Indian Air Force Bharti 2024|भारतीय हवाई दल अंतर्गत विविध पदांची नवीन भरती सुरू!असा करा अर्ज

Indian Air Force Bharti 2024

Indian Air Force Bharti 2024;भारतीय हवाई दल अंतर्गत विविध पदांची भरती सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 182 रिक्त जागा आहेत. या भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी आणि बारावी उत्तीर्ण आवश्यक इतर पात्रता असणे आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा आणि आवश्यक कागद पत्रे या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जे उमदेवार इच्छुक आणि पात्र आहेत अशा उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2024 आहे.

Indian Air Force Bharti 2024

Indian Air Force Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : हिंदी टायपिस्ट, निम्न श्रेणी लिपिक (LDC), सीव्हीलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हवर

पद संख्या : 157

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
हिंदी टायपिस्ट18
निम्न श्रेणी लिपिक (LDC)157
सीव्हीलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हवर07

Educational Qualification for Indian Air Force Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
हिंदी टायपिस्टउमेदवार शासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबत संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रती मिनिट आणि हिंदी टायपिंग 30 शब्द प्रती मिनिट असणे आवश्यक आहे.
निम्न श्रेणी लिपिक (LDC)उमेदवार शासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबत संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रती मिनिट आणि हिंदी टायपिंग 30 शब्द प्रती मिनिट असणे आवश्यक आहे.
सीव्हीलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हवरउमेदवार शासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे हलके व अवजड वाहने चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Important document for Indian Air Force Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज सादर करण्याचा पत्ता : कृपया मूळ जाहिरात वाचावी

अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क नाही

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2024

जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.

How to apply for Indian Air Force Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज करण्या आधी सर्व नोटिफिकेशन काळजी पूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज (Application Form)

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!