AIASL Recruitment 2024|3256 रिक्त पदांची एअर इंडिया एअर सर्व्हिसेस अंतर्गत निघाली मोठी भरती! असा करा अर्ज

AIASL Recruitment 2024

AIASL Recruitment 2024;एअर इंडिया एअर सर्व्हिसेस अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 3256 रिक्त जागा आहेत. टी भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा आणि आवश्यक महत्वाची कागदपत्रे या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांनी या भरती साठी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.

AIASL Recruitment 2024

AIASL Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : डेप्युटी टर्मिनल मॅनेजर -पॅसेंजर, टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर, ड्युटी ऑफिसर -पॅसेंजर, ज्युनियर ऑफिसर कस्टमर सर्व्हिस, रॅम्प मॅनेजर, ड्युटी मॅनेजर रॅम्प, डेप्युटी रॅम्प मॅनेजर,ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर, ज्युनियर ऑफिसर – टेकनिकल, डेप्युटी टर्मिनल मॅनेजर – कार्गो, टर्मिनल मॅनेजर – कार्गो, ड्युटी मॅनेजर रॅम्प – कार्गो, ज्युनियर ऑफिसर कार्गो, ड्युटी ऑफिसर -कार्गो, पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्व्हिस एक्झीक्युटीव, युटीलीटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, रॅम्प सर्व्हिस एक्झीक्युटीव, युटीलीटी एजंट( Male), हंडीमन ( Male)

पद संख्या : 3256 जागा

वयोमर्यादा : 55 वर्षा पर्यंत (सविस्तर माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी)

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर -पॅसेंजर09
टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर02
ड्युटी ऑफिसर -पॅसेंजर42
ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर19
ज्युनियर ऑफिसर कस्टमर सर्व्हिस45
रॅम्प मॅनेजर02
ड्युटी मॅनेजर रॅम्प40
डेप्युटी रॅम्प मॅनेजर06
ज्युनियर ऑफिसर – टेकनिकल91
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर – कार्गो03
टर्मिनल मॅनेजर – कार्गो01
ड्युटी मॅनेजर रॅम्प – कार्गो11
ज्युनियर ऑफिसर कार्गो56
ड्युटी ऑफिसर -कार्गो19
पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्व्हिस एक्झीक्युटीव03
युटीलीटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर263
युटीलीटी एजंट( Male)22
हंडीमन ( Male)2216
रॅम्प सर्व्हिस एक्झीक्युटीव406

Educational Qualification for AIASL Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर -पॅसेंजरकोणत्याही शाखेतील पदवीधर+19 वर्षे अनुभव किंवा MBA+ 15 वर्षे अनुभव
टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजरकोणत्याही शाखेतील पदवीधर+ 20 वर्षे अनुभव किंवा MBA+ 17 वर्षे अनुभव
ड्युटी ऑफिसर -पॅसेंजरकोणत्याही शाखेतील पदवीधर+ 12 वर्षे अनुभव
ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर
कोणत्याही शाखेतील पदवीधर+ 16 वर्षे अनुभव
ज्युनियर ऑफिसर कस्टमर सर्व्हिसकोणत्याही शाखेतील पदवीधर+ 09 वर्षे अनुभव किंवा MBA+ 06 वर्षे अनुभव
रॅम्प मॅनेजरपदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा इंजिअरिंगमध्ये पदवी( ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन + 15 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअर डिप्लोमा मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल 20 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे किंवा MBA + 17 वर्षे अनुभव
ड्युटी मॅनेजर रॅम्पपदवीधर किंवा इंजिनिअर डिप्लोमा मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल 20 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे किंवा MBA + 16 वर्षे अनुभव
डेप्युटी रॅम्प मॅनेजरपदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिअरिंगमध्ये पदवी( ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन + 13 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअर डिप्लोमा मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल 18 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे किंवा MBA + 15 वर्षे अनुभव
ज्युनियर ऑफिसर – टेकनिकलइंजिअरिंगमध्ये पदवी( ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर – कार्गोकोणत्याही शाखेतील पदवीधर+ 18 वर्षे अनुभव किंवा MBA+ 15 वर्षे अनुभव
टर्मिनल मॅनेजर – कार्गोकोणत्याही शाखेतील पदवीधर+ 20 वर्षे अनुभव किंवा MBA+ 17 वर्षे अनुभव
ड्युटी मॅनेजर रॅम्प – कार्गोकोणत्याही शाखेतील पदवीधर 16 वर्षे अनुभव
ज्युनियर ऑफिसर कार्गोकोणत्याही शाखेतील पदवीधर+ 09 वर्षे अनुभव किंवा MBA+ 06 वर्षे अनुभव
ड्युटी ऑफिसर -कार्गोकोणत्याही शाखेतील पदवीधर 12 वर्षे अनुभव
पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्व्हिस एक्झीक्युटीवपदवीधर + नर्सिंग डिप्लोमा किंवा B.sc ( नर्सिंग )
युटीलीटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हरदहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हेव्ही मोटार व्हेईकल (HMV)ड्रायव्हिंग लायसन्स
युटीलीटी एजंट( Male)दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
हंडीमन ( Male)दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
रॅम्प सर्व्हिस एक्झीक्युटीवडिप्लोमा मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल किंवा ITI ( मोटार व्हेहिकल ऑटो इलेक्ट्रिकल/ डिझेल मेकॅनिक/ बेंच फिटर/ एअर कंडिशनिंग हेव्ही मोटार व्हेईकल (HMV)ड्रायव्हिंग लायसन्स

Important document for AIASL Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

मुलाखत तारीख : 12 ते 16 जुलै 2024

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन

मुलाखती साठी हजर राहण्याचे ठिकाण : GSD Complex , Near Sahar Ploce Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No.5 Sahar, Andheri – East , Mumbai -400099.

अर्ज शुल्क :

  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) कोणतेही शुल्क नाही
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN) – रू 500/-

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

How to Apply for AIASL Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ( ॲप्लिकेशन फॉर्म)

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!