Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024|वैद्यकीय अधिकारी पदासाठी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागात मोठी भरती! त्वरित अर्ज करा

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024;महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये वैद्यकीय अधिकारी या पदांची भरती केली जाणार आहे. एकूण 1729 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत त्या रित्क जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे. जे उमदेवार MBBS किंवा पदव्युत्तर किंवा संबंधित विषयातील डिप्लोमा उत्तीर्ण आहेत आणि जे सध्या नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. या संधीचा लाभ घ्यावा. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

उमेदवारांची नमूद केलेल्या ठराविक शाखेतील पदवी असेल तर विशेष प्राधान्य दिले जाईल. त्या मध्ये प्रामुख्याने अतीविशेषपचार तज्ञ, बालरोग तज्ञ, भिषक, भुल तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, शल्य चिकित्सक, कान नाक घसा तज्ञ, नेत्र तज्ञ, अस्थिव्यंगोपचार तज्ञ, त्वचारोग तज्ञ, शरीर विकृती तज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, क्ष-किरण तज्ञ, मानसोपचार तज्ञ , पी.एस.एम, फॉरेन्सिक मेडीसिन, क्षयरोग तज्ञ अशा विविध शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

पद संख्या : 1729 पदे

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट- अ

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे ( मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट)

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
वैद्यकीय अधिकारी गट- अ1729

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस पदासाठी : संविधानिक विद्यापीठातून एम.बी.बी.एस पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 ल जोडलेल्या प्रथम किंवा द्वितीय अनुसूचित विनिर्दिष्ट केलेली समान अहर्ता.

वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ पदासाठी : संविधानिक विद्यापीठातून नमूद केलेल्या अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी/ पदविका किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 ल जोडलेल्या प्रथम किंवा द्वितीय अनुसूचित विनिर्दिष्ट केलेली समान अहर्ता.

  • भारता बाहेर शिक्षण घेतलेल्या उमदेवरंसाठी भारताची NBE परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य राहील.
  • उमेदवाराने सक्षम प्राधीकाऱ्याने दिलेले अनुभव प्रमाण पत्र जोडणे आवश्यक आहे.

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 1000/-
  • मागास , अनाथ व दीव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 700/-

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
  • खेळाडू पात्र असल्याचा पुरावा
  • परदेशातून एम.बी.बी.एस पदवी घेतलेल्या उमदेवारांसाठी NBE गुणपत्रिका
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • महाराष्ट्र रहिवाशी प्रमाणपत्र Domicile

Maharashtra Public health department Recruitment 2024 How to apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे इतर कोणत्याही पद्धतीने स्विकारले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. Debit cards , Credit Card, UPI, Net banking, cash cards
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024;Maharashtra Public health department has published recruitment of 2024 for 1729 Posts. There are various vacant available in this recruitment of posts Medical Officers Group A. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Candidate must have State of Maharashtra Domicile Certificate. Candidates Who are Complete M.B.B.S Education from out of country are required attach NBE Certificate. All Information about the recruitment are given in application advertisement file. Require Education in given Field Specialist, Pediatrician, Ophthalmologist, Gynaecologist, Surgeon, Ear NoseThroat Speacialit, Ophthalmologist, Orthopedic Specialist, Dermatologist, Physiologist, Blood Transfusion Officer, X- Ray Specialist, Psychiatrist, P.SM, Forensic Medicine, Tuberculosis Specialist. Candidates have must apply before the given last date of application. Last date of application 15 February 2024

Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2024

Total Posts : 1729 Posts

Post Name : Medical Officers Group A

Age limit : 18 to 38 Years ( Reserved Category 05 years Relaxation in age limit )

Educational Qualification : As per requirement of the post

Application Mode : Online

Post Name & Details :

Post NameVacancies
Medical Officers Group A 1729

Maharashtra Public health department Recruitment Educational Qualification

Educational Qualification :

  • Medical Officers M.B.B.S : M.B.B.S Degree from Constituent University
  • Medical Officer (Specialist ) : Post Graduate/ Diploma or Equivalent from Constituent University

Subjects : Specialist, Pediatrician, Ophthalmologist, Gynaecologist, Surgeon, Ear NoseThroat Speacialit, Ophthalmologist, Orthopedic Specialist, Dermatologist, Physiologist, Blood Transfusion Officer, X- Ray Specialist, Psychiatrist, P.SM, Forensic Medicine, Tuberculosis Specialist

Job Location : All Maharashtra

Fee : Open Category – Rs. 1000/-, Reserved Category/PWD/Orphan – 05 Years Relaxation

Important Document :

  • Age Proof
  • Birth Proof
  • Photograph/ Signature
  • Disabled person Certificate
  • Sports Person Cetificate
  • Leaving Certificate
  • Aadhar Card/ Pan Card/ Driving License
  • Domicile
  • Non Creamy layer Certificate ( NOC)
  • Candidates Who are Complete M.B.B.S Education from out of country are required attach NBE Certificate
  • Candidate must have State of Maharashtra Domicile Certificate.

Last date of application 15 February 2024

Maharashtra Public health department Recruitment How to apply

How to Apply :

  • Apply Online for above recruitment
  • Application fee pay only Online method. will be not accept any other way Debit Card, Credit card, Net banking, UPI, Cash cards
  • Candidates must have attach Require and Important documents while applying
  • Candidates should read the all Information care fully before applying
  • Must Upload the given documents
  • After given date recieve application forms will be not accepted
  • Applying details are given on official website of Maharashtra public health department
  • Pleas read the given advertisement care fully for more details

Download PDF Notification

Online Apply : Click Here

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update. Thank You !