Anti Corruption Bureau Recruitment 2024
Anti Corruption Bureau Recruitment 2024; महाराष्ट्र राज्य, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई अंतर्गत 8 रिक्त पदांची भरती होणार आहे. या भरती मध्ये “विधी अधिकारी गट – क” या पदांची भरती केली जाणार आहे. ती ओडे भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमदेवार शासन मान्यता प्राप्त विद्यापिठातून पदवी प्राप्त केलेले आहेत अशा उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजी पूर्वक वाचून घ्यावी. आवश्यक माहिती आणि कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.

Anti Corruption Bureau Recruitment 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 08 जागा
पदाचे नाव : विधी अधिकारी गट – क
वयोमर्यादा :
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 43 वर्षे
- खुल्या प्रवर्गातील उमेवरांसाठी – 38 वर्षे
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे.
अर्ज पद्धती : ऑफलाईन
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
विधी अधिकारी गट – क | 08 |
Anti Corruption Bureau Bharti 2024 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विधी अधिकारी गट – क | i)उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असणे आवश्यक आहे. तो सनद धारक असेल. ii) विधी अधिकारी या पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे iii)उमेदवाराला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे iv) जी व्यक्ती शासकीय सेवेत असताना प्रत्यक्षपणे वीधीविषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी प्रशासकीय व सेवा विषयक कायद्याविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रास्थपित समकालीन कायद्याचे असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा केवळ अनुभवासाठी ग्राह्य धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबत अटी लागू राहतील. शासकीय सेवेत व्यक्ती निवडीस अपात्र ठरेल. |
नोकरीचे ठिकाण : मुंबई, ठाणे, वरळी, नाशिक, नांदेड, औरंगाबाद, नागपूर, अमरावती
वेतनश्रेणी : विधी अधिकारी गट – ब या पदाकरिता मासिक डे रक्कम रू 25000/- + दूरध्वनी व प्रवास खर्च रु. 3000/- असे एकूण रु. 28000/- दर महा असेल .
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ऑफलाईन – मा. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कायर्यालय सर पोचखानावाला रोड, वरळी, मुंबई ( लक्षवेध- अपर पो. अधीक्षक ( मुख्य – 2) कार्यालयांच्या पत्यावर.
अधिक माहिती :
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
अटी :
- सदर पदांची नेमणूक ही पूर्णतः कंत्राटी पद्धतीने असणार आहे. उमेदवाराला शासकीय कर्मचारी / अधिकारी म्हणून गणले जाणार नाही.
- उमेदवाराला कोणताही प्रवास खर्च देण्यात येणार नाही
- उमेदवाराचे वय या पदांसाठी 60 वर्षापेक्षा जास्त नसावे
- ही नेमुक 11 महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने होईल
अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.
Anti Corruption Bureau Bharti 2024 How to Apply
अर्ज कसा करावा :
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन ईमेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
- वरील भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.
- पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र ऑनलाईन किंवा पत्यावर पाठवताना जोडणे आवश्यक आहे
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील जोडणे महत्वाचे आहे
- अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
Anti Corruption Bureau Recruitment 2024
Anti Corruption Bureau Recruitment 2024; Anti Corruption Bureau, Mumbai has Published Recruitment of 2024 for 08 Post. There are vacant available in this recruitment of posts “Low Officer Group- B“. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Application will be not Considered application received after the given date. Last date of Application 08 February 2024.
Anti Corruption Bureau Recruitment 2024
Total Post : 08 post
Post Name : Low Officer Group- B
Age Limit :
- Reserved Category (SC/ST)- 43 Years
- Open Category (Gen/OBC)- 38 Years
Educational Qualification : as per requirement of the post
Application Mode : Offline
Post name & Details :
Post Name | Vacancies |
Low Officer Group- B | 08 |
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
Low Officer Group- B | i) Candidate must have completed Low graduation Degree from recognized University. Must Sanad holder ii) Candidate have Minimum 05 Years Experience in Low Business iii) Candidate must have Language Knowledge of Marathi, Hindi, English , Please read the Notification for more details |
Job Location : Mumbai, Thane, Worli, Nashik, Nanded, Aurangabad, Amravati
Salary : Rs. 28000/-
Address : Hon. Office of Director General, Anti- Corruption Department, Maharashtra, Mumbai Sir Pochkhanawala Road Worli, Mumbai.
Last date of Application 08 February 2024.
How to apply :
- Apply Online for Above recruitment
- Candidates should read the application Notification care fully
- Interested & eligible candidate can apply offline for this post
- Please read the given PDF Advertisement for more details
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.