Maharashtra State Co-operative Bank Recruitment 2023
Maharashtra State Co-operative Bank Recruitment 2023 : महाराष्ट्र स्टेट को – ऑपरेटिव्ह (MSC) अंतर्गत “व्यवस्थापक , सह व्यवस्थापक,उपमहाव्यवस्थपक, सहायक व्यवस्थापक” या रिक्त पदांची भरती. या पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. पदवीधारकांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे तरी लवकर अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही माहिती अपूर्ण देऊ नये याची दक्षता घ्यावी. (Maharashtra State Co-operative Bank Bharti 2023)
Maharashtra State Co-operative Bank Recruitment 2023
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 20 पदे
पदाचे नाव : व्यवस्थापक , सह व्यवस्थापक,उपमहाव्यवस्थपक, सहायक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे ( मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
वयोमर्यादा : 35 ते 59 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : डेप्युटी जनरल मॅनेजर, एचआरडी अँड एम विभाग, महाराष्ट्र स्टेट को – ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट मुंबई – 400 001
नोकरीचे ठिकाण : मुंबई
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती:
पदाचे नाव | पद संख्या |
व्यवस्थापक | 10 |
सह व्यवस्थापक | 02 |
उपमहाव्यवस्थपक | 02 |
सहायक व्यवस्थापक | 06 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
व्यवस्थापक | B.E/ B.Tech शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी |
सह व्यवस्थापक | B.E/ B.Tech शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी |
उपमहाव्यवस्थपक | कोणत्याही शाखेची शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी |
सहायक व्यवस्थापक | B.E/ B.Tech शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी |
अर्ज करण्याची शेवटची 27 डिसेंबर 2023 तारीख आहे.
Maharashtra State Co-operative Bank Bharti how to apply
अर्ज कसा करावा :
- अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- आवश्यक कागदपत्र ही दिलेल्या संबंधित प्रत्यावर पाठवावे.
- वरील भरतीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावा
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
Download PDF जाहिरात
जाहिरात क्र 1 : पाहा
जाहिरात क्र 2 : पाहा
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.
ENGLISH
Maharashtra State Co-operative Bank Recruitment
Total Post : 20 Post
Post Name: Manager , Joint Manager, Assistant Manager, Deputy Manager
Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post
Age Limit : 35 to 59 Years
Job Location : Mumbai
Application Mode: Offlline
Post Name & Details:
Post name | Vacancies |
Manager | 10 |
Joint Manager | 02 |
Assistant Manager | 06 |
Deputy Manager | 02 |
Maharashtra State Co-operative Bank Bharti Educational Qualification
Educational Qualification :
Post name | Educational Qualification |
Manager | BE/ B.tech From Recognized University |
Joint Manager | BE/ B.tech From Recognized University |
Assistant Manager | BE/ B.tech From Recognized University |
Deputy Manager | Graduate in any field from Recognized University |
Address : Deputy General manager, HRD & M Department, Maharashtra state Co- operative bank ltd Mumbai, Sir Vitthaldas Thackeray, Smriti Bhawan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai- 400 001
Last Date of Application 31 December 2023
Download PDF Notification
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.