NIV Pune Recruitment 2023
NIV Pune Recruitment 2023: “टेक्निकल असिस्टंट (ग्रुप B), टेक्निशियन (ग्रुप C)” यापदांची नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनूसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आताच बारावी सायन्स आणि त्याचबरोबर इंजिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेले उमेदवार जे नोकरीच्या शोधात आहेत. अशा उमदेवार साठी एक उत्तम संधी मिळणार आहे. तरी सर्वांनी अर्ज करवा. आणि आपली नोकरी मिळवावी. नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारतामधे कोठेही असेल याची दक्षता घ्यावी.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

NIV Pune Recruitment 2023
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पदाचे नाव : टेक्निकल असिस्टंट (ग्रुप B), टेक्निशियन (ग्रुप C)
पद संख्या : 80 जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
वयोमर्यादा : पद क्र. (1)- 30 वर्षे पद क्र. (2)– 28 वर्षे ( SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क : Gen/ OBC: रु. 300/- ( SC/ST/PWD/ महिला : फि नाही
पदाचे नाव आणि तपशील माहिती:
पदाचे नाव | पद संख्या |
टेक्निकल असिस्टंट (ग्रुप B) | 49 |
टेक्निशियन (ग्रुप C) | 31 |
Important Documents for NIV Pune Bharti 2023
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
- सही
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण ते पदवीधर असणार आहे. जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे.
Educational Qualification for NIV Pune Recruitment 2023
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
टेक्निकल असिस्टंट (ग्रुप B) | विषयातील पदवी / इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी |
टेक्निशियन (ग्रुप C) | बारावी सायन्स उत्तीर्ण 55% गुणासह / DMLT/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ AC मेकनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा |
उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
परीक्षा : 17 आणि 18 डिसेंबर 2023
NIV Pune Recruitment 2023 how to apply
अर्ज कसा करावा ;
- या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
- मुलाखती साठी हजर राहताना उमेदवारांनी संबंधित शैकनिक आणि महत्त्वाचे कागद पात्र सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्या बाबतच्या सर्व सूचना संबंधित संकेत स्थळावर उपलब्ध आहेत
- अर्ज करण्या आधी सर्व नोटिफिकेशन काळजी पूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर जाऊन भरती संबंधित सर्व सूचना काळजी पूर्वक वाचणे गरजेचे आहे.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.
ENGLISH
NIV Pune Recruitment 2023
NIV Pune Recruitment 2023: Indian council of medical research has published recruitment of 2023 for 80 post. There are various vacant available in this recruitment Technical Assistant ( Group B), Technician ( Group C). Interested and eligible candidates can apply online before the last date of application. Candidates should read the all information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. Last date of application 10 December 2023
Total Post : 80 Post
Post Name: Technical Assistant ( Group B), Technician ( Group C)
Educational Qualification: Educational Qualification is as per requirement of the post
Age Limit: Post No (1). Up to 30 years. Post No. (2 ) Up to 28 (OBC : 03 years relaxation, SC/ST : 05 years)
Fee : Gen/ OBC : Rs. 300/- ( SC/ST/PWD/ Women : No fee).
Job Location : All India.
Post name & Details.
Post Name | Vacancies |
Technical Assistant ( Group B) | 49 |
Technician ( Group C) | 31 |
Educational Qualification:
Post Name | Educational Qualification |
Technical Assistant ( Group B) | First Class Engineering Diploma/ First class Degree |
Technician ( Group C) | Science 12th pass with 55% marks/ Electrical/Electronics/Electrical Engineering/ Diploma in DMLT |
Exam date : 17 & 18 December 2023
Last Date of Application : 10 December 2023
NIV Pune Bharti 2023 How to Apply
How to Apply
- Apply online for above recruitment.
- Candidates must have attached important documents while applying
- Educational qualification as per requirement of the post
- Do not share the duplicate information in application form
- Depending upon the number of candidates , written skill test be conducted. Question paper will be pn relevant subject matter
- If information is duplicate, application will be rejected
- Candidate should the read all information about recruitment carefully
- Important document must be attached at the time of applying.
- Please read the given notification file care fully before applying.
- Interested and eligible candidate must fill the application from by the given date
- interested and eligible candidates can apply online for above recruitment
- If information is incomplete while applying, application will be rejected
- Qualification and experience should be from an institution of repute. Experience should have been gained after acquiring the minimum essential qualification.
- The institute reserves right to consider or reject any application
- Submission of wrong or false information during the process of selection shall disqualify the candidature at any stage.
Online Apply: Click Here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.