UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024
UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024; UPSC अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 119 रिक्त जागा असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. “नर्सिंग ऑफिसर”(ESIC) या पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये कॅटेगरी नुसार पदे असणार आहेत. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.
UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024
तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 1930 पदे
पदाचे नाव : नर्सिंग ऑफिसर ESIC
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC)- 03 वर्षे सूट
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी(SC/ST) – 05 वर्षे सूट
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती : नर्सिंग ऑफिसर ESIC
OBC | SC | ST | EWS | UR |
---|---|---|---|---|
446 | 235 | 164 | 193 | 892 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
नर्सिंग ऑफिसर ESIC | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.sc. (Hons) Nursing किंवा B.sc Nursing किंवा GNM + 01 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
Important Document for UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो/सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
- सक्रिय मोबाईल नंबर / ई – मेल आयडी
अधिक माहिती :
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते. नर्सिंग आणि मिडवाइफरी मधून डिप्लोमा केलेला असावा
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC) – रु. 25/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी(SC/ST/Women) – फ़ि नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.
How to Apply UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024
UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024; Union Public Service Commission (UPSC) has published recruitment of 2024 for 1930 Posts. There are vacant available in this recruitment of posts Nursing Officer ESIC. Candidates should read the all instructions care fully before applying. Candidates have must upload require documents care fully. Please provide valid details, If application information is duplicate application will be rejected. The one Thousand nine hundred thirty vacancies available in recruitment. Last date of Application 27 March 2024
Total Post : 1930 Post
Post Name : Nursing Officer (ESIC)
Age Limit : 18 to 30 Years
- OBC- 03 Years Relaxation, SC/ST – 05 Years Relaxation
Educational Qualification : As per requirement of the post.
Selection Process : Interviews & Examination
Post Name & Details : Nursing Officer (ESIC)
OBC | SC | ST | EWS | UR |
---|---|---|---|---|
446 | 235 | 164 | 193 | 892 |
Educational Qualification for UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
---|---|
Nursing Officer (ESIC) | B.Sc .( Hons) In Nursing from a recognised University of Institute, Or Regular course in B.Sc. Nursing from a Recognized University or Institute Or Post Basic B. Sc Nursing from a Recognized University or Institute. And 2) Registered as a nurse and Mid – wife ( registered Nurse or registered Nurse _ registered (Mid- wife) with state Nursing council. |
Important Document for UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024
Important Document :
- Age Proof
- Educational Qualification Certificate.
- Photograph/ Signature
- Aadhar card/ Pan Card
- Active Mobile number/ E-mail Id
The qualification of the Commission scribe as well as own scribe will not be more than the minimum qualification criteria of the examination. However, the qualification of the scribe should always be matriculate or above.
How to Apply for UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024
How to Apply :
- Apply online for above recruitment
- Candidates should read the all Instructions care fully before the applying
- Candidates have must upload require documents while applying
- If application Information Incomplete, application will be rejected
- A candidate must be either a citizen of India or a subject of Nepal or a subject of Bhutan
- Interested and Eligible candidate must apply before the last date of application
- Click on given below button to direct Online apply
- Please read the given advertisement PDF file for more informations
Apply Online : Click Here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.