SSC GD Constable Recruitment 2024|10th पास साठी 26146 रिक्त पदांची SSC GD Constable अंतर्गत भरती: आजच अर्ज करा|

SSC GD Constable Recruitment 2024

SSC GD Constable Recruitment 2024: 26146 जागांची मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC ) अंतर्गत ही भरती असून “कॉन्स्टेबल जी डी , रायफलमन जी डी” या पदांची भरती केली जाणार आहे. कर्मचारी निवड आयोगाकडून ह्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवरांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना उत्तम संधी मिळणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी लवकर अर्ज करा. SSC GD Constable Bharti 2024 शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे

SSC GD Constable Recruitment 2024

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 26146

पदाचे नाव : कॉन्स्टेबल जी डी , रायफलमन जी डी

वयोमर्यादा : 18 ते 23 वर्षे

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : रु. 100/-

परीक्षा : फेब्रुवारी/ मार्च 24

फोर्स नुसार तपशील माहिती ( Vacancy Details):

फोर्स पुरुषमहिला
BSF 5211963
CISF99131112
CRPF332671
SSB59342
ITBP2694495
AR144842
SSF22274
Total233472799

शैक्षणिक :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल जी डी , रायफलमन जी डीउमदेवार शासन मान्यता प्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

वेतनश्रेणी : रु. 21700- 69100/-

शारीरिक पात्रता :

पुरुष ( Category) उंची (cm)छाती (cm)
General, SC, OBC17080/5
ST162.576/5
महिला( Category) उंची (cm)छाती (cm)
General, SC, OBC157n/a
ST150n/a

SSC GD Constable Recruitment 2024

निवड प्रक्रियाविषयी अधिक माहिती पुढील प्रमाणे :

  • पदे : SSC General Constable भरती प्रक्रियेमध्ये BSF, CISF, ITBP, CRPF SSB,आसाम रायफल्स, आणि इतर दलांमध्ये जनरल ड्युटी कॉन्स्टेबल पदासाठी आहे.
  • निवड प्र्क्रिया: संगणक आधारित परीक्षा( CBE) , शारीरिक चाचणी( PET), शारीरिक मानक चाचणी ( PET), वैद्यकीय परीक्षा ( DME), आणि कागद पत्र तपासणी हे सर्व या भरती निवड प्रक्रियेचा भाग आहे.
  • पात्रता :पात्रता आवश्यकता मध्ये शैक्षणिक नी वय निर्बंध पूर्व तयारी असतात.उमदेवार मान्यता प्राप्त विद्यापिठातून पदवी किंवा दहावी उत्तीर्ण असावा. उमदेवार हे 18 ते 23 वयोगटातील असावेत . मागास प्रवर्ग आणि आरक्षित उमदेवार यांच्या साठी वयोमर्यादेत सूट दिली जाऊ शकते.
  • अर्ज प्रक्रिया: इच्छुक उमदेवार SSC अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. उमेदवारांनी नोंदणी करताना आवश्यक कागदपत्र, आणि आवश्यक फाईल्स अपलोड करणे महत्वाचे आहे. आणि ऑनलाईन अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.अर्ज करताना कोणती अपूर्ण माहिती देऊ नये याची उमदेवारानी दक्षता घ्यावी.
  • प्रवेश पत्र आणि निकाल: प्रवेश पत्र आणि निकाल हा SSC च्या अधिकृत वेबसाईट आहे जिथे प्रवेश पत्राचे वितरण केले जाते. त्यानंतर चाचणी आणि परीक्षा झाल्यानंतर सर्व निकाल अधिकृत वेबसाईट वर दिले जातात.
  • परीक्षा : परीक्षा ही ऑनलाईन संगणक आधारित असेल. ही परीक्षा मराठी, हिंदी, आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत आणि इतर भाषे मध्ये होईल
  • निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

How to Apply for SSC GD Constable Recruitment 2024

Apply कसे करावे.

  1. अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  2. वरील भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  3. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  4. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  5. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर जाऊन भरती संबंधित सर्व सूचना काळजी पूर्वक वाचणे गरजेचे आहे.
  6. अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  7. खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  8. नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  9. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  10. अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

Online अर्ज

अधिकृत वेबसाइट

कृपया ही रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि त्यांनाही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत करा . भरतीशी संबंधित सर्व माहितीसाठी तुम्ही ही सर्व सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता
खाजगी, सरकारी सर्व नोकरी अपडेट मिळवण्यासाठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या


ENGLISH

SSC GD Constable Recruitment 2024

SSC GD Constable Recruitment 2024; SSC GD Constable has published recruitment for 2024 for 26146 Posts. There are various vacant available in this recruitment of posts GD Constable. Candidates should read the all instruction care fully before applying. Candidates must have upload require documents while applying. Interested and Eligible candidates can apply online before the last date. Last date of application 31 December 2023

Total Post : 26146

Post Name : GD Constable

Post wise vacancy details:

Force MaleFemale
BSF 5211963
CISF99131112
CRPF332671
SSB59342
ITBP2694495
AR144842
SSF22274
Total233472799

Educational Qualification: Matriculation Or 10th pass from recognized University/ Board.

Age Limit: 18 to 23 years. ( OBC: 3 Years Relaxation; SC/ST: 05 Years Relaxation )

Fee: General OBC- Rs.100/- ; SC/ST/ Female- No fee.

Physical Requirement :

Male ( Category)Height (cm) Chest (cm)
General, SC, OBC17080/5
ST162.576/5
Female ( Category)Height (cm) Chest (cm)
General, SC, OBC157N/A
ST150N/A

Educational Qualification for SSC GD Constable Recruitment 2024

Educational Qualification :

Post nameEducational Qualification
GD Constable Matriculation Or 10th pass from recognized University/ Board

Important Documents for SSC GD Constable Recruitment 2024

Important document

  • Age Proof
  • Educational certificate
  • Aadhar card/ Pan card/ driving License
  • Photograph/ Signature
  • Active Mobile number/ Email – Id

Last date of Application: 31 December 2023

Examination Date : February/ March 2024

How to apply for SSC GD Constable Recruitment 2024

How to apply :

  • Apply Online for above recruitment
  • Candidates have must upload require document while applying
  • Candidates should read the all instruction care fully before applying
  • Interested and Eligible candidates can apply online before the last date. Last date of application
  • Please read the given advertisement PDF for more details
  • Please provide valid details
  • Candidates have must active Email – Id and Mobile Number
  • If application information is Duplicate, application will be rejected

Download PDF Notification

Online Application: Click Here

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.