IDBI Bank Recruitment 2024|IDBI बँक अंतर्गत पदवी धारकांसाठी 500 रिक्त पदांची भरती! त्वरित अर्ज कराI

IDBI Bank Recruitment 2024

IDBI Bank Recruitment 2024; IDBI बँक अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती साठी एकूण 500 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती प्रक्रियेमध्ये “कनिष्ठ सहायक व्यवस्थापक” या पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी उमदेवार शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांचे पदवीचे शिक्षण पूर्ण आहे आणि जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांना एक उत्तम संधी मिळणार आहे. व जांचे स्वप्न बँकेत नोकरी करण्याचे आहे अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. त्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती प्रक्रियेमध्ये निवड प्रक्रिया ही परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. परीक्षा मार्च 2024 मध्ये होईल. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतूनच शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेली असावी. या भरती ची निवड प्रक्रिया ही संगणक आधारित चाचणीच्या माध्यमातून होणार आहे. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. आणि नमूद केलेल्या तारखे पर्यंत भरणे अनिवार्य आहे तारखे नंतर प्राप्त झाले अर्ज ग्रहीत धरले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित भरतीची संपूर्ण माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच भरतीच्या तपशील माहिती मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्र जोडणे महत्वाचे आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.

IDBI Bank Recruitment 2024

IDBI Bank Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 500 पदे

पदाचे नाव : कनिष्ठ सहायक व्यवस्थापक

वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे ( खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 03 वर्षे सूट , मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट )

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती व परीक्षा

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
कनिष्ठ सहायक व्यवस्थापक500

कॅटेगरी नुसार :

OBCEWSSCSTUR
135507537203

IDBI Bank Recruitment 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सहायक व्यवस्थापकशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेले असावी. केवळ डिप्लोमा डिग्री उत्तीर्ण ग्राह्य मानले जाणार नाही उमदेवाराना संगणकात प्रावीण्य असणे अपेक्षित आहे. उमेदवारांचे प्रादेशिक भाषेतील प्राविण्याला प्राधान्य दिले जाईल

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ( GEN/OBC) – रु.1000/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ( SC/ST/PWD)- रु. 200/-

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

प्र्वेश पत्र : IDBI बँक लेखी परीक्षा प्रवेशपत्र हे पात्र उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर देईल जाते. उमेदवारांनी परीक्षा देताना प्रवेश पत्राची प्रिंट घेऊन जाणे आवश्यक आहे.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

IDBI Bank Bharti 2024 Important Documents

महत्वाची कागदपत्रे : (Important Documents)

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/ सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड/ वाहन चालवण्याचा परवाना इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • दहावी /बारावी गुणपत्रिका
  • कामाचा अनुभव असलेले प्रमाणपत्र

परीक्षा : 17 मार्च 2024

अर्ज सुरू होण्याची तारीख 12 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024

IDBI Bank Bharti 2024 How to apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी..
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज ( 12 फेब्रुवारी पासून सुरु होतिल)

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

IDBI Bank Recruitment 2024

IDBI Bank Recruitment 2024; IDBI Bank has published recruitment of 2024 for 500 Posts. There are vacant available in this recruitment of posts “Jr. Assistant Manager“. IDBI Bank has tie- up with Manipal Globlel Education Private Limited Bengaluru and Nitte Educational International Private Ltd. Greater Noida to Provide Training in Banking and Finance. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Application form will be starts from 12 February 2024. Last date of Application 26 February 2024

Total Post : 500 Posts

Post Name : Jr. Assistant Manager

Age Limit : 20 to 25 Years ( Gen/OBC- 03 Years Relaxation, SC/ST – 05 Years Relaxation)

Educational Qualification : As per requirement of the Post

Selection Process : Written Examination & Interview

Post Name & Details :

Post NameVacancies
Jr. Assistant Manager500

Category Wise :

OBCEWSSCSTUR
135507537203

IDBI Bank Bharti 2024 Educational Qualification

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Jr. Assistant ManagerCandidate should be Graduate from any discipline from a university recognized by Government of India or any equivalent qualification recognized be Government of India. Passing only a Diploma course will not be considered as qualifying the eligibility criteria.
candidates are expected to have proficiency in computers.
proficiency in regional language will be preferred

Important documents :

  • Caste certificate
  • Work experience letter
  • Age proof
  • Person with disability PWD Certificate
  • Photograph / Signature
  • PAN Card / Aadhar Card/ Driving Licence/ Voter Id / Bank passbook
  • Educational Qualification : High School and Intermediate – Marks sheets and passing certificates of class 10th and Class 12th and Graduation All semester/ year wise or consolidated marks sheet all mark sheet pertaining to improvement in the marks the candidates has made more then on attempt

Job Location : All India

Application Mode : Online

Application form will be starts from 12 February 2024

Last date of Application 26 February 2024

IDBI Bank Bharti 2024 How to Apply

How to Apply :

  • Candidates should have active personal E-mail Id, and Mobile number
  • Apply online for above Recruitment
  • Candidates should read all document care fully before applying
  • Must Upload Important Documents while applying
  • Candidate have must require to apply before the given last date of application, If application will be received after given date application will be rejected
  • Please read the given advertisement PDF for more details

Download PDF Notification

Official Website

Apply Online : Click Here

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.