IBPS Clerk Recruitment 2024|IBPS अंतर्गत लिपिक पदासाठी 6128 रिक्त पदांची मोठी भरती सुरू झाली आहे!त्वरित अर्ज करा

IBPS Clerk Recruitment 2024

IBPS Clerk Recruitment 2024;IBPS अंतर्गत लिपिक पदासाठी मोठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण 6128 रिक्त पदे भरण्यात येणार असून ती भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांची वयोमर्यादा अर्जासाठी महत्त्वाची कागदपत्रे आणि शीक्षनिक अहर्ता या सबंधित संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 आहे.

IBPS Clerk Recruitment 2024

IBPS Clerk Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 6128 पदे

पदाचे नाव : लिपिक

वयोमर्यादा : 20ते 28 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती व चाचणी

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
लिपिक6128 पदे

Educational Qualification for IBPS Clerk Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपिकशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असावी. संगणक साक्षरता संगणक प्रणालीचे ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान असणे आवश्यक आहे. डिप्लोमा/भाषेत प्रमाणपत्र/ पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी हायस्कूल किंवा कॉलेज मध्ये एक विषय म्हनून संगणक/ माहिती तंत्रज्ञान याचा अभ्यास केलेला असावा

जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.

Important document for IBPS Clerk Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) रू.175/-
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रू 850/-

अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

परीक्षा :

PET : 12 ते 17 ऑगस्ट 2024

पूर्व परीक्षा : ऑगस्ट 2024

मुख्य परीक्षा : ऑक्टोंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024

How to apply for IBPS Clerk Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाई

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!