SBI Recruitment 2023|5280 रिक्त पदांची स्टेट बँकेत भरती सुरू! त्वरित अर्ज करा

SBI Recruitment 2023

SBI Recruitment 2023:CBO या पदांची स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 5280 रिक्त पदे आहेत. ही पदे भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची नोंद घ्यावी. स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत केल्या जाणाऱ्या या भरती साठी ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी बँकेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन अर्ज करावा. या भरतीची सविस्तर माहिती तपशील एस बी आय सीबीओ 2023 या जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती ची मूळ जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. अर्ज करण्यासाठी सर्वात आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर मिळालेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून अर्ज सबमिट करावा. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.

SBI Recruitment 2023

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 5280

पदाचे नाव : सर्कल बेस्ट ऑफिसर (CBO)

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेले उमेदवार. आणि जे पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहेत त्या उमेदवराना मुलाखतीला पदवीचा पुरावा देणे बंधनकारक राहील.

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग- रु.७५० /- , मागास प्रवर्ग- फी नाही.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023

अधिक माहिती :

  • या पदांच्या भरती साठी उमेदवारांनी दहावी आणि बारावी चे बोर्ड प्रमाणपत्र, जातीचा दाखला (मागास प्रवर्ग) , शाळा सोडल्याचा दाखला, ओळखपत्र ( आधार कार्ड) , पासपोर्ट साइज चा फोटो हे सर्व जोडणे गरजेचे आहे.
  • या भरती प्रक्रिये मध्ये मागास प्रवर्ग आणि आरक्षित उमदेवारांना सरकारी नियम प्रमाणे पदभरती आणि वयोमर्यादे मध्ये सूट मिळणार आहे.
  • उमेदवारांनी भरती संबंधित संस्थेने केलेल्या नियम आणि अटी यांचे पालन करणे महत्वाचे आहे.
  • अर्ज भरताना उमदेवारानी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचून योग्य ती माहिती भरावी, माहिती किंवा कागदपत्र अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.

पदाचे नाव : सर्कल बेस्ट ऑफिसर (CBO)

SCSTOBCEWSGEN
78738814215272157

SBI Recruitment 2023 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सर्कल बेस्ट ऑफिसरकोणत्याही शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी. अभियांत्रिकी, वैद्यकीय, चार्टर्ड अकाउंटट, या मधील पदवी असलेले उमदेवार देखील अर्ज करू शकतात. 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक ( बँकिंग क्षेत्रात)

Important document for SBI Recruitment 2023

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित भेटीच्या अधिकृत वेबसाईट वर भेट देऊन दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करणे आवश्यक आहे

परीक्षा (ऑनलाईन ): जानेवारी 2023

How to Apply for SBI Recruitment 2023

how to apply

अर्ज कसा करावा

  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • वरील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अधिकृत वेबसाईट

Online अर्ज करा.

Download PDF जाहिरात

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

SBI Recruitment 2023

SBI Recruitment 2023; State Bank of India has published recruitment of 2023 for 5280 post. There are various vacant available in this recruitment of posts Circle Based Officers . Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Please provide valid details. If application information is duplicate, application will be rejected. Last Date of Application: 12 December 2023

Total post : 5280

Advertisement no: CRPD/CBO- 2023-24/18

Post Name: Circle Based Officers

Educational Qualification for SBI Recruitment 2023

Educational Qualification:

  • Graduation in Field from a Recognized University. or any equivalent qualification recognized as such by the Central Government.
  • Medical, Engineering, Charted Accountant, Qualification will be also eligible.
  • Minimum 02 years experience in banking sector

Post Name & Details

SCSTOBCEWSGEN
78738814215272157

Job Location: All India

Age Limit: 21 to 30 years. ( SC/ST :05 Years Relaxation , and OBC: 03 years)

Fee : General/OBC/EWS: Rs. 750/- , SC/ST/PWD: No Fee

Date of online examination: January 2024

Last Date of Application: 12 December 2023

How to Apply SBI Bharti 2023
  • Candidates should read the all instructions carefully before apply
  • If the information is incomplete while applying, the application will be disqualified.
  • Candidates must attached important document while applying
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • Interested and eligible candidates can apply online for above recruitment
  • Candidates must have upload require documents while applying
  • Please provide valid details
  • If application information is duplicate, application will be rejected
  • Please read the given advertisement PDF for more details

Download PDF Notification

Online Apply : Click here

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.