TMC Thane Recruitment 2024|दहावी उत्तीर्ण ते पदवी धारकांना ठाणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! मुलाखतीद्वारे होणार भरती

TMC Thane Recruitment 2024

TMC Thane Recruitment 2024; ठाणे महानरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विवध रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 293 रिक्त पदे असून ती भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये” बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, फिजिशियन, शलप चिकित्सक, नेत्र शलप चिकित्सक, भुल तज्ञ, परिचारिका / स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, बायोमेडिकल इंजिनियर, प्रसाविका, डायटेशियन,फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, ऑक्यूपेशनल थेरपिस्ट, मेडिकल रेकॉर्डस किपर, पब्लिक हेल्थ नर्स, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, सायकॅट्रिक कौन्सेलर, सायकॅट्रिक सोशल वर्कर, औषध निर्माण अधिकारी, ब्लड बँक टेक्निकल सुपरवायजर, सी. एस. एस. डी सहायक, दंत हायजिनिस्ट, डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल), इलेक्ट्रिशियन, क्युरेटर ऑफ म्युझियम, लायब्ररी असिस्टंट, आर्टिस्ट, आरोग्य निरीक्षक, फोटोग्राफर” अशी विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती मध्ये निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संधीत संपूर्ण जाहिरात काळजी पूर्वक वाचून घ्यावी. मुलाखतीची तारीख 26, 27, 28, 29, फेब्रुवारी आणि 01 मार्च 2024 आहे. Thane Mahanagarpalika Bharti 2024

TMC Thane Recruitment 2024

TMC Thane Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 293 पदे

पदाचे नाव : बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, फिजिशियन, शल्प चिकित्सक, नेत्र शल्प चिकित्सक, भुल तज्ञ, परिचारिका / स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, बायोमेडिकल इंजिनियर, प्रसाविका, डायटेशियन,फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, ऑक्यूपेशनल थेरपिस्ट, मेडिकल रेकॉर्डस किपर, पब्लिक हेल्थ नर्स, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, सायकॅट्रिक कौन्सेलर, सायकॅट्रिक सोशल वर्कर, औषध निर्माण अधिकारी, ब्लड बँक टेक्निकल सुपरवायजर, सी. एस. एस. डी सहायक, दंत हायजिनिस्ट, डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल), इलेक्ट्रिशियन, क्युरेटर ऑफ म्युझियम, लायब्ररी असिस्टंट, आर्टिस्ट, आरोग्य निरीक्षक, फोटोग्राफर

वयोमर्यादा : खुला प्रवर्ग-18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Vacancy

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
बालरोग तज्ञ04
स्त्रीरोग तज्ञ20
फिजिशियन04
शल्प चिकित्सक 04
नेत्र शल्प चिकित्सक04
भुल तज्ञ04
परिचारिका / स्टाफ नर्स100
वैद्यकीय अधिकारी12
बायोमेडिकल इंजिनियर01
प्रसाविका100
डायटेशियन01
फिजिओथेरपिस्ट01
स्पीच थेरपिस्ट02
ऑक्यूपेशनल थेरपिस्ट01
मेडिकल रेकॉर्डस किपर03
पब्लिक हेल्थ नर्स01
वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक03
सायकॅट्रिक कौन्सेलर03
सायकॅट्रिक सोशल वर्कर02
औषध निर्माण अधिकारी08
ब्लड बँक टेक्निकल सुपरवायजर02
सी. एस. एस. डी सहायक03
दंत हायजिनिस्ट01
डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल)01
इलेक्ट्रिशियन02
क्युरेटर ऑफ म्युझियम02
लायब्ररी असिस्टंट01
आर्टिस्ट01
आरोग्य निरीक्षक01
फोटोग्राफर01

