NTPC Recruitment 2024| या पदांसाठी 233 जागांची नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती! आजच अर्ज करा

NTPC Recruitment 2024

NTPC Recruitment 2024; नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये “सहाय्यक कार्यकारी( ऑपरेशन)” या पदांसाठी होणार आहे. एकूण 233 रिक्त पदांची भरती होणार असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमेदवार इलेक्ट्रिकल किंवा मिकनिकल इंनजिनिअरिंगची पदवी उत्तीर्ण आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. आणि नमूद केलेल्या तारखे पर्यंत भरणे अनिवार्य आहे तारखे नंतर प्राप्त झाले अर्ज ग्रहीत धरले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. यामध्ये नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.

NTPC Recruitment 2024

NTPC Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 233 पदे

पदाचे नाव : सहाय्यक कार्यकारी (ऑपरेशन)

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात वाचावी )

वयोमर्यादा : 35 वर्षे ( खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट)

अर्ज पध्द्ती : ऑनलाईन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

  • UR- 98 Posts
  • OBC – 40 Posts
  • EWS – 22 Posts
  • SC- 39 Posts
  • ST- 24 Posts
पदाचे नाव पद संख्या
सहाय्यक कार्यकारी (ऑपरेशन)233

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक कार्यकारी (ऑपरेशन)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी आणि किमान 01 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

सर्वसाधारण अट : उमेदवार हा भारतीय नागरिक असावा. शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतूनच शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेली असावी. उमेदवार किमान 40% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.मागर्स प्रवर्ग पास असलेल्या गुणासह अर्ज करू शकतात.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

वेतनश्रेणी : रु. 55000/-

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (Open/Gen/OBC) – रु. 300/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ( SC/ST/PWD) – फि नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.

NTPC Bharti 2024 How to Apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

NTPC Recruitment 2024

NTPC Recruitment 2024; NTPC, National Thermal Power Corporations Limited has Published Recruitment of 2024 for 233 Posts. NTPC Limited is India’s Largest Integrated Energy company with installed capacity of 78,874 MW. There are vacant available in this recruitment of posts “Assistants Executive” (Operations). Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last date of Application 08 February 2024.

Total Post : 233

Post Name : Assistants Executive (Operations)

Educational Qualification : As per requirement of the post

Age Limit : 35 years , Open/Gen/OBC – 03 Years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation

Post Name & Details :

  • UR- 98 Posts
  • OBC – 40 Posts
  • EWS – 22 Posts
  • SC- 39 Posts
  • ST- 24 Posts
Post NameVacancies
Assistants Executive (Operations)233

NTPC Recruitment 2024 Educational Qualification

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Assistants Executive (Operations)Degree in Electrical/ Mechanical Engineering from a recognized University of Institution/ 01 Years Post Qualification Experience in Operation/Maintenance of Power plant with installed capacity of 100MW or more

Conditions : Only Indian Nationals eligible to apply. All Qualifications should be from universities/ Institutions recognized and approved in India. The candidate must have secured minimum 40% marks in Engineering degree in order to apply.

Payments Offline/Online Method : State Bank of India has Authorised to collect the application fee read the PDF Notification for more details. candidate also have the option to pay the fees Online( Net banking/ UPI/Debit card/ Credit card

Selection Process :

  • Written Test or Interview
  • Medical exam
  • Document Verification

Job Location : All India

Salary : Rs. 55000/-

Fee : General/OBC/EWS – Rs. 300/-, SC/ST/PWD- No fee

Last date of Application 08 February 2024.

NTPC Bharti 2024 How to apply

How to apply :

  • Interested and Eligible candidates can apply online for above recruitment
  • Candidates should read the all instructions care fully before apply.
  • Interested candidate can visit Official website of NTPC Limited for apply
  • Upload the require and important documents care fully
  • Pay online fees by Net banking/UPI/Debit card/credit card
  • Please read the given advertisement PDF care fully for more details

Download PDF Notification

Official website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.