Maharashtra Bharti 2023
WRD Maharashtra Bharti 2023: महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत “कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट- ब , आरेखक, निम्नश्रेणी लघुलेखक,सहाय्यक आरेखक, भूवैज्ञानिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, दप्तर कारकून, अनुरेखक, मोजणी लदार, सहाय्यक भांदरपाल, कालवा निरीक्षक, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक,” या पदांच्या एकूण 4497 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत
महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत 4497 जागा भरती
- परीक्षा : 27, 29, 31, डिसेंबर 2023 आणि 01, 02 जानेवारी 2024
- प्रवेश पत्र : काही दिवसात येईल
वेळापत्रक : पाहा
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.