Bank of India Bharti 2024|बँक ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! असा करा अर्ज

Bank of India Bharti 2024

Bank of India Bharti 2024; बँक ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी असणार आहे. मुख्य व्यवस्थापक, क्रेडिट अधिकारी, डेटा सायंटिस्ट, कायदा अधिकारी, डेटाबेस प्रशासक, ML Ops फुल स्टॅक डेव्हलपर, प्लॅटफॉर्म अभियांत्रिकी तज्ञ, डेटा गव्हर्नन्स तज्ञ, ओरॅकल एक्स डेटा अडमिंन, अर्थतज्ञ, वरिष्ठ व्यवस्थापक, तांत्रिक विश्लेषक अशा विविध रिक्त पदांची भरती केली जात आहे. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.

Bank of India Bharti 2024

Bank of India Bharti 2024

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 143 जागा

पदाचे नाव : मुख्य व्यवस्थापक, क्रेडिट अधिकारी, डेटा सायंटिस्ट, कायदा अधिकारी, डेटाबेस प्रशासक, ML Ops फुल स्टॅक डेव्हलपर, प्लॅटफॉर्म अभियांत्रिकी तज्ञ, डेटा गव्हर्नन्स तज्ञ, ओरॅकल एक्स डेटा अडमिंन, अर्थतज्ञ, वरिष्ठ व्यवस्थापक, तांत्रिक विश्लेषक

वयोमर्यादा : 32 ते 45 वर्षापर्यंत

मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी- 05 वर्षे, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सूट – 03 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
मुख्य व्यवस्थापक09
क्रेडिट अधिकारी25
डेटा सायंटिस्ट02
कायदा अधिकारी56
डेटाबेस प्रशासक02
ML Ops फुल स्टॅक डेव्हलपर02
प्लॅटफॉर्म अभियांत्रिकी तज्ञ02
डेटा गव्हर्नन्स तज्ञ02
ओरॅकल एक्स डेटा अडमिंन,02
अर्थतज्ञ01
वरिष्ठ व्यवस्थापक35
तांत्रिक विश्लेषक 01
डेटा गुणवत्ता विकासक02

Educational Qualification for Bank of India Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रताकोणत्याही शाखेतील पदवी, पदवीतर पदवी, ( B.E, B.Tech/ CA/ ICWA/CS/LLB/ MCA ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

Important Documents for Bank of India Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • पासपोर्ट साईज फोटो/सही
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • ई- मेल आयडी
  • मोबाईल नंबर

अधिक माहिती :

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

भारतामध्ये कोठेही काम करण्यास तयार आहेत अशा उमेदवारांनी अर्ज करावा. पदासाठी लागू केलेल्या आवश्यक पात्रता असलेले उमेदवार फक्त अजे करू शकतातख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC) – रु. 850/-, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST)- रु. 175/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024

How to Apply for Bank of India Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आपली स्वाक्षरी करून त्या ठिकाणी फोटो अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

Bank of India Recruitment 2024

Bank of India Recruitment 2024; The bank of India has published recruitment of 2024 for 143 Posts. There are various vacant available in this recruitment of posts Chief Manager, credit Officer, Data Scientist, Low Officer, Data Base Admin, ML Ops Full Stack Developer, Data Governance Expert, Data base Admin, Oracle Exadata Admin, Platform Engineering Expert, Economist, Technical Analyst, Senior Manager. Interested and Eligible candidates cand apply online before the last date of application. Candidates should read the all instructions care fully before applying. If application information is duplicate, application will be rejected. Candidates should have attached required documents while applying. Last date of application 10 April 2024

Total Post : 143 Post

Post Name : Chief Manager, Credit Officer, Data Scientist, Low Officer, Data Base Admin, ML Ops Full Stack Developer, Data Governance Expert, Data base Admin, Oracle Exadata Admin, Platform Engineering Expert, Economist, Technical Analyst, Senior Manager

Age Limit : 32 to 42 Years

Educational Qualification : As per Requirement of the Post

Selection Process : Examination & Interview

Post name & Details :

Post NameVacancies
Chief Manager09
Credit Officer25
Data Scientist56
Low Officer02
Data Base Admin02
ML Ops Full Stack Developer02
Data Governance Expert02
Data base Admin02
Oracle Exadata Admin02
Platform Engineering Expert,02
Economist01
Technical Analyst01
Senior Manager35
Educational Qualification for Bank of India Recruitment 2024

Educational Qualification : Post Graduation, Graduation ( CA/ICWA/B.Tech/ LLB)

Important Documents :

  • Aadhar Card/ Pan card
  • Age Proof
  • Educational Qualification Certificate
  • Photograph/ Signature
  • Active E-mail Id, Mobile Number

Job Location : All India

Application Mode : Online

Fee : Gen/OBC – Rs. 850/-, SC/ST- Rs.175/-

How to Apply for Bank of India Recruitment 2024

How to Apply :

  • Apply Online for above recruitment
  • Candidate should read the all Instructions care fully before the applying
  • Interested and Eligible candidates can apply before the last date of application
  • Candidates ready to work anywhere in India should apply.
  • Candidates having the requisite qualification stipulated for the post can only apply.
  • The candidates can apply only for one post.
  • If application Information is duplicate, application will be rejected
  • Please read the given advertisement PDF for more details

Download PDF Notification

Official Website

Apply Online : Click Here

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.