BMC Bharti 2024|BMC-बृहन्मंबई महानगरपालिका अंतर्गत निघाली मोठी भरती ! असा करा अर्ज

BMC Bharti 2024

BMC Bharti 2024;(BMC Bharti )बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये 1846 रिक्त पदे आहेत. जे उमदेवार इच्छुक आणि पात्र असतील अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. कार्यकारी सहाय्यक (लिपिक) या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी असणारी शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा व महत्वाची कागदपत्रे या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना आणि माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 आहे.

BMC Bharti 2024

BMC Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : कार्यकारी सहाय्यक (लिपिक)

पद संख्या : 1846 पदे

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC) – 03 वर्षे सूट
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी(SC/ST) – 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती व चाचणी

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
कार्यकारी सहाय्यक (लिपिक) 1846

Educational Qualification for BMC Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यकारी सहाय्यक (लिपिक) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 45% गुणांसह कला/विज्ञान/वाणिज्य/ विधी/ या शाखेमधून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे .मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनिट असणे आवश्यक आहे. MS- CIT किंवा समतुल्य

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Important Document for BMC Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • सही
  • पदवीचे प्रमाण पत्र

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अधिक माहिती

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

प्र्वेश पत्र : बृहन्मुंबई महानगरपालिका लेखी परीक्षा प्रवेशपत्र हे पात्र उमेदवारांना महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट वर देईल जाते. उमेदवारांनी परीक्षा देताना प्रवेश पत्राची प्रिंट घेऊन जाणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण : मुंबई

परीक्षा : तारीख निश्चित करण्यात आलेली नाही लवकरच कळवण्यात येईल

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी(General/OBC) – रू 1000/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – रू. 900/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024

How to Apply for BMC Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अर्ज करण्या आधी सर्व नोटिफिकेशन काळजी पूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!