UPSC Recruitment 2024|केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती ! असा करा अर्ज

UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024; केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 120 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी संबंधित विषयातील पदवी असणारे उमदेवार अर्ज करू शकतात. ज्यांचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न आहे त्यांना एक आनंदाची बातमी आहे. अशा उमेदवारांनी ही संधी न गमवता अर्ज करवा. या भरती प्रक्रियेमध्ये “सहाय्यक संचालन संचालक, वैज्ञानिक – B (Physical – Civil), प्रशासकीय अधिकारी श्रेणी – I, वैज्ञानिक – B,वैज्ञानिक – B(पर्यावरण विज्ञान ), विशेषज्ञ ग्रेड – III, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक – सह – उपमहासंचालक (तांत्रिक)” अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जे उमदेवार सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असतील तर त्यांच्या साठी एक उत्तम पर्याय असणार आहे. या भरतीची निवड प्रक्रिया ही परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी होणार आहे. या भरतीसाठी शिक्षण हे अभियांत्रिकी पदवी , ( केमिकल, टेक्नॉलॉजी, झूलॉजी, पर्यावरण विज्ञान, MBBS) अशा विविध क्षेत्रातील पदवी प्राप्त केलेले उमेदवार पात्र असणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.मूद केलेल्या तारखे पर्यंत भरणे अनिवार्य आहे तारखे नंतर प्राप्त झाले अर्ज ग्रहीत धरले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित भरतीची संपूर्ण माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचून घ्यावी जे उमदेवार इच्छुक असतील त्यांनी या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.

UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : सहाय्यक संचालन संचालक, वैज्ञानिक – B (Physical – Civil), प्रशासकीय अधिकारी श्रेणी – I, वैज्ञानिक – B,वैज्ञानिक – B(पर्यावरण विज्ञान ), विशेषज्ञ ग्रेड – III, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक – सह – उपमहासंचालक (तांत्रिक)”

पद संख्या : 120 पदे

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी(OBC) 03 वर्षे सूट , मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी(SC/ST) 05 वर्षे सूट

पदाचे नाववयोमर्यादा
सहाय्यक संचालन संचालक40 वर्षापर्यंत
वैज्ञानिक – B (Physical – Civil)35 वर्षापर्यंत
प्रशासकीय अधिकारी श्रेणी – I35 वर्षापर्यंत
वैज्ञानिक – B35 वर्षापर्यंत
वैज्ञानिक – B(पर्यावरण विज्ञान )38 वर्षापर्यंत
विशेषज्ञ ग्रेड – III40 वर्षापर्यंत
अभियंता आणि जहाज सर्वेक्षक – सह – उपमहासंचालक (तांत्रिक)45 वर्षापर्यंत

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
सहाय्यक संचालन संचालक51
वैज्ञानिक – B (Physical – Civil)01
प्रशासकीय अधिकारी श्रेणी – I02
वैज्ञानिक – B09
वैज्ञानिक – B (पर्यावरण विज्ञान )02
विशेषज्ञ ग्रेड – III54
अभियंता आणि जहाज सर्वेक्षक – सह – उपमहासंचालक (तांत्रिक)01

UPSC Bharti 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक संचालन संचालकशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इंजिीअरिंग पदवी( सिव्हिल/मेकॅनिकल/ कॉम्प्युटर सायन्स/ माहिती तंत्रज्ञानातील अभियांत्रिकी पदवी/ एरोनॉटिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स)+ 02 वर्षांचा अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी ( इलेक्ट्रॉनिक्स/ फिजिक्स) + 02 वर्षे अनुभव किंवा B.sc ( Physics, Electronics) + 05 वर्षे अनुभव
वैज्ञानिक – B (Physical – Civil)मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून M.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री) + 01 वर्षे अनुभव किंवा B.E/ B.Tech ( केमिकल इंजिनिअर / केमिकल टेक्नॉलॉजी/ सिव्हिल इंजिनिअर) 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
प्रशासकीय अधिकारी श्रेणी – Iमान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर + 03 वर्षे अनुभव
वैज्ञानिक – BM.Sc ( Zoology) + 03 वर्षे अनुभव
वैज्ञानिक – B (पर्यावरण विज्ञान )M.Sc ( पर्यावरण विज्ञान ) +03 वर्षे अनुभव
विशेषज्ञ ग्रेड – IIIMBBS/ M.Ch./MD+ वर्षे अनुभव
अभियंता आणि जहाज सर्वेक्षक – सह – उपमहासंचालक (तांत्रिक)सागरी अभियंता अधिकारी -1 यांचे योग्यता प्रमाणपत्र + 05 वर्षे अनुभव

