Maharashtra Food Recruitment 2023
Maharashtra Food Recruitment 2023; अन्न, नागरी पुरवठा विभाग अंतर्गत पुरवठा “निरिक्षक गट-क, उच्चस्तर लिपिक गट- क” पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदांच्या 345 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदानुसार अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. पदवी धारकांसाठी एक उत्तम संधी मिळणार आहे .हि भरती ऑनलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबतचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेबर 2023 आहे.

Maharashtra Food Recruitment 2023
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 345 पदे
पदाचे नाव : निरिक्षक गट-क, उच्चस्तर लिपिक गट- क
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे मागास प्रवर्ग – 05 सुट
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – रु. 1000/-, मागास प्रवर्ग/अनाथ – रु.900/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
निरिक्षक गट-क | 324 |
उच्चस्तर लिपिक गट- क | 21 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
निरिक्षक गट-क | पदवीधर ( पदाच्या संबंधित विषयास अनुसरून पदवी असेल तर विशेष प्राधान्य) |
उच्चस्तर लिपिक गट- क | पदवीधर |
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेबर 2023 आहे.
Maharashtra Food Bharti 2023 how to apply
अर्ज कसा करावा:
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारानी भरती संबंधित मूळ जाहिरात काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर जाऊन भरती संबंधित सर्व सूचना काळजी पूर्वक वाचणे गरजेचे आहे.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.
ENGLISH
Maharashtra Food Recruitment 2023
Total Post : 345 Posts
Post Name: Supply Inspector Group -C, Higher Grade clerk Group- C
Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post
Job Location : All Maharashtra
Age Limit : 18 to 38 Years. ( Reserved Category 05 Years Relaxation)
Post Name & Details:
Post Name | Vacancies |
Supply Inspector Group -C | 324 |
Higher Grade clerk Group- C | 21 |
Maharashtra Food Bharti 2023 How to apply
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
Supply Inspector Group -C | Graduate ( Post related subject ) |
Higher Grade clerk Group- C | Graduate |
Application Mode : Online
Last Date of Application 31 December 2023
Online Apply : Click Here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.