CSIR Recruitment 2023| 444 रिक्त पदांची वैज्ञानिक आणि औद्यगिक संशोधन परिषद अंतर्गत भरती! अर्ज सुरू

CSIR Recruitment 2023

CSIR Recruitment 2023:”सेक्शन ऑफिसर (SO), असिस्टंट सेक्शन ऑफिसर( ASO)” या पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती वैज्ञानिक आणि औद्यगिक संशोधन परिषद यांच्या अंतर्गत होणार आहे. या भरती मध्ये एकूण 444 रिक्त पदे भरण्यात येणार असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदवी धारकांसाठी एक उत्तम संधी मिळणार आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे. परीक्षेची तारीख फेब्रुवारी 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

CSIR Recruitment 2023

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 444 जागा

पदाचे नाव : सेक्शन ऑफिसर (SO), असिस्टंट सेक्शन ऑफिसर( ASO)

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती:

पदाचे नावपद संख्या
सेक्शन ऑफिसर (SO)76
असिस्टंट सेक्शन ऑफिसर( ASO)368

वयोमर्यादा : 33 वर्षे (खुला प्रवर्ग – 03 वर्षे सूट , मागास प्रवर्ग – 05 वर्षे सूट

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग ( OBC/GEN)- रु. 500/-, मागास प्रवर्ग (SC/ST/Female)- फी नाही.

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सेक्शन ऑफिसर (SO)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी
असिस्टंट सेक्शन ऑफिसर( ASO) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी

परिक्षा (I): फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे

CSIR Bharti 2023 How to apply

अर्ज कसा करावा :

  • या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

CSIR Recruitment 2023

Total post : 444 Post

Post Name : Section Officer(SO), Assistant Section Officer

Educational Qualification: Educational Qualification is as per requirement of the post

Application : Online

Age Limit : 34 years ( SC/ST- 05 Years Relaxation, OBC/GEN- 03 Years Relaxation)

Post Name & Details:

Post NameVacancies
Section Officer(SO)76
Assistant Section Officer368

CSIR Recruitment 2023 Educational Qualification

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Section Officer(SO)Graduate from recognized university
Assistant Section OfficerGraduate from recognized university

Job Location: All India

Last date of application : 12 January 2024

Exam stage (I ): February 2024

Download PDF Notification

Online Apply : Click here

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.