NIACL Recruitment 2024|पदवी धारकांना न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! असा करा अर्ज

NIACL Recruitment 2024

NIACL Recruitment 2024; “सहाय्यक” या पदांसाठी न्यू इंडिया लिमिटेड अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये एकूण 300 रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती जे उमेदवार पदवीधारक आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळाली आहे. या भरतीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांना ही एक उत्तम संधी असणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाते त्यामध्ये पहिली आणि दुसरी फेस अशा दोन परीक्षा होतील. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते. त्यानुसार आंध्रप्रदेश, आसाम, चंदीगड, छतीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक,केरला, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मिझोराम, ओढीसा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, वेस्ट बंगाल अशा राज्यात नोकरीचे ठिकाण असणार आहे. उमेदवाराला लोकल भाषा येणे आवश्यक आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भारतीय नागरीकत्व आणि नेपाल व भूतान चे नागरिकत्व असेलेले उमेदवार पात्र असणार आहेत. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

NIACL Recruitment 2024

अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

NIACL Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 300 पदे

पदाचे नाव : सहाय्यक

वयोमर्यादा : 21ते 30 वर्षे

  • खुला प्रवर्ग OBC – 03 वर्षे सूट, मागास प्रवर्ग SC/ST – 05 वर्षे सूट)
  • माजी सैनिक -03 वर्षे सूट, दिव्यांग व्यक्ती- 10 वर्षे सूट

अर्ज पद्धती : ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती : सहाय्यक (Class III)

OBCEWSSCSTUR
10306843149

NIACL Recruitment 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक. तसेच प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
  • पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही / ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा : ऑनलाईन असणार आहेत

  • Tier I : 02 मार्च 2024
  • Tier II : तारीख कळवण्यात येईल.

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ( GEN/OBC) – रु. 850/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST)- रु. 100/-

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते. 21 ते 30 वय मर्यादा असणार आहे. काही राखीव गटातील उमेदवारांसाठी वयामध्ये सूट मिळणार आहे. उमेदवाराचे नागरिकत्व भारतीय असावे .

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा दोन परीक्षा असतील पाहिली फेस आणि दुसरी फेस या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. दोन्ही लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते

प्र्वेश पत्र : लेखी परीक्षा प्रवेशपत्र हे पात्र उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर देईल जाते. उमेदवारांनी परीक्षा देताना प्रवेश पत्राची प्रिंट घेऊन जाणे आवश्यक आहे.

भाषा : तेलगू, आसामी, हिन्दी/ पंजाबी, कोंकणी, गुजराती, हिंदी/ उर्दू, कन्नड, मल्याळम,मराठी,मिझो, ओरिया, बंगाली, इत्यादी

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

NIACL Recruitment 2024 how to Apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत
  • परीक्षा केंद्र संबंधित भरतीच्या जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे निवडणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

NIACL Recruitment 2024

NIACL Recruitment 2024 :NIACL THE New India Assurance Company Limited has published recruitment of 2024 for 300 Posts. The New India Assurance company Ltd. a leading public sector insurance company. There are vacant available in this recruitment of post Assistant. This Recruitment done in various category (SC,ST,OBC, EWS,UR) Candidates should read the all Information and instructions care fully before applying. job location for this recruitment is All India ( in States Andhra Pradesh, Assam, Chattisgrah, Chandigrah, Delhi, Goa, Gujrat, Haryana, Maharashra, Jummu & kashmir, Karnataka Kerala, Madhya Pradesh, Mizoram, Odhisa, Panjab, Rajasthan, Tamilnadu, Telangana, Tripura, Uttar Pradesh, Uttarakhand, West Bengal). Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. last date of application 15 February 2024

Total Posts : 300 Posts

Post Name : Assistant ( Class III)

Age Limit : 21 to 30

  • OBC – 03 years Relaxation
  • SC/ST – 05 Years Relaxation
  • Other backword Classes 03 years Relaxation
  • ExSM / Disabled Serviceman – 05 Years Relaxation

Educational Qualification : As per requirement of the post

Application Mode : Online

Post Name & Details : Assistant ( Class III) 300 Posts

OBCEWSSCSTUR
10306843149

NIACL Recruitment 2024 Educational Qualification

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
Assistant ( Class III) A candidate must posses the minimum qualification of Graduation in any discipline from a Recognized University or any equivalent qualification recognized University as such by the central government. The candidate should have English as a one of the subjects are SSC/ HSC/ Intermediate/ graduation level.

Important Documents :

  • Signature/ Passport size Photgraph
  • Birth Certificate
  • Leaving Certificate
  • Aadhar Card/ Driving license
  • Mark sheet & certificate for Graduation/ Equivalent Examination

Job Location : All India

Fee : GEN/OBC – रु. 850/- , SC/ST- रु. 100/-

Last date of application 15 February 2024

NIACL bharti 2024 how to apply

How to apply :

  • Candidates can apply online for above recruitment
  • Application Registration/ Payment of fees
  • Candidate should read the all instructions and information care fully before applying3
  • Must Upload important documents while applying
  • Please read the given advertisement pdf for more Details
  • Signature CAPITAL LETTERS not will be accepted
  • The Payment cand be made by using only Debit cards (Rupay, Visa, Master Card) Credit Cards, Internet banking, UPI, Mobile Wallets.

Download PDF Notification

Apply Online: Click Here

Official Website

Pleas visit our Marathijobseekar.com website for daily job updates and share with yours relatives and all what’s app groups. Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.