineering / Polymer Science & Technology) with 60% marks
Technician- BSSLC / SSC / Matriculation +ITI/NTC in Electronics Mechanic/ Technician Power Electronic Systems/ Mechanic Consumer Electronic Appliances/ Mechanic Industrial Lectronics trade From NCVT
Draftsman- B10th pass + ITI /NTC( Civil & mechanical)
Technical AssistantDiploma in Electronics/ Computer Science / Electrical/ Civil/ Mechanical Engineering with First Class
Scientific AssistantB.sc First class ( Chemistry / Physics/ Animation & Multimedia / Mathematics
Library AssistantGraduate / Library and Information Science or equivalent degree
CookSSC Pass + 5 years Experience
Fireman – ASSC Pass
Light Vehicle Driver ‘A’Light Vehicle Driving license + 03 Years Experience
Heavy Vehicle Driver ‘AHeavy Vehicle Driving license + 05 Years Experience

Important Documents :

  • Age Proof
  • Photograph/ Signature
  • Aadhar Card/ Pan card
  • Educational Certificates
  • Caste Certificate

Selection Process : Examination & Interview

Job Location : Banglore

Fee : ( SC/ST/EWS/PWD/ Female )- No Fee

Post NameFee
Scientist/ Engineer/Technical Assistant, Scientific AssistantRs.750/-
Technician- B, Draftsman- B, Library Assistant, Cook, Fireman – A, Light Vehicle Driver ‘A’, Heavy Vehicle Driver ‘ARs. 500/-

Last Date of Application 01 March 2024

ISRO URSC Bharti 2024 How to Apply

How to Apply :

  • Apply Online for above recruitment
  • Candidate should read the all Instruction and Information care fully before applying
  • Must Upload Important and required documents while applying
  • Please read the given Advertisement PDF care fully for more details about recruitment
  • Click on given apply button for application

Download PDF Notification

Official Website

Apply Online : Click Here

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.