NTPC Bharti 2024|नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 144 विविध रिक्त पदांची भरती ! त्वरित अर्ज करा

NTPC Bharti 2024

NTPC Bharti 2024;नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 144 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांची असणारी शैक्षणिक अर्हता आणि महत्त्वाची कागदपत्रे व वयोमर्यादा आणि अर्ज करण्याबाबतची इतर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. भरती मधील पदांसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित सर्व माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.

NTPC Bharti 2024

NTPC Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : मगझिन इन्चार्ज, खाण ओव्हरमन, इलेक्ट्रिकल सुपरवाइजर, मेकॅनिकल सुपरवाइजर, ज्युनियर खाण सर्व्हेअर, व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षक, खाण सरदार

पद संख्या : 144 पदे

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

वयोमर्यादा : 30 ते 40 वर्षापर्यंत ( सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी )

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
मगझिन इन्चार्ज09
खाण ओव्हरमन67
इलेक्ट्रिकल सुपरवाइजर26
मेकॅनिकल सुपरवाइजर29
ज्युनियर खाण सर्व्हेअर03
व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षक08
खाण सरदार03

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Educational Qualification for NTPC Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मगझिन इन्चार्जउमेदवाराने मायनिंग इंजिअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे. व ओव्हर मन प्रमाण पत्र आणि प्रथमोपचार प्रमाण पत्र असणे आवश्यक आहे
खाण ओव्हरमनउमेदवाराने मायनिंग इंजिअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे. व ओव्हर मन प्रमाण पत्र आणि प्रथमोपचार प्रमाण पत्र असणे आवश्यक आहे
इलेक्ट्रिकल सुपरवाइजरउदेमवराचा ईल्क्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मधून इंजिअरिंग डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे. आणि इलेक्ट्रिकल सुपर वायजर प्रमाणपत्र असणे आवश्यक आ
मेकॅनिकल सुपरवाइजरउमेदवाराचा मेकॅनिकल आणि प्रोडकशन मधून इंजिअरिंग डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे.
ज्युनियर खाण सर्व्हेअर(मायनिंग इंजिअरिंग/ मायनींग सर्व्हे / मायनींग आणि माइन सरवेयिंग /सिव्हिल ) इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे.
व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षकमयनिंग, इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल मधून इंजिअरिंग डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे. ओव्हर मन/ फोरमन प्रमाणपत्र आणि प्रथमोपचार प्रमाण पत्र असणे आवश्यक आहे
खाण सरदारउमदेवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मायनींग सरदार प्रमाणपत्र आणि प्रथमोपचार प्रमाण असणे आवश्यक आहे

Important Document for NTPC Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (Gen/OBC/EWS)- रू 300/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/Female) कोणतेही शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

परीक्षा : 21 जानेवारी 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024

How to apply for NTPC Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!