UPSC Recruitment 2024 Important Documents

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/ सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी(GEN/OBC/EWS) – रु. 25/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी(SC/ST/PWD) – फि नाही

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024

UPSC Bharti 2024 How to Apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024; Union Public service Commission has published recruitment of 2024 for 120 Posts. There are various vacant available in this recruitment of posts “Assistant Director of Operations, Scientist – B ( Physical – Civil), Administrative Officer Grade – I, Scientist – B, Scientist – B ( Environmental Science), Specialist Grade – III, Engineer & Ship Surveyor – Cum- Deputy Director General ( Technical)”. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. Last date of Application 29 February 2024.

Total Post : 120 Posts

Post Name : Assistant Director of Operations, Scientist – B ( Physical – Civil), Administrative Officer Grade – I, Scientist – B, Scientist – B ( Environmental Science), Specialist Grade – III, Engineer & Ship Surveyor – Cum- Deputy Director General ( Technical)

Age Limit : (OBC- 03 Years relaxation, SC/ST/PWD – 05 Years Relaxation )

Post NameAge Limit
Assistant Director of Operations40 Years
Scientist – B ( Physical – Civil)35 Years
Administrative Officer Grade – I35 Years
Scientist – B35 Years
Scientist – B ( Environmental Science)38 Years
Specialist Grade – III40 Years
Engineer & Ship Surveyor – Cum- Deputy Director General ( Technical)45 Years

Educational Qualification : As per Requirement of the post

Selection Process : Examination & Interview

Post name & Details :

Post NameVacancies
Assistant Director of Operations51
Scientist – B ( Physical – Civil)01
Administrative Officer Grade – I02
Scientist – B09
Scientist – B ( Environmental Science)02
Specialist Grade – III54
Engineer & Ship Surveyor – Cum- Deputy Director General ( Technical)01

UPSC Bharti 2024 Educational Qualification

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Assistant Director of OperationsDegree in Engineering in (Civil/ Mechanical/ Computer Science / Information Technology/ Aeronautical/ Electrical/ Electronics)+ 02 Years Experience or Post Graduation degree in ( Electrics / Physics) + 02 years Experience
Scientist – B ( Physical – Civil)Masters degree in Physics/chemistry Form recognized University 01 years experience or B.E / B.Tech ( Chemical Engineering/Chemical Technology/ Civil Engineering) + 02 Years experience
Administrative Officer Grade – IGraduate + Three years experience in supervisory capacity of administration. Accounts and Establishment work in a Government office or Public sector Undertaking or Autonomous body or Statutory body
Scientist – BMaster Degree in Zoology from recognized university + 03 Years Experience
Scientist – B ( Environmental Science)Master Degree in Environmental Science + 03 Years Experience
Specialist Grade – IIIMBBS or M.ch/ MD + 03 Years Experience
Engineer & Ship Surveyor – Cum- Deputy Director General ( Technical)Certificate of competency of Marine Engineer Officer Class- I ( Steam or Motor or Combined Steam and Motor) as specified in section 78 of the Merchant Shipping Act., Five Years service at sea of which One year service as chief Engineer.

Important Document :

  • Age Proof
  • Educational Certificates
  • Photograph/ Signature
  • Valid and active Email- ID, Mobile Number

Job Location : All India

Fee : GEN/OBC/EWS – Rs. 25, SC/ST/PWD/ Female – Rs. No fee

Application Mode : Online

Last date of Application 29 February 2024.

UPSC Recruitment 2024 How to Apply

How to Apply :

  • Apply Online for Above Recruitment
  • Candidates should read the all information care fully before applying
  • Must upload Required Important Documents while applying
  • Please read the given advertisement PDF for more details

Download PDF Notification

Official Website

Online Apply : Click Here

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.