SBI Clerk Recruitment 2023
SBI Clerk Recruitment 2023: “लिपिक ( कनिष्ठ सहकारी)” या पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली असून एकूण रिक्त जागा 8773 आहेत . या पदांची भरती “स्टेट बँक ऑफ इंडिया” अंतर्गत असून या भरती साठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे. बँकेत नोकरी शोधत असणाऱ्या प्रत्येकासाठी एक चांगली संधी मिळत आहे . ही संधी बँक ऑफ इंडिया कडून भरती प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्येकाने संधीचा लाभ घ्यावा आणि बँकेतील नोकरीचे सप्न पूर्ण करा. या पदांची भरती ही ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. या भरतीची सविस्तर माहिती दिली आहे.या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण ते पदवीधर असणार आहे. शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
SBI Clerk Recruitment 2023
तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 8773
पदाचे नाव : लिपिक ( कनिष्ठ सहकारी)
वयोमर्यादा :
- OBC: 31वर्षे
- SC/ST: 33 वर्षे
- अपंग व्यक्ती (सामान्य) : ३८ वर्षे
- अपंग व्यक्ती ( OBC) : 41वर्षे
- अपंग व्यक्ती (SC/ST) : 43 वर्षे
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे .
Fee : General/OBC/EWS – रु.750 , ST/SC/PWD- —
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर 2023
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा : 1. पूर्व परीक्षा जानेवारी 2024, 2. मुख्य परीक्षा फेब्रुवारी 2024
Total Vacancy:
SC/ST/OBC | PWD | ESM | Total |
141 | 92 | 257 | 490 |
Educational Qualification for SBI Clerk Bharti 2023
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी ( मान्यता प्राप्त विद्यापीठ). शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.
वेतनश्रेणी: रू 26,000 to 2900.
अधिक माहिती :
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
How to Apply for SBI Clerk Recruitment 2023
Apply कसे करावे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- वरील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
निवड प्रक्रिया : SBI Bank clerk भरती साठी उमेदवार पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पास होणे गरजेचे आहे. पूर्व परीक्षा 100 गुणांची असणार आहे आणि मुख्य परीक्षा 190 प्रश्न 200 गुणांची 2 तास 40 मिनट ची असणार आहे .
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.
ENGLISH
SBI Clerk Recruitment 2023
SBI Clerk Recruitment 2023; State Bank of India has Published recruitment of 2023 for 8773. There are various vacant available in this recruitment of posts Junior associate clerk. Candidates can appear the test only once under this recruitment project. The recruitment vacancy circle Ahmedabad, Amaravati, Bengaluru, Bhopal, Bhubaneshwar, Chandigarh/New Delhi, Chennai, Hyderabad, Jaipur, Kolkata, Lucknow, Maharashtra/Mumbai Metro, North Eastern, Patna, Thiruvananthapuram. Candidates should read the all Instructions care fully before applying. Candidates have must upload the require documents while applying. Interested and Eligible candidates can apply online before the last date of application. Please provide the valid details, if information duplicate application will be rejected. Candidates must have apply before the last date of application. Last date of application 07 December 2023.
Total Post : -8773
Name of the post : Junior associate clerk
Educational Qualification for SBI Clerk Recruitment 2023
Educational Qualification : Graduate from recognized university. as such by the central Government.
Specific Learning Disability : means a heterogeneous group of conditions wherein there is a deficit in processing language, spoken or written, spell, or to do mathematical calculations and includes such conditions as perceptual disabilities, dylexia, dysgraphia, dyscalculia, dyspraxia and developmental aphsia.
Age limit : 20 to 28 years.
Fee : General/OBC/EWS – रु.750 , ST/SC/PWD- —
Last date of application 07 December 2023
How to Apply for SBI Clerk Recruitment 2023
How to Apply :
- Apply Online for above recruitment
- Candidates should read the all instructions care fully before the applying
- Candidates have must upload require documents while applying
- Please provide the all valid details, If information duplicate application will be rejected
- Interested and Eligible candidates cad apply online before the last date of Application
- Please read the given advertisement PDF care fully for more details
- Fill the application carefully. once the application is filled in completely, candidates should submit the data. In the event of candidates not being able to fill the data in one go, they can save the data already entered. When the data is saved. A Provisional registration number and password will be generated be the system and displayed on the screen.
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.