SSC CGL Recruitment 2024
SSC CGL Recruitment 2024; स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत मोठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रिये मध्ये एकूण 17727 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमदेवार इच्छुक आणि पात्र असतील त्या उमेदवारांनी अर्ज करावेत. या भरती साठी शैक्षणिक अर्हता ही कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. जाहिराती मध्ये नमूद केलेल्या तारखे पर्यंत अर्ज करणे बंधनकारक असेल. तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.
SSC CGL Recruitment 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पदाचे नाव : असिस्टंट सेक्शन ऑफिसर,असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिवी जनल अकाउंटट सब इन्स्पेक्टर (CBI) सब इन्स्पेक्टर/ ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर , कनिष्ठ सांख्यकी अधिकारी, अकाउंटट, ज्युनियर अकाउंटट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ उच्च श्रेणी लिपिक सिनियर अडमिन असिस्टंट, पोस्टल असिस्टंट/ शॉर्तींग असिस्टंट, कर सहाय्यक, सब इन्स्पेक्टर (NiA)
पद संख्या : 17727 जागा
वयोमर्यादा : 18 ते 32 वर्षे ( सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी )
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती व चाचणी
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
असिस्टंट सेक्शन ऑफिसर,असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिवी जनल अकाउंटट सब इन्स्पेक्टर (CBI) सब इन्स्पेक्टर/ ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर , कनिष्ठ सांख्यकी अधिकारी, अकाउंटट, ज्युनियर अकाउंटट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ उच्च श्रेणी लिपिक सिनियर अडमिन असिस्टंट, पोस्टल असिस्टंट/ शॉर्तींग असिस्टंट, कर सहाय्यक, सब इन्स्पेक्टर (NiA) | 17727 जागा |
Educational Qualification for SSC CGL Bharti 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
असिस्टंट सेक्शन ऑफिसर,असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिवी जनल अकाउंटट सब इन्स्पेक्टर (CBI) सब इन्स्पेक्टर/ ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ,अकाउंटट, ज्युनियर अकाउंटट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ उच्च श्रेणी लिपिक सिनियर अडमिन असिस्टंट, पोस्टल असिस्टंट/ शॉर्तींग असिस्टंट, कर सहाय्यक, सब इन्स्पेक्टर (NiA) | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. |
कनिष्ठ सांख्यकी अधिकारी | 12 आणि पदवी गणीता मध्ये किमान 60 % गुण किंवा संख्यकी सह कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे |
शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
परीक्षा :
Tier 2 : सप्टेंबर/ ऑक्टोंबर 2024
Tier 2 : डिसेंबर 2024
Important Document for SSC CGL Bharti 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- खेळाडू आरक्षण पात्र असल्याचा पुरावा
- सही
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024
How to apply for SSC CGL Recruitment 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!