TMC ACTREC Mumbai Recruitment 2024|ACTREC मुंबई मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरू! त्वरित अर्ज करा

TMC ACTREC Mumbai Recruitment 2024

TMC ACTREC Mumbai Recruitment 2024; टाटा मेमोरियल सेंटर ( ACTREC) मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 48 रिक्त जागा असून त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये “मुख्य प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ सी, वैज्ञानिक अधिकारी ई, वैज्ञानिक अधिकारी डी, वैज्ञानिक अधिकारी एसबी, वैज्ञानिक सहाय्यक बी,अभियंता सी, लघु लेखक, तंत्रज्ञ ए, तंत्रज्ञ ब, निम्न विभाग लिपिक, नर्स ए” अशा विविध रिक्त पदांची मोठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी उमदेवार हे पदवीधर आणि पदवीधर डिप्लोमा उत्तीर्ण झालेले पात्र असणार आहेत. ज्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आहे अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची खोटी आणि अपूर्ण माहिती देऊ नये असे आढळल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात येतील. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे

TMC ACTREC Mumbai Recruitment 2024

TMC ACTREC Mumbai Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 48 पदे

पदाचे नाव : मुख्य प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ सी, वैज्ञानिक अधिकारी ई, वैज्ञानिक अधिकारी डी, वैज्ञानिक अधिकारी एसबी, वैज्ञानिक सहाय्यक बी,अभियंता सी, लघु लेखक, तंत्रज्ञ ए, तंत्रज्ञ ब, निम्न विभाग लिपिक,नर्स ए

वयोमर्यादा : 27 ते 55 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
मुख्य प्रशासकीय अधिकारी01
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ सी02
वैज्ञानिक अधिकारी ई01
वैज्ञानिक अधिकारी डी02
वैज्ञानिक अधिकारी एसबी01
वैज्ञानिक सहाय्यक बी05
अभियंता सी01
लघु लेखक01
तंत्रज्ञ ए04
तंत्रज्ञ ब01
निम्न विभाग लिपिक03
नर्स ए26

Educational Qualification for TMC ACTREC Mumbai Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता :
मुख्य प्रशासकीय अधिकारीशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदव्युत्तर पदवी किंवा पोस्ट पदवीधर डिप्लोमा किंवा एखाद्या नामांकित संस्थेतून मानव संसाधन विकास व्यवस्थापन , कार्मिक व्यवस्थापन, औद्योगिक संबंध,कामगार कल्याण, सार्वजनिक प्रशासन यामधील व्यवसाय प्रशनातील मास्टर, असणे आवश्यक आहे
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ सीशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून M.sc ( भौतिकशास्त्र आणि रेडीओलॉजिकल फिजिक्स मध्ये डिप्लोमा किंवा समतुल्य AERB मंजूर पात्रता. रेडिओ लॉ जिकल सेफ्टी ऑफिसरचे प्रमाणन
वैज्ञानिक अधिकारी ईPh. D. ( लाईफ सायन्स, फिजिकल सायन्स, केमिकल सायन्स, किंवा आंतरविद्याशाखीय क्षेत्रात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमधील संशोधनाचा अनुभव आणि Ph. D. नंतर किमान 04 वर्षे जीव शास्त्रात त्याचा उपयोग
वैज्ञानिक अधिकारी डीPh.D. संशोधनाच्या कोणत्याही क्षेत्रात विविध जैविक रेणूंच्या मास स्पेक्टोमेट्रिक वैशिष्ट्य कारण कसे First Hand तांत्रिक माहिती.
वैज्ञानिक अधिकारी एसबीM.sc लाईफ सायन्स मधून किमान 60% मार्क्स
वैज्ञानिक सहाय्यक बीशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 50% गुणांसह लाईफ सायन्स, बायोमत्रिक बोयोफीजिक्स, बॉयोटेक्नॉलॉजी किंवा फिजिकल केमिस्ट्री,सेल बायोलॉजी, यापैकी कोणताही एक विषयातून बॅचलर डिग्री ( B.Sc, B.Tech,किंवा B.E
अभियंता सीपूर्ण वेळ B. E/ B.Tech, AICTE मान्यता प्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण ( 4 वर्षे 12 वी नंतर किंवा 03 वर्षे कालावधीचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून डिप्लोमा
लघु लेखकमान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर. 80 w.p.m शॉर्ट हॅण्ड कोर्स आणि टंकलेखन 40 w.p.m अनुक्रमे मायक्रो सॉफ्ट आफिस मध्ये किमान 03 महिने कालावधीचा संगणक अभ्यासक्रम, माहिती तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा पदवी असलेल्या उमदेवरांना 03 महिन्यांच्या संगणक अभ्यासक्रमातून सूट असेल
तंत्रज्ञ एशासन मान्यता प्राप्त संस्थेतून विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण
तंत्रज्ञ बशासन मान्यता प्राप्त संस्थेतून विज्ञान शाखेतून ( CMLT ) बारावी उत्तीर्ण आणि तंत्र शिक्षण विभाग किंवा राज्य तंत्र शिक्षण मंडळ अंतर्गत मान्यताप्राप्त संस्थेतून DMLT
निम्न विभाग लिपिकशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी
नर्स एB.Sc (Nursing) बेसिक /जनरल नर्सिंग आणि मिडवाईफरी प्लस डिप्लोमा इन ओन्कॉलॉजी नर्सिंग. भारतीय नर्सिंग कौन्सिल / स्टेट नर्सिंग कौन्सिल मध्ये नोंदणी करण्यासाठी उमदेवार पात्र असावेत

