IOCL Recruitment 2024|दहावी उत्तीर्ण ते पदवी धारकांसाठी इंडियन ऑईल कंपनी मध्ये मोठी भरती सुरू! आजच अर्ज कराI

IOCL Recruitment 2024

IOCL Recruitment 2024; “शिकाऊ उमेदवार” या पदांसाठी इंडियन ऑईल कंपनी मध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती संपूर्ण भारतामध्ये आहे. या भरती मध्ये एकूण 473 रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमदेवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना शिकाऊ पदासाठी एक उत्तम संधी मिळणार आहे. या संधीचा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा. आताची परिस्थिती पाहता नोकरी लवकर मिळणे अवघड होत आहे. आणि देशातील बेरोजगारी ही वाढत आहे. त्यामुळे जे उमदेवार इच्छुक असतील त्यांनी या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ज्या उमेदवारांनी ITI कोर्स केलेला आहे अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. त्या मध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, अकाउंट्स आणि फायनान्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर, डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. सरकारी नोकरी शोधत असणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला ही संधी मिळणार आहे. या भरती प्रक्रिये मध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. नोकरीचे ठिकाण हे वेस्ट बंगाल, बिहार, आसाम, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, तामिळनाडू, गुजरात, अशा विविध राज्यात होणार आहे.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच भरतीच्या तपशील माहिती मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्र जोडणे महत्वाचे आहे. आणि नमूद केलेल्या तारखे पर्यंत भरणे अनिवार्य आहे तारखे नंतर प्राप्त झाले अर्ज ग्रहीत धरले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.

IOCL Recruitment 2024

IOCL Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 473 पदे

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार ( ट्रेड एप्रेंटिस – मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, अकाउंट्स आणि फायनान्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर, डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर )

वयोमर्यादा : 18 ते 24 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे .

अर्ज पद्धती : ऑनलाईन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
शिकाऊ उमेदवार (ट्रेड एप्रेंटिस)473

IOCL Recruitment 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (ट्रेड एप्रेंटिस)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बारावी/ पदवी आणि डिप्लोमा आणि संबंधित आयटीआय कोर्स

सविस्तर शैक्षणिक पात्रता :

टेक्निशियन ॲप्रेंटिस मेकॅनिकल : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पूर्ण वेळ डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअर आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलेले उमेदवार. किमान 03 वर्षे ITI

टेक्निशियन ॲप्रेंटिस इलेक्ट्रिकल : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पूर्ण वेळ डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअर / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलेले उमेदवार. किमान 03 वर्षे ITI

टेक्निशियन ॲप्रेंटिस टेलिकॉमुनिकेशन आणि इन्स्ट्रुमेंटटेशन : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पूर्ण वेळ डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ कम्युनिकेशन इंजिनिअरिंग/ इन्स्ट्रूमेंटेमेशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किमान 03 वर्षे ITI

ट्रेड आप्रेंटिस ह्युमन रिसोर्स : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी

ट्रेड आप्रेंटिस (Accountant) : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून वाणिज्य शाखेतील बॅचलर पदवी

डेटा एन्ट्री ऑपरेटर : बारावी उत्तीर्ण

डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर : बारावी उत्तीर्ण एक वर्षापेक्षा कमी कालावधीचे प्रशिक्षण घेतलेले राष्ट्रीय कौशल्य पात्रता अंतर्गत पुरस्कार किंवा सरकार मान्यता प्राप्त इतर कोणतेही प्राधिकरण

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही/ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024

IOCL Recruitment 2024 How to Apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

IOCL Recruitment 2024

IOCL Recruitment 2024; Indian Oil Corporation Limited ( Pipeline Division ) has published recruitment of 2024 for 473 Posts IOCL Is the largest commercial enterprises in India. There are vacant open for Apprentices in Technical and Non Technical Trades. There are various vacant available in this recruitment of posts Mechanical Apprentice, Electrical,T&I, Human Resource, Accounts/Finance, Date Entry Operator, Domestics Date Entry Operator. All India is location for the Recruitment. The States Assam, Bihar, West Bengal, Up, Haryana, Panjab, Delhi, Uttarakhand, Rajasthan, Himachal Pradesh, Odisha, Chhattisgrah, Jharkhand, Tamil Nadu, Karnataka, Gujarat. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. andidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last date of application 01 February 2024

Total Post : 473 Posts

Post Name : Trade Apprentice

Age Limit : 18 to 24 Years

Educational Qualification : As per requirement of the post

Application Mode : Online

Post Name & Details :

Post Name Vacancies
Trade Apprentice473

IOCL Bharti 2024 Educational Qualification

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
Trade Apprentice12th/ Graduate& Diploma from Recognized university

Details :

Technician Apprentice Mechanical : Full time Diploma in any of the following discipline of Engineering from a government Recognized Institute/ University i) Mechanical Engineering ii) Automobile Engineering & Minimum one year duration ITI

Technician Apprentice Electrical : Full time Diploma in any of the following discipline of Engineering from a government Recognized Institute/ University i) Electrical Engineering ii) Electrical & Electronics Engineering & Minimum one year duration ITI

Technician Apprentice Telecommunication & Instrumentation : Full time Diploma in any of the following discipline of Engineering from a government Recognized Institute/ University i) Electronics & communication Engineering, ii) Electronics & Telecommunication Engineering iii) Electronics & Radio communication Engineering iv) Instrumentation & Control Engineering v) Instrumentation & Process Control Engineering Vi) Electronics Engineering

Assistant Human Resource : full time Bachelors Degree from recognized university

Accountant : full time Bachelors Degree In Commerce from recognized university

Date Entry Operator : 12th Pass

Domestics Data Entry Operator : 12th pass and Additional Skills certificate of Domestics Data Entry Operator

Job Location : All India

Last date of application 01 February 2024

Educational Qualification

IOCL Bharti 2024 How to Apply
  • Paper based applications will not be accepted
  • Interested and Eligible candidate can apply online
  • Candidate should read the all instructions and Information read care fully
  • Must to be attached Important documents while applying
  • Please read the given advertisement pdf for more details about recruitment

Download PDF Notification

Official Website

Apply Online : Click Here

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update