UIIC Assistant Recruitment 2023
UIIC Assistant Recruitment 2023;युनायटेड इंडिया लिमिटेड अंतर्गत असिस्टंट या रिक्त पदांची भरती. या पदांच्या एकूण 300 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. पदवी धारकांसाठी एक उत्तम संधी मिळणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2024 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही माहिती अपूर्ण देऊ नये याची दक्षता घ्यावी.
UIIC Assistant Recruitment 2023
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 300 पदे
पदाचे नाव : असिस्टंट
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे ( खुला प्रवर्ग /GEN/OBC – 03 वर्षे सुट, मागास प्रवर्ग/SC/ST- 05 वर्षे सुट)
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
पदाचे नाव सविस्तर माहिती. ( Category)
OBC | SC | ST | EWS | UR |
55 | 30 | 26 | 30 | 159 |
शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
असिस्टंट | शासन मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी .राज्य प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक |
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग /GEN/OBC – रु. 1000/- मागास प्रवर्ग/SC/ST- 05 वर्षे सुट – रु. 250/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2024 आहे.
अर्ज कसा करावा :
- सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- संबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत उपलब्ध आहे.
- वरील भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
- अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.
ENGLISH
UIIC Assistant Recruitment 2023
Total Post : 300 Posts
Post Name: Assistant
Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post
Job Location : All India
Age Limit : 21 to 30 Years GEN/OBC- 03 Years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation
Post Details (Category wise ):
OBC | SC | ST | EWS | UR |
55 | 30 | 26 | 30 | 159 |
UIIC Assistant Bharti 2023 Educational Qualification:
Post Name | Educational Qualification |
Assistant | Graduate from Recognized university. Must speaking knowledge of regional language |
Fee : GEN/OBC- Rs.1000, SC/ST/PWD- Rs. 250/-
Last Date of Application 06 January 2024
How to Apply UIIC Assistant Bharti 2023
- Candidates should read the all instructions and information carefully before applying
- Apply online for above Recruitment
- Must Attached require all documents while applying
- Please read given advertisement care fully for more details
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.