Western Railway Recruitment 2024|पश्चिम रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदांची निघाली मोठी भरती! आजच करा अर्ज

Western Railway Recruitment 2024

Western Railway Recruitment 2024;पश्चिम रेल्वेमध्ये नवीन रिक्त पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 5066 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती प्रशिक्षणार्थी या पदासाठी केली जाणार आहे. जे उमदेवार पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरतीची जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी. या भरती मध्ये निवड पद्धती मध्ये परीक्षा घेतली जाते. या भरती मध्ये असणारी पदे या संबंधित असणारी शैक्षणिक पात्रता आणि महत्वाची कागदपत्रे व वयोमर्यादा या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोंबर 2024 आहे

Western Railway Recruitment 2024

Western Railway Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी

पद संख्या : 5066 पदे

वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे

  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST)- 05 वर्षे सूट
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC) – 03 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
प्रशिक्षणार्थी5066

Educational Qualification for Western Railway Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थीउमेदवाराने शासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण केलेली असावी. आणि ITI मधून ( मेकॅनिक ( मोटार वाहन) कार पेंटर/ मशिनिस्ट/ वेल्डर/ टर्नर/ प्रोग्रामिंग आणि सिस्टम प्रशासन सहाय्यक/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिसियन/ फिटर/ पेंटर/ रिफ्रिगरेशन मेकॅनिक/ फॉर्गर आणि हिट ट्रिटर/ पाइप फिटर/ ड्राफ्टस मन(सिव्हिल)/ स्तेनोग्रफर )

अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Important Document for Western Railway Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अधिक माहिती

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा : तारीख निश्चित करण्यात आलेली नाही लवकरच कळवण्यात येईल

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (General/OBC) – रू 100/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/PWD) – कोणतेही शुल्क नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोंबर 2024

How to apply for Western Railway Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!