Union Bank of India Recruitment 2024
Union Bank of India Recruitment 2024; युनियन बँक ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 606 रिक्त पदे भरण्यात येणार असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये “चीफ मॅनेजर, सिनियर मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर” अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. जे उमदेवार B.Sc/ B.E/ B.Tech. MCA / M.Tech/ M.sc यामधील पदवी प्राप्त केलेले आहेत अशा उमेदवारांना एक उत्तम संधी मिळणार आहे. आणि ज्या उमेदवारांचे बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न आहे त्यांना ही एक उत्तम संधी मिळणार आहे. उमेदवारांनी भरतीची सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करणे आवश्यक आहे.उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते. त्या संबंधित सविस्तर माहिती आणि तपशील जाहिराती मध्ये नमूद केले आहे. उमेदवारांनी सर्व तपशील आणि माहिती काळजी पूर्वक वाचून आवश्यक कागदपत्र जोडणे अनिवार्य आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. Union Bank of India Bharti 2024
Union Bank of India Recruitment 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 606 पदे
पदाचे नाव : चीफ मॅनेजर, सिनियर मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर
वयोमर्यादा : (खुला प्रवर्ग – 03 वर्षे सूट, मागास प्रवर्ग- 05 वर्षे सूट)
- चीफ मॅनेजर – 30 ते 45 वर्षे
- सिनियर मॅनेजर – 28 ते 38 वर्षे
- मॅनेजर – 25 ते 35 वर्षे, 25 ते 32 वर्षे
- असिस्टंट मॅनेजर – 20 ते 30 वर्षे
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे .
अर्ज पद्धती : ऑनलाईन
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
चीफ मॅनेजर | 05 |
सिनियर मॅनेजर | 42 |
मॅनेजर | 451 |
असिस्टंट मॅनेजर | 108 |
Union Bank of India Bharti 2024 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
चीफ मॅनेजर | B.Sc/B.E / B.Tech कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मधून पूर्ण वेळ पदवी किंवा शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून M.C.A, M.Tech/ M.SC किमान 60% गुणांसह उत्तीर्ण (50% SC/ST/OBC आणि 10 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
सिनियर मॅनेजर | B.Sc/B.E / B.Tech कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मधून पूर्ण वेळ पदवी किंवा शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून M.C.A, M.Tech/ M.SC किमान 60% गुणांसह उत्तीर्ण (50% SC/ST/OBC )+07 वर्षे अनुभव किंवा चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया मधून CA/CMA/(ICWA) किंवा CFA किंवा पूर्ण वेळ MBA फायनान्स +05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
मॅनेजर | B.Sc/B.E / B.Tech कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मधून पूर्ण वेळ पदवी किंवा शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून M.C.A, किमान 60% गुणांसह उत्तीर्ण (50% SC/ST/OBC )+02/04 वर्षे अनुभव |
असिस्टंट मॅनेजर | B.E/B.Tech. (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ मेकॅनिकल/ प्रॉडकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / काउंपूर्ते सायन्स)किमान 60% गुणांसह उत्तीर्ण (50% SC/ST/OBC ) |
Union Bank of India Bharti 2024 Important Documents
महत्वाची कागदपत्र :
- पदवीचे प्रमाण पत्र
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
- आवश्यकता नुसार नॉन क्रिमी लियेर (NOC)
- पासपोर्ट साईज फोटो/ सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- वयाचा पुरावा
अधिक माहिती :
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
प्र्वेश पत्र : युनियन बँक ऑफ इंडिया लिमिटेड लेखी परीक्षा प्रवेशपत्र हे पात्र उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर देईल जाते.
निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/EWS/OBC)- रु. 850/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/PWD)- रु. 175/-
Union Bank of India Recruitment 2024 How to Apply
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
Union Bank of India Recruitment 2024
Union Bank of India Recruitment 2024; Union Bank of India has published recruitment of 2024 for 606 Posts. There are various vacant available in this recruitment of posts “Chief Manager, Senior Manager, Manager, Assistant Manager”. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last Date of Application 23 February 2024.
Total Post : 606 Posts
Post Name : Chief Manager, Senior Manager, Manager, Assistant Manager
Age Limit : (GEN/OBC- 03 Years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation)
- Chief Manager- 30 to 45 Years
- Senior Manager- 28 to 38 Years
- Manager- 25 to 35 Years, 25 to 32 Years
- Assistant Manager- 20 to 30 Years
Educational Qualification : As per Requirement of the post
Application Mode : Online
Post Name & Details :
Post Name | Scale | Vacancies |
---|---|---|
Chief Manager | SMGS- I | 05 |
Senior Manager | MMGS – II | 42 |
Manager | MMGS – III | 451 |
Assistant Manager | JMGS- I | 108 |
Union Bank of India Bharti 2024 Educational Qualification
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
---|---|
Chief Manager | B.Sc/ B.E/ B.Tech Degree in Computer Science/ Computer Science & Engineering/Information Technology/ Software Engineering/ Electronics & Communications Engineering OR Master of Computer application OR M.Tech/ M.Sc In Computer Science From a University/ Institution Recognized by Govt. Of India with Minimum 60% Marks in Graduation is Mandatory ( 55% PwBD Candidates & 10 Years experience |
Senior Manager | B.Sc/ B.E/ B.Tech Degree in Computer Science/ Computer Science & Engineering/Information Technology/ Software Engineering/ Electronics & Communications Engineering OR Master of Computer application OR M.Tech/ M.Sc In Computer Science From a University/ Institution Recognized by Govt. Of India with Minimum 60% Marks in Graduation is Mandatory ( 55% PwBD Candidates & 07 Years experience |
Manager | B.Sc/ B.E/ B.Tech Degree in Computer Science/ Computer Science & Engineering/Information Technology/ Software Engineering/ Electronics & Communications Engineering OR Master of Computer application Or MCA+ 07 Years experience or CA/CMA(ICWA)/ICS OR MBA with Minimum 60% Marks in Graduation is Mandatory ( 55% PwBD Candidates) Or Bachelor’s degree in low with minimum 55% markrs |
Assistant Manager | B.Sc/ B.E/ B.Tech Degree in Computer Science/ Computer Science & Engineering/Information Technology/ Software Engineering/ Electronics & Communications Engineering or Degree in Engineering in Civil/ Electrical/ Mechanical/ Production/ Metallurgy/Electronics with Minimum 60% Marks in Graduation is Mandatory ( 55%PwBD Candidates) |
Job Location : All India
Selection Process : Exams & Interview
Fee : (GEN/EWS/OBC)- रु. 850/-, (SC/ST/PWD)- रु. 175/-
Union Bank of India Recruitment 2024 How to Apply
How to Apply :
- Apply Online for above Post
- Upload Important Documents while applying
- Read care fully the given advertisement PDF before applying
- Interested and Eligible candidates should apply online before last date of application
- Please read given advertisement PDF care fully for more details
Apply Online : Click Here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.