Important documents for TMC ACTREC Mumbai Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन

How to Apply TMC ACTREC Mumbai Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

TMC ACTREC Mumbai Recruitment 2024

TMC ACTREC Mumbai Recruitment 2024; TMC Advanced centre for Treatment research and Education centre has published recruitment of 2024 for 48 Posts. There are various vacant available in this recruitment of posts Chief Administrative Officer, Medical Physicist C, Scientific Officer E, Scientific Officer D, Scientific Officer SB, Scientific Assistant B, Engineer C, Stenographer, Technician A, Technician B, Lower Division Clerk, Nurse A. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Last date of Application 07th March 2024

Total Post : 48

Post Name : Chief Administrative Officer, Medical Physicist C, Scientific Officer E, Scientific Officer D, Scientific Officer SB, Scientific Assistant B, Engineer C, Stenographer, Technician A, Technician B, Lower Division Clerk, Nurse A

Age Limit : 27 to 55 Years

Educational Qualification : As per requirement of the post

Selection Process : Interview

Post Name & Details :

Post NameVacancies
Chief Administrative Officer01
Medical Physicist C02
Scientific Officer E01
Scientific Officer D02
Scientific Officer SB01
Scientific Assistant B05
Engineer C01
Stenographer01
Technician A04
Technician B01
Lower Division Clerk 03
Nurse A26
Educational Qualification TMC ACTREC Mumbai Bharti 2024

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Chief Administrative OfficerGraduate from recognized university. Post graduate Degree of Post graduate Diploma or Master of Business Administration in Personnel management/ Human Resource development Management/ Industrial Relations/ Public Administration form a reputed Institute.
Medical Physicist CM.sc (Physics ) Diploma in Radiological physics or Equivalent AERB Approved Qualifications. Certification of Radiological Safety Officer from AERB.
Scientific Officer EPh.D. in the area of Life Science/Chemical Science/ Physical Science or interdisciplinary areas with research experience in electron microscopy and its application in biology for a minimum of four years after Ph. D.
Scientific Officer DPh.D. in any area of research with FIRST HAND Technological know- how of Mass- Spectrometric Characterization of diverse biological Molecules.
Scientific Officer SBM.sc in Life Science with 60% marks
Scientific Officer BCandidates with bachelor degree (B.Sc. , B.Tech, of B.E ) In Life Science, Biochemistry, Biophysics, Biotechnology, Or Physical Chemistry
Engineer CFull time B.E., B.Tech. In Mechanical Engineering
StenographerGraduate From a Recognized university
Technician AH.S.C In Science from Recognized university
Technician B12th Std in Science/ CMLT from recognized institute and DMLT Full time regular Course
Lower Division Clerk Graduate From a Recognized university
Nurse AGeneral Nursing & Midwifery plus Diploma in Oncology Nursing or Basic or Post basic B.sc Nursing

Job Location : Mumbai

Application Mode : Online

How to Apply TMC ACTREC Mumbai Recruitment 2024

How to Apply :

  • Candidates should read the all information care fully before applying3
  • Apply online for above recruitment
  • Candidates have must upload required documents while applying
  • Please read the given advertisement PDF care fully for more details

Download PDF Notification

Online Apply : Click Here

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.