Educational Qualification for TMC Thane Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
बालरोग तज्ञMBBS., MD PEDIATRICS OR MBBS DCH
स्त्रीरोग तज्ञMBBS MD/DNB, OBGY OR MBBS DGO
फिजिशियनMBBS MD., Medicine
शल्प चिकित्सक MBBS., MS
नेत्र शल्प चिकित्सकMBBS MD., OPTHALMOLOGIST OR MBBS DOMS
भुल तज्ञMBBS MD., ANESTHESIA, OR MBBS., DA.
परिचारिका / स्टाफ नर्सशासन मान्यता प्राप्त शिक्षण मंडळतून बारावी उत्तीर्ण , महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी पदविका बी. एस्सी. नर्सिंग 4) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ची नोंदणी असणे आवश्यक 5)शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक संस्था/ खाजगी संथेकडील नर्स मिडवाईफरी/ परिचारिका / स्टाफ नर्स कामाचा 03 वर्षे अनुभव ६.मराठी भाषेचे ज्ञान
वैद्यकीय अधिकारीमान्यता प्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी. 2) राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडील रजिस्ट्रेशन असणे आवश्यक .3)मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
बायोमेडिकल इंजिनियरमान्यता प्राप्त विद्यापीठ कडील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण 2) शासकीय/ निमशासकीय/ खाजगी रुग्णालयात बायोमेडिकल इंजिनिअर पदाच्या कामाचा 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक 4) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे
प्रसाविकामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळची माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. एसएससी . 2) शासन मान्यता प्राप्त संस्थेचे ऑक्सिलारी नर्स मिडवाइफ अभ्यासक्रम पूर्ण 3) महारष्ट्र राज्य नर्सिंग कौन्सिल नोंदणी असणे आवश्यक 4) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक संस्था/खाजगी रुग्णालयात परसविका व समकक्ष कामाचा किमान 03 वर्षे अनुभव 4) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
डायटेशियनमान्यता प्राप्त विद्यापीठ गृह विज्ञान शाखेतील पदवी ( होम सायन्स) (फूड अँड न्युट्रीशन विषयासह) 2) शासन मान्य संस्थे कडील न्युट्रेशन आणि डायटेशन परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.3) आहार तज्ञ कामाचा 03 वर्षांचा अनुभव
फिजिओथेरपिस्टमान्यता प्राप्त विद्यापीठातून फिजिओथेरपिस्ट पदवी 2) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक संस्था/ खाजगी हॉस्पिटल कडील फिजिओथेरपिस्ट अथवा समकक्ष कामाचा 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक 4) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
स्पीच थेरपिस्टमान्यता प्राप्त विद्यापीठ कडील बॅचलर ऑफ आर्ट्स एस.एल.पी या विषयातील पदवी 2) मान्यता प्राप्त विद्यापीठाची मास्टर ऑफ आर्ट्स पदवी प्राप्त असल्यास प्राधान्य. 3) स्पिच थेरपिस्ट अथवा समकक्ष कामाचा 03 वर्षे अनुभव 4) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
ऑक्यूपेशनल थेरपिस्टमान्यता प्राप्त विद्यापीठाची बी. ओ. टी.एच या विषयातील पदवी 2)शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक संस्था/खाजगी रुग्णालयात ओक्यूपेशनल थेरपिस्ट अथवा समकक्ष कामाचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक 4) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे
मेडिकल रेकॉर्डस किपरमान्यता प्राप्त विद्यापीठ किं वा संस्थेतून विज्ञान शाखेतील पदवी B.Sc 2) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक संस्था/खाजगी रुग्णालयात मेडिकल रेकॉर्डस किपर अथवा समकक्ष कामाचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक 3) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे
पब्लिक हेल्थ नर्सशासन मान्य संस्थेकडील जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी डिप्लोमा 2)शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक संस्था/खाजगी रुग्णालयात पब्लिक हेल्थ नर्स अथवा समकक्ष कामाचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक3) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे
वैद्यकीय समाजसेवक अधीक्षकमान्यता प्राप्त विद्यापीठातून समाज शास्त्र विषयातील पदवी B.Sc. 2)शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक संस्था/खाजगी रुग्णालयात वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक अथवा समकक्ष कामाचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक 3) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे
