UCO Bank Recruitment 2024
UCO Bank Recruitment 2024;युको बँक मार्फत शिकाऊ उमेदवार या पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 544 रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. या पदासाठी असणारी शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा व आवश्यक महत्वाची कागदपत्रे या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या भरती ची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे.
UCO Bank Recruitment 2024
तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 544 पदे
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
वयोमर्यादा : 20 ते 28
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC) – 03 वर्षे सूट
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) -05 वर्षे सूट
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती चाचणी
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
शिकाऊ उमेदवार | 544 पदे |
Educational Qualification for UCO Bank Bharti 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
शिकाऊ उमेदवार | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.विद्यापीठ/ महाविद्यालय/ संस्था यांच्या कडून जरी केलेले मार्क शीट किंवा पदवी प्रमाण पत्र असणे आवश्यक आहे |
जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि बँक नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.
Important document for UCO Bank Recruitment 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- सही
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अधिक माहिती :
अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
प्र्वेश पत्र : युनायटेड कमर्शिअल बँक लेखी परीक्षा प्रवेशपत्र हे पात्र उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर देईल जाते. उमेदवारांनी परीक्षा देताना प्रवेश पत्राची प्रिंट घेऊन जाणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अंदमान आणि निकोबार, आंध्रप्रदेश, आरूनाचाल प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड , छत्तीसगड, दादर नगर हवेली, दमान आणि दिऊ, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, लक्षद्वीप, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, मिझोराम, नागालँड, नवी दिल्ली, पाँडिचेरी, ओडिसा, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, बंगाल अशा राज्यात ही भरती केली जाणार आहे. कोणत्या ठिकाणी किती रिक्त पदे आहेत याची सविस्तर माहिती मूळ जाहिराती मध्ये देण्यात आली आहे. टी उमेदवारांनी काळजी पूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
परीक्षा : तारीख जाहीर करण्यात आली नाही
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज शुल्क : – —
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024
अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
How to apply for UCO Bank Bharti 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
UCO Bank Recruitment 2024
UCO Bank Recruitment 2024; United Commercial Bank has published apprentice recruitment for 2024. There are apprentice vacant available in this recruitment. should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. If application information is incomplete and duplicate, application will be rejected. Eligible candidates can apply online on given website. The last date of application is 16th July 2024.
Total Post : 544 Posts
Post Name : Apprentice
Age Limit : 20 to 28 Years
- OBC – 03 Years relaxation
- SC/ST- 05 Years relaxation
Educational Qualification : Educational Qualification as per requirement of the post
Selection Process : Examinations
Post name & Details :
Post Name | Vacancies |
---|---|
Apprentice | 544 |
Educational Qualification for UCO Bank Bharti 2024
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
---|---|
Apprentice | Graduate degree from recognised university or institution aproved by government of India. Or regulationg agencies . The result of the qualification must have been declared pn or before 01.07.2024 and candidate must produce mark sheet and provisional degree Certificat |
Important document for UCO Bank Recruitment 2024
Important document :
- Aadhaar card copy / Pan card copy
- Age proof
- Educational Qualification Certiicate
- Signature
- Photo graph
Job Location : All India
Fee : —
Application Mode : Online
Examination date : Will coming soon
The last date of application is 16th July 2024.
How to apply for UCO Bank Bharti 2024
How to apply :
- Apply Online for above recruitment
- Please share valid details in application form
- Interested and eligible candidates can apply online before the last date of application
- If Application information is incomplete, application will be rejected
- Candidates must should be read the all instructions and information care fully before the apply
- Please read given advertisement pdf file for more details
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.