Mahavitaran Vidyut sahayak Bharti 2024|12 वी पास उमेदवारांना महावितरण विद्युत पुरवठा कंपनी मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! ऑनलाइन अर्ज करा

Mahavitaran Vidyut sahayak Bharti 2024

Mahavitaran Vidyut sahayak Bharti 2024; महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ही भरती महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कार्यालयाच्या आस्थापनेवर विद्युत सहायक या पदांची भरती केली जाणार आहे. ही पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये एकूण 5347 रिक्त जागा आहेत. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमेदवार बारावी उत्तीर्ण आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मे 2024 आहे.

Mahavitaran Vidyut sahayak Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 5347 पदे

पदाचे नाव : विद्युत सहायक

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : चाचणी

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
विद्युत सहायक5347 पदे

Educational Qualification for Mahavitaran Vidyut sahayak Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विद्युत सहायकमहाराष्ट्र राज्य शासन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा तून बारावी + 2 मधील शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण. ITI विजतंत्री / तारतंत्री व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली NCVT यांनी विजतंत्री / तारतंत्री किंवा सेंटर ऑफ एक सेलंस इलेक्ट्रॉनिकल सेक्टर प्रशिक्षण प्रमाणपत्र

अधिक माहिती :

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

Important document for Mahavitaran Vidyut sahayak Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • खेळाडू आरक्षण पात्र असल्याचा पुरावा
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी व त्यांच्या पात्रतेची पडताळणी ऑनलाईन तांत्रिक क्षमता होण्यापूर्वी केली जाणार नाही. ऑनलाईन अर्जामध्ये दर्वशवलेल्या माहिती पृष्ठ यर्थ योग्य ते दस्तऐवज जमा करणे ही सर्वस्वी उमेदवाराची जबाबदारी राहील अन्यथा त्याची निवड रद्द करण्यात येईल.

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रू.250/-
मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी/ खेळाडू/ आर्थिक दृष्ट्या मागास – रू. 125/-

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रू.250/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी/ खेळाडू/ आर्थिक दृष्ट्या मागास – रू. 125/-
How to apply for Mahavitaran Vidyut sahayak Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • उमेदवारांनी वैद्य आणि महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य राहील
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!