Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024|रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदांची मोठी भरती जाहिरात प्रकाशित ! त्वरित अर्ज करा

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024; रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती मध्ये एकूण 1192 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती “सहाय्यक प्राध्यापक” या पदासाठी असणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अर्जामध्ये कोणतीही माहिती चुकीची किंवा बनावट नसावी असे निदर्शनास आल्यास अर्ज रद्द करण्यात येईल याची उमदेवरणी नोंद घ्यावी. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. जाहिरातीमध्ये नुमद केलेल्या अंतिम तारीखे पूर्वी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे.

Rayat Shikshan Sanstha

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 1192 पदे

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

वयोमर्यादा : माहिती नमूद करण्यात आली नाही

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

सहाय्यक प्राध्यापक

विद्यापीठपद संख्या
शिवाजी विद्यापीठ347
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ845

Educational Qualification for Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापकउमदेवार पदव्युत्तर पदवी /पदवीधर / NET/SET/
Ph.D / किंवा समतुल्य पात्रता असणे आवश्यक आहे

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

Important Documents for Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • सही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज शुल्क : रू. 200/-

मुलाखतीच्या तारीख : 01आणि 02 जुलै 2024

अधिक माहिती :

अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे.

How to Apply for Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

शिवाजी विद्यापीठ : येथे क्लिक करा

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!