BHEL Apprentice Recruitment 2023|Bhel मध्ये 680 रिक्त पदांची भरती; आजच ऑनलाईन अर्ज करा

BHEL Apprentice Recruitment 2023

BHEL Apprentice Recruitment 2023: “पदवीधर अप्रेंटीस,टेकनिशियन अप्रेंटीस, ट्रेड अप्रेंटीस” यापदासाठी भरती सुरू झाली आहे.BHEL कंपनी अंतर्गत 680 रिक्त जागा भरण्यात येणार असून पदनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. BHEL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. BA/ B.com/ इंजिनीरिंग पदवी 70% गुणासह उत्तीर्ण, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स अशा उमदेवार साठी एक उत्तम संधी मिळणार आहे. तरी सर्वांनी अर्ज करवा. आणि आपली नोकरी मिळवावी. नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारतामधे कोठेही असेल याची दक्षता घ्यावी. ह्या संधीचा लाभ घेण्यासाठी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व सूचना काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे. या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.

BHEL Apprentice Recruitment 2023

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 680 पदे

पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटीस, टेकनिशियन अप्रेंटीस, ट्रेड अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे ( खुला प्रवर्ग- 03 वर्षे सुट, मागास प्रवर्ग – 05 वर्षे सुट )

अर्ज शुल्क : नाही

नोकरीचे ठिकाण : तिरुचिरापल्ली

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 डिसेंबर 2023 आहे.

पदाचे नाव आणि तपशील माहिती : –

पदाचे नावपद संख्या
पदवीधर अप्रेंटीस179
टेकनिशियन अप्रेंटीस103
ट्रेड अप्रेंटीस398

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटीसBA/ B.com/ इंजिनीरिंग पदवी 70% गुणासह उत्तीर्ण, (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ मेकॅनिकल/ ( SC/ST &: 60%)
तेकनिशियन अप्रेंटीसइलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ मेकॅनिकल इंजनीअरिंग डिप्लोमा 70% गुणांसह ( SC/ ST – 60%
ट्रेड अप्रेंटीसदहावी उत्तीर्ण ITI ( Ac मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/ फिटर/ मशिनीस्ट/ मोटर मे/ प्लंबर/ टर्नर / वेल्डर

शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे.

अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

महत्त्वाची कागद पत्रे :

  • ओळख पत्र,आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटोची प्रत /स्वाक्षरी ची प्रत
  • दहावीची गुण पत्रिका आणि प्रमाणपत्र
  • SC/ST/OBC समुदाय प्रमाण पत्रे.

अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

BHEL Apprentice Recruitment 2023 How to apply

अर्ज कसा करावा

  1. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.bhel.com या अधिकृत वेबसाईट वर जाऊन पहावी.
  2. या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  4. आवश्यक कागदपत्र आणि नोंदणी केलेली प्रत ही दिलेल्या संबंधित प्रत्यावर पाठवावे.
  5. अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
  6. खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  7. अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  8. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  9. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  10. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  11. अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  12. नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  13. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  14. अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

पदवीधर अप्रेंटीस : PDF जाहिरात

टेकनिशियन अप्रेंटीस : PDF जाहिरात

ट्रेड अप्रेंटीस : PDF जाहिरात

कृपया ही रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि त्यांनाही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत करा . भरतीशी संबंधित सर्व माहितीसाठी तुम्ही ही सर्व सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता
खाजगी, सरकारी सर्व नोकरी अपडेट मिळवण्यासाठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

BHEL Apprentice Recruitment 2023

BHEL Apprentice Recruitment 2023: Bharat Heavy Electricals Limited has published recruitment of 2023 for 680 post. There are various vacant available in this recruitment of posts Graduate Apprentice, Technician Apprentice, Trade Apprentice. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last Date Of Application 01 December 2023

Total Post : 680 Posts

Post Name: Graduate Apprentice, Technician Apprentice, Trade Apprentice.

Educational Qualification: Educational Qualification as per of the post requirement.

Age Limit: 18 to 27 years ( OBC, Gen : 03 years relaxation, SC/ST: 05 years relaxation)

Fee : No fee

Job Location: Tiruchirapalli

Last Date Of Application 01 December 2023

Post name & Details:

Post NameVacancies
Graduate Apprentice179
Technician Apprentice103
Trade Apprentice398

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Graduate ApprenticeCandidate must Graduate pass with 70% marks from Recognized university ( SC/ST 60%) BA, B.com. Engineering / Computer science/ Electronics & Electricals/ Electronics & Communication/ Civil
Technician ApprenticeHigh School /Graduate pass from Gov. recognized institute with 70% marks ( SC/ST 60%)Diploma in Civil /Engineering / Computer science/ Electronics & Electricals/ Electronics & Communication/ Civil
Trade Apprentice.10th pass, ITI Pass as regular full time candidate from last 3 years. ( Carpenter/ Electrician/ fitter/ Ac mechanic/ turner/ welder.

The candidate must ascertain the correctness of all information before filling in the online application form and its final submission

The candidates shall be wholly exclusively responsible for the information provided in his/her online application from. Incomplete application applications not fulfilling the eligibility criteria parameters and applications received in mode form other than online mode shall be treated as rejected

BHEL Apprentice Recruitment 2023 How to apply

  • For above Recruitment apply online mode.
  • The Candidates must have an active email id and mobile number which must remain valid for at least next year
  • Candidate should visit the official website www.bhel.com for more information.
  • Candidate should read the all instruction about above recruitment care fully
  • Fore more information please read the given PDF Notification care fully.
  • Interested and eligible candidates can apply online for above recruitment
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • If information is incomplete while applying, application will be rejected
  • Candidates must attached important document while applying

Official Website

Appy Online

Graduate Apprentice : Download Notification

Technician Apprentice: Download Notification

Trade Apprentice: Download Notification

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.