Eastern Railway Bharti 2024|पूर्व रेल्वे मध्ये पदवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी संधी 108 रिक्त जागा ! असा करा अर्ज

Eastern Railway Bharti 2024

Eastern Railway Bharti 2024;पूर्व रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदासाठी भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये एकूण 108 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पूर्व रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदासाठी भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये एकूण 108 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.

Eastern Railway Bharti 2024

Eastern Railway Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 108 पदे

पदाचे नाव : गुड्स ट्रेन मॅनेजर

वयोमर्यादा : 47 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : चाचणी

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
गुड्स ट्रेन मॅनेजर108 पदे

Educational Qualification for Eastern Railway Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
गुड्स ट्रेन मॅनेजरशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

Important Documents for Eastern Railway Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी

नोकरीचे ठिकाण : कोलकाता

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख 27 मे 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024

How to Apply for Eastern Railway Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!