सायकॅट्रिक कौन्सेलरमान्यता प्राप्त विद्यापीठ मधून मास्टर ऑफ आर्ट्स परीक्षा उत्तीर्ण , मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे
सायकॅट्रिक सोशल वर्करमान्यता प्राप्त विद्यापीठ मधून समाज कार्य विषयातून पदव्युत्तर पदवी MSW 2)शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक संस्था/खाजगी रुग्णालयात वैद्यकीय सायकॅट्रिक सोशल वर्कर अथवा समकक्ष कामाचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक 3) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे
औषध निर्माण अधिकारीफार्मसी कौन्सिल ची मान्यता प्राप्त संस्थे कडील औषध निर्माण पदवी बी. फार्म 2)शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक संस्था/खाजगी रुग्णालयात औषध निर्माण अधिकारी अथवा समकक्ष कामाचा 03 वर्षांचा अनुभव असणे 3) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे
ब्लड बँक टेक्निकल सुपरवायजरDiploma in Medical Laboratory Technology or Blood Bank Technology or Transfusion Medicine after 10+ 2 with one year experience in the testing of blood or its componets or both in licensed Blood Centre. 2) Degree in medical Laboratory Technology or Blood Bank Technology with 06 month Experience 3) B.Sc. In Hematology & Transfusion Medicine with 06 month Experience in the testing of blood or its componets 4) M.sc in Transfusion Medicine with 06 month experience 5) Post graduate Diploma in medical laboratory Technology or Post graduate diploma in Medical Laboratory Science with 06 month experience
सी. एस. एस. डी सहायकमहाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च 7 शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 2)शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक संस्था/खाजगी संस्था कडिल सी. एस. एस. डी सहायक अथवा समकक्ष कामाचा 03 वर्षांचा अनुभव आवश्यक असणे 3) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे
दंत हायजिनिस्टमान्यता प्राप्त विद्यापीठ मधून हायजिनीस्ट टेक्निशियन पदवी 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल)मान्यता प्राप्त विद्यापीठ मधून ग्रंथालय शास्त्राची पदवी 2)शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक संस्था/खाजगी डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल) अथवा समकक्ष कामाचा 03 वर्षांचा अनुभव आवश्यक असणे 3) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे
इलेक्ट्रिशियनमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळची माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. एसएससी. 2)सार्वजनिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील इलेक्ट्रिकल सुपर वायझर अभ्यासक्रम पूर्ण व तदनंतर एन. सी. टी. व्ही. टी चे प्रमाणपत्र आवश्यक 3)शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक संस्था कडिल इलेक्ट्रिशियन अथवा समकक्ष कामाचा 03 वर्षांचा अनुभव आवश्यक असणे 3) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे
क्युरेटर ऑफ म्युझियममान्यता प्राप्त विद्यापीठ किं वा संस्थेतून विज्ञान शाखेतील पदवी B.Sc पदवीनंतर वैद्यकीय महाविद्यालयातील म्युझियम मधील कामाचा किमान 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक 3) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे
लायब्ररी असिस्टंटमान्यता प्राप्त विद्यापीठ किं वा संस्थेतून विज्ञान शाखेतील पदवी शासन मान्य संस्थेत 03 वर्षे कामाचा अनुभव
आर्टिस्टमान्यता प्राप्त विद्यापीठ मधून फाईन आर्टस पदवी 2) शासकीय/ निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था मेडिकल व मायक्रो फोटोग्राफी कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे
आरोग्य निरीक्षकमान्यता प्राप्त विद्यापीठ किं वा संस्थेतून विज्ञान शाखेतील पदवी शासकीय/ निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था मनोरुग्णालयात आरोग्य निरीक्षक कामाचा ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे
फोटोग्राफरकला शाखा पदवीधर असणे आवश्यक G.D.R 2) शासन मान्यता प्राप्त संस्थेचा कोरल ड्रॉ व फोटोशॉप कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक

नोकरीचे ठिकाण : ठाणे

मुलाखतीची तारीख 26, 27, 28, 29, फेब्रुवारी आणि 01 मार्च 2024 आहे.

How to Apply for TMC Thane Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
  • मुलाखतीच्या तारखेला उमेदवारांनी हजर राहणे आवश्यक आहे.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!