WRD Maharashtra Bharti 2023| ४४९७ जागांसाठी महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत भरती सुरू, अर्ज करा |

WRD Maharashtra Bharti 2023

WRD Maharashtra Bharti 2023: महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत “कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट- ब , आरेखक, निम्नश्रेणी लघुलेखक,सहाय्यक आरेखक, भूवैज्ञानिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, दप्तर कारकून, अनुरेखक, मोजणी लदार, सहाय्यक भांदरपाल, कालवा निरीक्षक, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक,” या पदांच्या एकूण 4497 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याआधी भरती संबंधित सर्व सूचना आणि माहिती उमेदवारांनी काळजी पूर्वक वाचून घ्यावी. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. आणि नमूद केलेल्या तारखे पर्यंत भरणे अनिवार्य आहे तारखे नंतर प्राप्त झाले अर्ज ग्रहीत धरले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

WRD Maharashtra Bharti 2023

WRD Maharashtra Bharti 2023: Government of Maharashtra, Jalsampda Vibhag Bharti Total post 4497 Group A & Group B Lower grade Stenographer, Senior Scientific Assistant Group-B, Junior Scientific Assistant, Draftsman, Geological Assistant, Assistant Draftsman, Laboratory Assistant, Civil Engineering Assistant, Office clerk and other posts).

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 4497

  1. पद संख्या : 4497
  2. पदाचे नाव : कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट- ब , आरेखक, निम्नश्रेणी लघुलेखक,सहाय्यक आरेखक, भूवैज्ञानिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, दप्तर कारकून, अनुरेखक, मोजणीदार, सहाय्यक भांडारपाल , कालवा निरीक्षक, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक
  3. शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
  4. वयोमर्यादा : पदानुसार
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2023
  6. अर्ज पद्धती : ऑनलाईन
  7. अर्ज सुरू होण्याची तारीख 03 नोव्हेंबर 2023
  8. निवड प्रकिया : संगणक अधारित चाचणी

WRD Maharashtra Bharti 2023 Posts

Sr. noपदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक14
2वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट- ब 04
3आरेखक25
4निम्नश्रेणी लघुलेखक19
5सहाय्यक आरेखक60
6भूवैज्ञानिक सहाय्यक05
7प्रयोगशाळा सहाय्यक35
8स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक1528
9 दप्तर कारकून430
10अनुरेखक284
11मोजणीदार758
12सहाय्यक भांडारपाल 138
13कालवा निरीक्षक1189
14कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक08
Total Posts 4497

अधिक माहिती :

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

WRD Maharashtra Bharti 2023 Educational Qualificaion

  • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक :- भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भूगर्भ शास्त्र / कृषी पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी.
  • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट- ब :- भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भूगर्भ शास्त्र / कृषी (मृद शास्त्र/ कृषी रसायन शास्त्र) ही पदवी (60% गुणांसह ) प्राप्त केलेली असावी.
  • आरेखक गट क :- यांत्रिकी/ स्थापत्य / विद्युत अभियांत्रिकी यामधील पदवी /पदविका प्राप्त केली असेल . आणि 3 वर्ष प्रत्यक्ष अनुभव असावा.
  • निम्नश्रेणी लघुलेखक गट- ब :- जी व्यक्ती दहावी उत्तीर्ण आहे. व लघुलेखक प्रती शब्द 100 , इंग्रजी टंकलेखन वेग 40 प्रती शब्द , किंवा मराठी टंकलेखन वेग 30 याचे प्रमाणपत्र असावे.
  • सहाय्यक आरेखक गट क :- विद्युत अभियांत्रिकी/ स्थापत्य यांत्रिकी यामधील पदविका प्राप्त असावी.
  • भूवैज्ञानिक सहाय्यक गट क :- भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी उत्तीर्ण किंवा भारतीय खणीकर्म धनबाद भूगर्भ शास्त्र अथवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदविका प्राप्त असावी. भूगर्भ क्षेत्रातील अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
  • प्रयोगशाळा सहाय्यक गट क :- भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भूगर्भ शास्त्र मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी.
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क :- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी / पदविका व माध्यमिक शालांत परीक्षा उत्तर्ण.
  • दप्तर कारकून गट क :- कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असावी. टंकलेखन मराठी 30 शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रती मिनिट प्रमाणपत्र असावे.
  • अनुरेखक गट क :- दहावी उतीर्ण ( ITI) आरेखक स्थापत्य परीक्षा उत्तीर्ण / कला रेखाचित्र शासन मान्य विद्यालयल शिक्षक पदविका प्राप्त असावी.
  • मोजणीदार गट क :- कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असावी. टंकलेखन मराठी 30 शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रती मिनिट प्रमाणपत्र असावे.
  • सहाय्यक भांडारपाल गट क :- कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असावी. टंकलेखन मराठी 30 शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रती मिनिट प्रमाणपत्र असावे.
  • कालवा निरीक्षक गट क :- कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असावी. टंकलेखन मराठी 30 शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रती मिनिट प्रमाणपत्र असावे.
  • कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक :- भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र गणित / इंग्रजी व दहावी उत्तीर्ण असावी . भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.

