AAICLAS Recruitment 2023|906 रिक्त जागा कार्गो लॉजिस्टिक्स & अलाईड सर्व्हिसेस कंपनी ली. अंतर्गत भरती सुरू, अर्ज करा

AAICLAS Recruitment 2023

AAICLAS Recruitment 2023: “सिक्युरिटी स्क्रीनर्स ( फ्रेशेर)” यापदांची कार्गो लॉजिस्टिक्स & अलाईड सर्व्हिसेस कंपनी ली. अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 906 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनूसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या भरती प्रक्रियेमध्ये नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते. खोटी किंवा बनावट माहिती आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येतील.

अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.

AAICLAS Recruitment 2023

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 906 जागा

पदाचे नाव : सिक्युरिटी स्क्रीनर्स ( फ्रेशेर)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी ( 60% गुणांसह) SC/ST: 55% गुण असणे आवश्यक आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क : General/ OBC : Rs. 750/- , SC/ST/ महिला : 100/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Positions : AAICLAS सुरक्षा स्क्रिनर , ग्राहक एजंट, रॅम्प सर्व्हिसेस एजंट, हँडीमन , हँडीवूमन आणि विमान वाहतूक आणि माल हाताळणी क्षेत्रात इतर संबंधित भूमिकांसाठी भरती प्रक्रिया करत असते.

  • Eligibility Criteria:
    • भारताचे नागरकत्व असणे आवश्यक आहे. आणि राष्ट्रीयत्व.
    • वयोमर्यादा : वयोमर्यादा ही उमेदवाराने अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असते. 18 ते 24 या वयोगटातील उमदेवार असणे आवश्यक आहे.राखीव प्रवगतील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सुट दिली जाऊ शकते.
    • शैक्षणिक पात्रता : आवश्यक पात्रता ही पदावर अवलंबून असते. सुरक्षा स्क्रीनर पदासाठी मान्यता विद्यापीठाची पदवी उमेदवारांनी पूर्ण केलेली असावी. ग्राहक एजंट, रॅम्प सर्व्हिसेस एजंट , आणि हँडीमन / हँडीवूमन या सारख्या इतर पदांसाठी , अवशकत्ता 10 वी पास ते पदवी पर्यंत बदलू शकते.
  • Selection Process : AAICLAS लेखी चाचणी, शारीरिक सहनशक्ती चाचणी किंवा मुलाखत अशी प्रकारे निवड प्रक्रिया या भरती साठी असते. लेखी परीक्षेचे प्रश्न हे संबंधित क्षेत्राशी संबंधित वस्तुनिष्ठ आणि सामान्य अभीयोग्यता असते.
  • Result: मुलाखतीचा आणि लेखी , पीईडि यांचे निकाल हे अधिकृत वेबसाईट वर घोषित केले जातात. मुलाखतीमध्ये पास झालेल्या उमदेवरांची निवड संबंधित पदासाठी केली जाते.
  • Pay scale : निवडलेल्या उमेदवराना. AAICLAS च्या नियमा नुसार वेतनश्रेणी आणि लाभ यासह निवड केली जाते.
  • Application Process : Interested असलेले उमेदवार AAICLAS या भरती करिता अधिकृत वेबसाईट वर रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित केलेल्या पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी आवश्यक कागद पत्र आणि तपशील अपलोड करणे आणि अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.

Important Document for AAICLAS Bharti 2023

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • सक्रिय मोबाईल नंबर / ई – मेल आयडी

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

अधिकृत वेबसाईट

How to Apply for AAICLAS Recruitment 2023

Apply कसे करावे.

  • पात्र असणाऱ्या उमेदवरांची मुलाखत घेतली जाईल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • वरील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • जाहिराती मध्ये असलेली शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमदेवार मुलाखतीसाठी अपात्र ठरविण्यात येतील.
  • पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज करा

कृपया ही रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि त्यांनाही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत करा . भरतीशी संबंधित सर्व माहितीसाठी तुम्ही ही सर्व सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता
खाजगी, सरकारी सर्व नोकरी अपडेट मिळवण्यासाठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


English

AAICLAS Recruitment 2023

AAICLAS Recruitment 2023; AAICLAS has published recruitment of 2023 for 906 posts. There are vacant available in this recruitment of posts Security screener ( Fresher). Candidates should read the all instruction carefully before applying. Candidates must have upload require document while applying. Interested and eligible candidates can apply online before the last date. Candidates have must provide valid details. Please provide valid details. if application information is duplicate, Application will be rejected. Last date of Application 08 December 2023.

Total Post : 906

Post name: Security screener ( Fresher)

Educational Qualification : Graduate in any field ( with 60% marks) SC/ST 55 % marks.

Age limit : 27 years. ( SC/ ST: 05 years Relaxation, OBC : 03 years Relaxation.

Fee: General/ OBC : Rs. 750/- , SC/ST/ Women : 100/-

Job location: All India.

Last date of application 08 December 2023 ( 5:00 Pm)

Official Website

Download PDF Notification

Online Apply : Here

How to apply For AAICLAS Recruitment 2023
  1. Eligible candidate will be interviewed.
  2. Candidate should read the all information carefully before applying.
  3. Candidate have to apply for above recruitment on online.
  4. Please provide all information regarding all necessary eligibility conditions.
  5. For more information please read the given PDF Advertisement carefully.
  6. Candidates have must upload require documents while applying
  7. Please provide valid details while applying
  8. If application information is duplicate, application will be rejected
  9. Candidates have must apply online before the last date

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.