India Post Payments Bank Bharti 2024
India Post Payments Bank Bharti 2024; इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेत विविध पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 47 रिक्त जागा असून त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदवीधर असणार आहे. जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024 आहे.
India Post Payments Bank Bharti 2024
तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!
अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पदाचे नाव : कार्यकारी
पद संख्या : 47 पदे
वयोमर्यादा : 21 ते 35 वर्षे
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 03 वर्षे सुट, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी- 05 वर्षे सुट
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
कार्यकारी | 47 |
श्रेणीनुसार :
OBC | SC | ST | UR | EWS |
12 | 07 | 03 | 21 | 04 |
Educational Qualification for India Post Payments Bank Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
कार्यकारी | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. |
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
- ईमेल आयडी
- मोबाईल नंबर
अधिक माहिती :
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात.या भरती प्रक्रियेमध्ये निवड प्रक्रिया ही पदवी किंवा गटात मिळालेल्या गुणाच्या आधारावर केली जाईल व मुलाखती व MBA/ ग्रॅज्युएशन मध्ये मिळालेल्या गुणांनुसार निवड केली जाते
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी OBC/GEN – रू. 750/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी SC/ST- रू. 150/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024
How to Apply for IPPB Bharti 2024
अर्ज कसा करावा :
- या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी अर्ज करताना सर्व माहिती भरणे अनिवार्य आहे अपूर्ण अर्ज स्विकारले जाणार नाहीत. आणि दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
India Post Payments Bank Bharti 2024
India Post Payments Bank Bharti 2024; The India Post Payments bank has published recruitment of 2024 for 47 Posts. There are vacant available in this recruitment of posts Executive. IPPB Is leading the next revolution of banking and financial literacy and this ne model will have the way for India’s largest banking network. Interested and Eligible candidates can apply online before the last of application. Candidates should read the all Instructions care fully before applying. If application information is duplicate, application will be rejected. Candidates must have attached require documents while applying. Please Provide the valid details. Candidates have active email id and Mobile number. Please apply before the last date of application. Last date of application 05 April 2024
Total Post : 47 Posts
Post Name : Executive
Age Limit : 21 to 35 Years
- OBC/GEN- 03 Years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation
Educational Qualification : As per requirement of the Post
Post Name and Details :
Post Name | Vacancies |
---|---|
Executive | 47 Posts |
Category Wise
OBC | SC | ST | UR | EWS |
12 | 07 | 03 | 21 | 04 |
Educational Qualification for India Post Payments Bank Recruitment 2024
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
---|---|
Executive | Graduate in any field from Recognized university |
Important Documents for IPPB recruitment 2024
Important documents :
- Photograph
- Age proof
- Educational Qualification Certificate
- Aadhar card/ Pan Card
- Active Email Id/ Mobile No
Selection will be made on the basis of marks obtained in the graduation Discussion personal Interview. Bank reserve the right to select the candidates only on the basis of marks obtained in the graduation.
Candidates should ensure their eligibility before paying the fees. The bank shall pay a lump sum amount Rs. 30000/-
Job Location : All India
Application Mode : Online
Fee : OBC/GEN – Rs. 750/-, SC/ST- Rs. 150/-
How to Apply for IPPB Bharti 2024
How to Apply :
- Apply Online for above recruitment
- Candidates have must upload require documents while applying
- Candidates should read the all instructions care fully before applying
- Please Provide valid Information
- Application once done will not be allowed to be withdrawn and fee once paid will not be refunded
- If application information duplicate, application will be rejected
- Interested and eligible candidates cand apply online before the last date of application
- Please read the given advertisement PDF file fore more details
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.