IOCL Apprentice Recruitment 2023|1603 रिक्त जागांसाठी इंडियन ऑईल कंपनी मध्ये भरती त्वरित अर्ज करा

IOCL Apprentice Recruitment 2023

IOCL Apprentice Recruitment 2023; पदवीधर अप्रेंटीस, टेकनिशियन अप्रेंटीस, ट्रेड अप्रेंटीस यापदासाठी भरती सुरू झाली आहे.इंडियन ऑईल कंपनी अंतर्गत 1603 रिक्त जागा भरण्यात येणार असून पदनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इंडियन ऑईल कंपनी मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ह्या संधीचा लाभ घेण्यासाठी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व सूचना काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे. या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. IOCL Apprentice Bharti 2023

IOCL Apprentice Recruitment 2023

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 1603 पदे

पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटीस, टेकनिशियन अप्रेंटीस, ट्रेड अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे . ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

वयोमर्यादा : 18 ते 24 वर्षे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क : नाही

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती:

पदाचे नावपदाचे नाव
पदवीधर अप्रेंटीस, टेकनिशियन अप्रेंटीस, ट्रेड अप्रेंटीस1603

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटीसशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून BA/B.Com/B.sc/BBA
टेकनिशियन अप्रेंटीसइंजनीअरिंग डिप्लोमा
ट्रेड अप्रेंटीसदहावी पास आणि ITI/ बारावी पास

अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे

IOCL Apprentice Recruitment 2023 How to apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
  • वरील भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत उपलब्ध आहे.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

IOCL Apprentice Recruitment 2023

Total Post : 1603 Post

Post Name : Graduate Apprentice, Technician Apprentice, Trade Apprentice

Educational Qualification: Educational Qualification is as per requirement of the post

Jon Location : All India

Fee : No Fee

Post Name & Details:

Post NameVacancies
Graduate Apprentice, Technician Apprentice, Trade Apprentice1603

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Graduate ApprenticeBA/B.com/B.sc/BBA From Recognized university
Technician ApprenticeDiploma in Engineering
Trade Apprentice10th/ 12th/ITI

Last Date of application 05 January 2024

Download PDF Notification

Online Apply

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.


IOCL India Bharti 2023

IOCL India Bharti 2023: सुरक्षा प्रमुख या पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी इंडियन ऑईल कंपनी कडून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2023 आहे.

IOCL India Bharti 2023

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 01

पदाचे नाव : सुरक्षा प्रमुख

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्धती :ऑफलाईन

नोकरीचे ठिकाण : अहमदगर

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मॅनेजर (सुरक्षा), इंडियन कॉर्पोरेशन लिमिटेड, पश्चिमी क्षेत्र पाईपलाइन्स, राजकोट, मोरबी रोड, पी.ओ. ,- बेदीपारा, गौरीदाद, राजकोट( गुजरात)- 360003

संबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत उपलब्ध आहे..

अधिकृत वेबसाईट

सुरक्षा प्रमुख या पदासासाठी अर्ज कसा करावा :

  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावा.
  • या पदाच्या भरतीचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना आणि संपूर्ण माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. कृपया ती माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • संपूर्ण माहितीसाठी जाहिरात PDF पहावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.