ITBP Recruitment 2024|इंडो – तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत विविध पदांची मोठी भरती ! त्वरित अर्ज करा

ITBP Recruitment 2024

ITBP Recruitment 2024;इंडो – तिबेटीयन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत विविध पदांची नवीन भरती सुरू झाली आहे. या पदांसाठी असणारी शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा व महत्वाची कागदपत्रे या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 819 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. . अर्ज करताना अर्जामध्ये कोणतीही अपूर्ण माहिती नसावी याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी. या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . अर्ज करताना कोणतीही खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली नसावी. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोंबर 2024 आहे.

ITBP Recruitment 2024

ITBP Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 819 पदे

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (किचन सर्व्हिस)

वयोमर्यादा : 16 ते 25 वर्षे

  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – 05 वर्षे सूट
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC)- 03 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
कॉन्स्टेबल (किचन सर्व्हिस) 819

Educational Qualification for ITBP Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (किचन सर्व्हिस) शासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि अन्न उत्पादन किंवा स्वयंपाक घरातील NSQF स्तर – 1 कोर्स पूर्ण केलेला असावा

उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

Important Document for ITBP Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

परीक्षा : तारीख निश्चित करण्यात आलेली नाही लवकरच कळवण्यात येईल

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – ( General/OBC) -रू 100/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/FEMALE/ExSM) – कोणतेही शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोंबर 2024

How to apply for ITBP Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!