BDL Recruitment 2024
BDL Recruitment 2024;भारत डायनेमिक्स लिमिटेड अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 361 रिक्त जागा आहेत. या भरतीच्या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदवी धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते. यामध्ये प्रोजेक्ट “इंजिनिअर/ ऑफिसर, प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट, प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट/ ऑफिस असिस्टंट” या पदांची भरती केली जाणार आहे.उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑनलाईन केली जाते. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. काही प्रवर्गातील उमेदवारांसाठी सवलत दिली जाणार आहे. या संबंधित सर्व माहिती सूचना संबंधित भरती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे.
BDL Recruitment 2024
तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 361 जागा
पदाचे नाव : प्रोजेक्ट इंजिनिअर/ ऑफिसर, प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट/ प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट/ ऑफिस असिस्टंट
वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे (मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे .
अर्ज पद्धती : ऑनलाईन
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
प्रोजेक्ट इंजिनिअर/ ऑफिसर | 136 |
ऑफिसर, प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट | 142 |
प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट/ ऑफिस असिस्टंट | 83 |
BDL Recruitment 2024 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रोजेक्ट इंजिनिअर/ ऑफिसर | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून BE/B.Tech/ B.Sc Engg/ M.E/ M.Tech पदवी 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कमुनिक्शन/ केमिकल/ सिव्हिल/ मेटलर्जी/पर्यावरण) किंवा MBA/ MSW/ PG Diploma ( HR/PM & IR / सोशल वेलफेयर / पर्सनल मॅनेजमेंट/ सोशल वर्क/ इंडस्ट्रीयल रिलेशन/ CA/ ICWA/ आणि किमान 1 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे |
ऑफिसर, प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट | CA Inter/ ICWA Inter/ CS Inter किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल/ केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा / कॉम्प्युटर/ मेटलर्जी/ सिव्हिल/ किंवा एक वर्षांचा डिप्लोमा सह विज्ञान / अर्थशास्त्रातील कोणतीही पदवी किमान 6 महिन्यांचा अर्थिक व्यवस्थापन अभ्यासक्रम ऑफिस एप्लिकेशन्स मध्ये कॉम्प्युटर कोर्स किंवा वाणिज्य/व्यवसाय प्रशासनातील पदवी अभ्यासक्रम ( फायनान्स स्पेशलाइजेशन) आणि किमा 6 महिन्यांचा कालावधी असलेला संगणक आणि ऑफिस एप्लिकेशन्स चा कोर्स किंवा व्यवसाय प्रशासन, मानव संसाधन, समाज कल्याण, कार्मिक व्यवस्थापन , पीएम आणि आयआर मध्ये पदवी , सामाजिक विज्ञान किमान 6 महिने कालावधीचा ऑफस एप्लिकेशन्स कोर्स किंवा कोणताही संगणक अभ्यासक्रम,PM, PM& IR , SW, T&D , HR, कामगार कायदा या मध्ये 1 वर्षांचा डिप्लोमा सह कोणतीही पदवी , आणि 1 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे |
प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट/ ऑफिस असिस्टंट | डिझेल मेकॅनिक/ इलेक्ट्रीशयन/ वेल्डर/ इलेक्ट्रो प्लॅटिंग/ फीटर/ माशीनिस्ट/ टर्नर/ प्लंबर/रिफ्रोजरेशन आणि एअर कंडीशन / रेडिओ मेकॅनिक किंवा DCCP /DCP कोर्स आणि 01 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे |
अधिक माहिती :
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग (GEN/EWS/OBC) – पद क्र. 1- रु. 300/-, पद क्र.2 व 3- रु.200/-
- मागास प्रवर्ग (SC/ST/ExsM) – फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे.
BDL Bharti 2024 How to Apply
अर्ज कसा करावा :
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
BDL Recruitment 2024
BDL Recruitment 2024; BDL Bharat Dynamics Limited had published recruitment of 2024 for 361 Posts. There are various vacant available in this recruitment of posts “Project Engineer/Officer, Project Diploma Assistant & Project Assistant, Project Trade Assistant & Project Office Assistant” Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Last date of Application 14 February 2024
Post Name : Project Engineer/Officer, Project Diploma Assistant & Project Assistant, Project Trade Assistant & Project Office Assistant
Total Post : 361 post
Age Limit : 18 to 28 Years, (OBC- 03 Years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation)
Educational Qualification : As per Requirement of the post
Application Mode : Online
Post Name & Details :
Post Name | Vacancies |
Project Engineer/Officer | 136 |
Project Diploma Assistant & Project Assistant | 142 |
Project Trade Assistant & Project Office Assistant | 83 |
BDL Bharti 2024 Educational Qualification
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
Project Engineer/Officer | First Class (60%) in BE/ B.Tech/ B.Sc. Engg ( 4 years) Integrated M.E / M.Tech. Course or equivalent in relevant discipline ( Mechanical / Electronics/ Electrical/ Computer Science / Civil/ Chemical/ Environment/ Metallurgy) From AICTE approved Institute / University OR First Class ( 60%) in MBA Marketing/ Foreign Trade/ Supply Chain Management) 02 years or equivalent/ Post Graduate Diploma/ Post Graduate Degree with specialization in Marketing / Sales & Marketing Awarded. By Universities / Institutions recognized be the Government OR First Class (60%) In MBA / MSW/ PG Diploma 02 years or equivalent course in HR/ PM & IR /Personal Management/ Industrial Relations/ Social Welfare/ Social Work, Or CA/ICWA Course |
Project Diploma Assistant & Project Assistant | 03 years Diploma or equivalent course in relevant discipline ( Mechanical/ Electronics/ Electrical/ Computer/Civil/ Metallurgy/ Chemical) recognized be the state/ Central government OR Degree course in Commerce/ Business Administrations ( with Finance Specialization) with minimum 6 months Computer Course in Office applications OR Pass in intermediate with CA Inter/ ICWA Inter/ CS Inter or Any degree in science / economics with 1 year diploma course in financial Management with min 06 month CC in office Applications OR |
Project Trade Assistant & Project Office Assistant | ITI in relevant discipline (fitter/ Electronics/ Electrician/ Machinist/ Turner/ Welder/ Electro Plating/ Computers/ Mill Wright/ Diesel Mechanic/ Refrigeration & Air Conditioning/ Plumber/ Radio Mechanic) With NAC or equivalent recognized by the state / central government OR Diploma in Computers and Commercial Practice DCCP/ DCP course. |
Job Location : All India
Fee :
- OBC/GEN/EWS- 1.Post – Rs. 300/-, 2 & 3 Post- Rs. 200/-
- SC/ST/PWD- No fee
Last date of Application 14 February 2024
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.