Bombay High Court Bharti 2024
Bombay High Court Bharti 2024 ;मुंबई उच्च न्यायालयात लीपक आणि अनुवादक या पदांसाठी भरती केली जाणार आहे. मध्ये नोकरीचे ठिकाण हे नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ असणार आहे. जे उमेदवार पदवीधर आहेत अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. या भरती मध्ये एकूण 63 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. आणि नमूद केलेल्या तारखे पर्यंत अर्ज करणे बंधनकारक राहील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.
Bombay High Court Bharti 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 63 पदे
पदाचे नाव : लीपक आणि अनुवादक
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
लीपक | 56 |
अनुवादक | 07 |
Educational Qualification for Bombay High Court Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
लीपक | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक व संगणक टायपिंग बेसिक कोर्स प्रमाण प्रत्र किंवा ITI इंग्रजी 40 श.प्र. मि / MS- CIT किंवा समतुल्य |
अनुवादक | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक/ MS- CIT किंवा समतुल्य |
Important document for Bombay High Court Bharti 2024
महत्वाची कागदपत्रे :
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- सही
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
नोकरीचे ठिकाण : नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ
अर्ज शुल्क : रू. 200/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024
How to apply for Bombay High Court Recruitment 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
Download PDF जाहिरात
पद क्र. 1 : पाहा
पद क्र. 2 : पाहा
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!