North Eastern Railway Apprentice Recruitment 2023
North Eastern Railway Apprentice Recruitment 2023 :North Eastern railway अंतर्गत “अप्रेंटीस” पदासाठी भरती. या पदांच्या 1104 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदानुसार अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. देशाच्या रेल्वे विभागात आजच्या आधुनिक काळात खूप बदल होत आहे.नवीन वेगाने धवणाऱ्या रेल्वे तयार करण्यात येत आहेत. त्यासाठी लागणारे कामगारांची कमतर भासत आहे. म्हणून रेल्वे विभागात भरती केली जाते. रेल्वेत नोकरी करण्याचे काहींचे स्वप्न असते . आताच दहावी पास होऊन ITI केलेल्या सर्व उमेदवारांसाठी एक नवीन संधी. ही भरती ऑनलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023 आहे.
North Eastern Railway Apprentice Recruitment 2023
तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 1104 जागा
पदाचे नाव : अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी )
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे.
नोकरीचे ठिकाण : उत्तर पूर्व रेल्वे
वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे ( खुला प्रवर्ग- 03 वर्षे सुट , मागास प्रवर्ग 05 वर्षे सुट)
अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग रु. 100/-, मागास प्रवर्ग/महिला- फि नाही
Educational Qualification for North Eastern Railway Apprentice Bharti 2023
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी ) | दहावी उत्तीर्ण 50%गुणांसह ,ITI, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, करपेंटर, मशीनिष्ट, पेंटर |
अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
Important Document for North Eastern Railway Apprentice Recruitment 2023
महत्वाची कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता
निवड प्र्क्रिया : उमेदवार एकापेक्षा जास्त युनिट जागा निवडू शकतात. उमदेवा राना कागद पत्रे पडताळणीसाठी गोरखपूर येते बोलावले जाऊ शकते. महत्वाची कागद पत्रे, वैद्यकिय प्रमाणपत्र, आणि ऑनलाईन अर्जाची पत्र , पास पोर्ट साईज फोटो, हे असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण ते पदवीधर असणार आहे. जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2023 आहे.
उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.ही भरती गोरखपूर वर्क शॉप साठी करण्यात येणार आहे या मधे Fitter, Electrician, Carpenter, painter,Machinsit अशा विविध रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे .
North Eastern Railway Apprentice Recruitment how to apply
अर्ज कसा करावा
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याच्या सर्व सूचना आणि संपूर्ण माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. कृपया ती माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत अशा उमेदवारांनी संबंधित पत्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- मुलाखती साठी हजर राहताना उमेदवारांनी संबंधित शैकनिक आणि महत्त्वाचे कागद पात्र सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.
- खोटी किंवा बनावट माहिती चे कागदपत्र आढळल्यास मुलाखती साठी अपात्र ठरविण्यात येईल.
- दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.
ENGLISH
North Eastern Railway Apprentice Recruitment 2023
North Eastern Railway Apprentice Recruitment ;North Eastern Railway has published recruitment of 2023 for Trade Apprentice post. There are total available vacant of the post 1104 posts. Interested and eligible candidates can apply online for this post before the last date of application. Candidates should read the all instructions and information care fully before applying. If application information incomplete application will be rejected. Candidate have must attached important documents while applying. Last date of application 24 December 2023
Total Post : 1104 Post
Post Name : Trade Apprentice
Educational Qualification: Educational Qualification is as per requirement of the post.
Job Location : North Eastern Railway
Age Limit: 15 to 24 years. ( OBC/Gen – 03 years relaxation, SC/ST- 05 years relaxation)
Fee: OBC/ General : Rs. 100/-, ( SC/ST/PWD/EWS: No fee)
Last date of Application : 24 December 2023
Educational Qualification for North Eastern Railway Apprentice Bharti 2023
Educational Qualification:
Post Name | Educational Qualification |
Trade Apprentice | 10th class passed ( High School) exam with 50% marks. And ITI ( Welder, fitter, Electrician |
A candidate should be free evidence of contagious or infections disease. He should not be suffering from any disease which is likely to be aggravated by service or is likely to render him unfit for service or endanger the health of the public. He should also be free from evidence of tuberculosis in any form, active of healed
Candidates should satisfy the following minimum standards, namely Height : 137 centimetres, Weight 24.4 kilograms; Chest expansion Should not be less than 3.8 centimetres irrespective of size of chest
How to apply North Eastern Railway Apprentice Recruitment 2023
- Candidate should read the all instructions about this recruitment carefully.
- If the Information is incomplete while applying, application will be rejected
- Above recruitment all application instructions and information are published on official website
- Please read the given pdf notification carefully for more information.
- Interested and eligible candidate must fill the application from by the given date
- Interested and eligible candidates can apply online for above recruitment
- Please read the given Advertisement care fully file for more details
- If information is incomplete while applying, application will be rejected
- Candidates must attached important document while applying
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.