WRD Maharashtra Bharti 2023 How to apply

  1. संपूर्ण माहिती करिता दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  2. अर्ज पद्धती : ऑनलाईन ( ई -मेल)
  3. अर्ज सुरू होण्याची तारीख 03 नोव्हेंबर 2023
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2023
  5. संपूर्ण माहितीसाठी जाहिरात PDF पहावी.
  6. फी : मागास प्रवर्ग: 900/- ओपन : 1000/-

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.

नोकरी ठिकाण : महाराष्ट्रामध्ये कोठेही

संपूर्ण माहितीसाठी जाहिरात PDF पहावी.

शुद्धीपत्रक PDF

जाहिरात PDF

अधिकृत वेबसाईट LINK

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


ENGLISH

WRD Maharashtra Bharti 2023

WRD Maharashtra Bharti 2023: WRD Maharashtra has Published Recruitment of the post of 2023 for 4497 Posts. There are various vacant available in this recruitment of posts Senior Scientific Assistant Group-B, Junior Scientific Assistant Group -C, Geological Assistant Group -C, Lower Clerk Group- B, Surveyor Group – C, Assistant Surveyor Group – C, Laboratory Assistant Group – C, Auditor Group – C, Architectural Engineering Assistant Group – C, Office Bearer Group- C, Kalawa Inspector Group – C, Mozanidar Group – C,Junior Survey Assistant Group – C, Assistant Shopkeeper Group – C. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application.

WRD Maharashtra Bharti 2023 No of post & Details

NAME OF POST No. Vacancy
Senior Scientific Assistant Group-B04
Junior Scientific Assistant Group -C14
Geological Assistant Group -C05
Lower Clerk Group- B 19
Surveyor Group – C 25
Assistant Surveyor Group – C 60
Laboratory Assistant Group – C35
Auditor Group – C284
Architectural Engineering Assistant Group – C 1528
Office Bearer Group- C430
Kalawa Inspector Group – C 1189
Mozanidar Group – C 758
Junior Survey Assistant Group – C 08
Assistant Shopkeeper Group – C 138
Total Vacancies 4497

Educational Qualification of vacancies:-

  • Senior Scientific Assistant Group-B : Post : Graduate in Chemistry/ Physics / Geology 60% marks
  • Junior Scientific Assistant Group -C : Graduate in Chemistry/ Physics / Agriculture Degree
  • Geological Assistant Group -C : M.sc in Geology , and M.Tech 3 year Course
  • Lower Clerk Group- B :- 10 th pass Shorthand 100 wpm. Marathi typing 30 wpm. English typing 40 wpm
  • Surveyor Group – C : 10 th pass, ITI , Art Teacher Diploma ( drawing Architecture)
  • Assistant Surveyor Group – C : Electrical Engineering /Mechanical/ Architecture Diploma
  • Laboratory Assistant Group – C : Chemistry/ Physics / Geology Degree
  • Auditor Group – C :- Graduate in any branch, Marathi typing 30 wpm. English typing 40 wpm
  • Office Bearer Group- C : Graduate in any branch, Marathi typing 30 wpm. English typing 40 wpm
  • Kalawa Inspector Group – C : Graduate in any branch, Marathi typing 30 wpm. English typing 40 wpm
  • Mozanidar Group – C : Graduate in any branch, Marathi typing 30 wpm. English typing 40 wpm
  • Junior Survey Assistant Group – C : Chemistry/ Physics / Mathematics / English /Agriculture Degree
  • Assistant Shopkeeper Group – C : 10 th pass Shorthand 100 wpm. Marathi typing 30 wpm. English typing 40 wpm
  • Architectural Engineering Assistant Group – C : Diploma in Agricultural Engineering

Job Location : All Maharashtra

Fee : Open Category : 1000/- Reserved Category :- 900/-

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.