Central Bank of India Sub Staff Recruitment 2024| दहावी पास उमेदवारांना सेंट्रल बँकेत नोकरीची संधी 484 रिक्त पदे! त्वरित अर्ज करा

Central Bank of India Sub Staff Recruitment 2024

Central Bank of India Sub Staff Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सफाई कर्मचारी कम सब स्टाफ या रिक्त पदांची भरती. या पदांच्या एकूण 484 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. दहावी पास उमेदवारांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे तरी लवकर अर्ज करावा. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही माहिती अपूर्ण देऊ नये याची दक्षता घ्यावी.( Central Bank of India Sub Staff Bharti 2024)

Central Bank of India Sub Staff Recruitment 2024

Central Bank of India Sub Staff Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : सफाई कर्मचारी कम सब स्टाफ

पद संख्या : 484 पदे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे.

वयोमर्यादा : 18 ते 26 वर्षे ( खुला प्रवर्ग – 03 वर्षे सुट, मागास प्रवर्ग- 05 वर्षे सुट)

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग ( OBC/GEN)- रु. 850/- मागास प्रवर्ग( SC/ST) – रु. 175/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
सफाई कर्मचारी कम सब स्टाफ 484

MPSC Education Service Bharti 2023

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सफाई कर्मचारी कम सब स्टाफ शासन मान्यता प्राप्त बोर्डतून दहावी उत्तीर्ण

अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे

परीक्षा : फेब्रुवारी 2024

अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

प्र्वेश पत्र : सेंट्रल बँक ऑफ इंडिया लेखी परीक्षा प्रवेशपत्र हे पात्र उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर देईल जाते. उमेदवारांनी परीक्षा देताना प्रवेश पत्राची प्रिंट घेऊन जाणे आवश्यक आहे.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

MPSC Education Service Bharti 2023

अर्ज कसा करावा :

  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

Central Bank of India Sub Staff Recruitment 2024

Total Post : 484 Posts

Central Bank of India Sub Staff Recruitment 2024 : Central Bank of India is a leading listed public sector Bank . Central bank of India sub staff recruitment 2024 ( Central Bank of India Bharti 2024) Central Bank of India was the first commercial bank in India. Central bank of India Published Recruitment Notification for 10th pass candidates. Candidate can apply for this recruitment by online. ( Central Bank of India Sub Staff Bharti 2024)

Post Name : Safai Karmachari cum Sub Staff/ or Sub Staff

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post

Fee : OBC/GEN – Rs. 850/-, SC/ST/PWD/Women – Rs. 175/-

Job Location : All India

Post Name & Details:

Post NameVacancies
Safai Karmachari cum Sub Staff484

Central Bank of India Sub Staff Bharti 2024 Educational Qualification

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Safai Karmachari cum Sub Staff10th Class pass from Recognized board

Age Limit : 18 to 26 Years ( GEN/OBC- 03 Years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation)

Last Date of Application: 09 January 2024

Official Website

How To Apply Central Bank of India Sub Staff Recruitment 2024

  • Candidate should read the all instructions and Information care fully before applying
  • Candidates should must attached important documents while applying
  • Please read the given Advertisement care fully file for details
  • Apply online for above recruitment
  • Candidates must attached important document while applying
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • Interested and eligible candidates can apply online for above recruitment
  • If information is incomplete while applying, application will be rejected
  • Please read the given advertisement file care fully before applying for more details

Download PDF Notification

Appy Online

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.Please join our What’s App Group for Daily Job update.