DSFL Maharashtra Bharti 2024
DSFL Maharashtra Bharti 2024;मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 125 रिक्त पदे असून ती भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शिक्षण दहावी ते इंजिनियर ची पदवी प्राप्त असलेले सर्व उमदेवार या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात.शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केलेली असावी. ज्या उमेदवारांचे पदवीचे शिक्षण पूर्ण आहे आणि जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांना एक उत्तम संधी मिळणार आहे. व जांचे स्वप्न बँकेत नोकरी करण्याचे आहे अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे.या भरती मध्ये नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते. “वैज्ञानिक सहाय्यक (गट क), वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण) ( गट क), वैज्ञानिक सहाय्यक ( मानस शास्त्र) ( गट क), वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क), वरिष्ठ लिपिक (भांडार )(गट क) कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क), व्यवस्थापक (उपहारगृह) ( गट क)” अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. आणि नमूद केलेल्या तारखे पर्यंत भरणे अनिवार्य आहे तारखे नंतर प्राप्त झाले अर्ज ग्रहीत धरले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. र्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच भरतीच्या तपशील माहिती मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्र जोडणे महत्वाचे आहे. अर्ज करण्याची शेवटची 27 फेब्रुवारी 2024 आहे.
DSFL Maharashtra Bharti 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 125 पदे
पदाचे नाव : वैज्ञानिक सहाय्यक (गट क), वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण) ( गट क), वैज्ञानिक सहाय्यक ( मानस शास्त्र) ( गट क), वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क), वरिष्ठ लिपिक (भांडार )(गट क), कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क), व्यवस्थापक (उपहारगृह) ( गट क)
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 03 वर्षे सुट
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 05 वर्षे सुट
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे .( मूळ जाहिरात PDF वाचावी)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
वैज्ञानिक सहाय्यक (गट क) | 54 |
वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण) ( गट क) | 15 |
वैज्ञानिक सहाय्यक ( मानस शास्त्र) ( गट क) | 02 |
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) | 30 |
वरिष्ठ लिपिक (भांडार )(गट क) | 05 |
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) | 18 |
व्यवस्थापक (उपहारगृह) ( गट क) | 01 |
DSFL Maharashtra Recruitment 2024 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
वैज्ञानिक सहाय्यक (गट क) | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयातील कमीत कमी दुसऱ्या वर्गाची पदवी उत्तीर्ण किंवा न्यायसहायक विषयातून पदवी |
वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण) ( गट क) | विज्ञान शाखेतील भौतिक शास्त्र किंवा संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयांसह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी अथवा अबियांत्रिकी शाखेतील संगणक शास्त्र किंवा इल्क्ट्रोनिक्स. किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्यायसहायक विज्ञान या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण / Digital and Cyber Forensic and Retaled Low मधून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा |
वैज्ञानिक सहाय्यक ( मानस शास्त्र) ( गट क) | मानस शास्त्र विषयात किमान द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हनून घोषित केलेली अन्य शैक्षणिक अर्हता |
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) | विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण |
वरिष्ठ लिपिक (भांडार )(गट क) | विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण |
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) | विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र ( दहावी ) |
व्यवस्थापक (उपहारगृह) ( गट क) | माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र ( SSC) उत्तीर्ण आणि तदनंतर खानपान क्षेत्रातील किमान 3 वर्षे अनुभव असणे आवश्यक |
DSFL Maharashtra Bharti 2024 Important Documents
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो/ सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग -रु. 1000/- मागास प्रवर्ग (SC/ST/PWD)- रु. 900/-
अधिक माहिती :
अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.
DSFL Maharashtra Bharti 2024 How to apply
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
DSFL Maharashtra Bharti 2024
DSFL Maharashtra Bharti 2024; Directorate of Forensic Science Laboratories Maharashtra State Published recruitment of 2024 for 125 Posts. There are various vacant available in this recruitment of posts Scientific Assistant,Scientific Assistant ( Cyber Crime, Tape Authentication & Speaker Identification),Scientific Assistant ( Psychology), Senior Laboratary Assistant, Senior Clerk (Stores), Junior Laboratory Assistant, Manager (Canteen). Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last date of Application 27 February 2024
Total Post : 125 Post
Post Name : Scientific Assistant,Scientific Assistant ( Cyber Crime, Tape Authentication & Speaker Identification),Scientific Assistant ( Psychology), Senior Laboratary Assistant, Senior Clerk (Stores), Junior Laboratory Assistant, Manager (Canteen).
Age Limit : 18 to 38 Years
- 05 Years Relaxation for Reserved Category
Educational Qualification : As per Requirement of the post
Application Mode : Online
Post Name & Details :
Post Name | Vacancies |
---|---|
Scientific Assistant | 54 |
Scientific Assistant ( Cyber Crime, Tape Authentication & Speaker Identification | 15 |
Scientific Assistant ( Psychology) | 02 |
Senior Laboratory Assistant | 30 |
Senior Clerk (Stores) | 05 |
Junior Laboratory Assistant | 18 |
Manager (Canteen) | 01 |
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
---|---|
Scientific Assistant | Bachelor of Science in Chemistry Or Bachelor of Science with Subsidiary Science. |
Scientific Assistant ( Cyber Crime, Tape Authentication & Speaker Identification | Degree in Science ( Physics, Electronics/Computer/IT) or Engineering Degree ( Electronics/ IT/ Computer) Or Post Graduate Diploma ( Digital and Cyber Forensic and Relate Law) Or B.sc( Forensic Science |
Scientific Assistant ( Psychology) | Degree in Psychology with second class |
Senior Laboratory Assistant | 12th class pass in Science |
Senior Clerk (Stores) | 12th class pass in Science |
Junior Laboratory Assistant | 10th class pass in Science |
Manager (Canteen) | 10th pass and 03 Years Experience in catering |
Selection Process : Examination
Fee : Gen/open Category – Rs. 1000/-, Backwords Class – Rs 900/-
Last date of Application 27 February 2024
DSFL Maharashtra Bharti 2024 how to Apply
How to Apply :
- Apply Online For above Recruitment
- Candidates should read the all information Care fully before applying
- Must upload important Documents whiles Applying
- Interested and Eligible Candidates can apply before given last date of application. If application received after the given date of application, Application will be rejected
- Please read given Advertisement pdf care fully fore more details
Apply Online : Click Here
lease share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.