UIIC AO Recruitment 2024
UIIC AO Recruitment 2024; 250 रिक्त जागांसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती होणार आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी ( स्केल I)” पदासाठी भरती केली जात आहे. यासाठी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेले उमेदवार जे सध्या नोकरीच्या शोधात आहेत. अशा उमेदवारांसाठी एक उत्तम संधी मिळणार आहे. या भरतीसाठी एक अट असेल ती म्हणजे उमेदवारांनी 60% गुणासह पदवी धारण केलेली असावी. (SC/ST- 50%)आणि त्याचं बरोबर संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ही भरती वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये होणार आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. यामध्ये नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हा नमूद केलेल्या तारखे पर्यंत भरणे अनिवार्य आहे. या पदांच्या भरतीकरिता पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधित सर्व सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.(UIIC AO Bharti 2024)
UIIC AO Recruitment 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 250 पदे
पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी ( स्केल I)
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे , (खुला प्रवर्ग – 03 वर्षे सूट, मागास प्रवर्ग – 05 वर्षे सूट)
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती : प्रशासकीय अधिकारी ( स्केल I) – 250 जागा
OBC | SC | ST | UR | EWS |
67 | 37 | 20 | 102 | 24 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रशासकीय अधिकारी ( स्केल I) | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 60 % गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असावी. आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे |
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग (GEN/OBC)- रु. 1000/-, मागास प्रवर्ग ( SC/ST)- रु. 250/-
अधिक माहिती :
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता
निवड प्र्क्रिया :लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते
अर्ज करण्याची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.
UIIC AO Bharti 2024 how to apply
How to apply :
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
- दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा आणि त्यामध्ये दिलेल्याप्रमाणे योग्य माहिती द्यावी
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
- अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.
- परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- नलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
UIIC AO Recruitment 2024
UIIC AO Recruitment 2024; United India Insurance Company Limited has published Recruitment of 2024 for 250 Post. Applications invited from eligible Indian citizens. There are various vacant available in this recruitment of posts Administrative Officer ( Scale -I). The Company Proposes to recruit young Candidates for its offices all over India its recruitment in Generalists. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last date of application 23 January 2024.(UIIC AO Bharti 2024)
UIIC AO Recruitment 2024
Total Post : 250
Post Name : Administrative Officer ( Scale -I).
Age Limit : 21 to 30 Years ( Gen/OBC- 03 Years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation)
Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post
Application Mode : Online
Post Name & Details : Administrative Officer ( Scale -I).- 250
OBC | SC | ST | UR | EWS |
67 | 37 | 20 | 102 | 24 |
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
Administrative Officer ( Scale -I). | The minimum educational qualification required is degree with 60% marks ( 55% for SC/St Category) From recognized University or any equivalent qualification recognized as such by central government,/ Must working Knowledge in of Computer |
Job Location : All India
Fee : Gen/OBC- Rs. 1000/-, SC/ST- Rs. 250/-
Selection Process : Interview
Last date of application 23 January 2024
UIIC AO Bharti 2024 How to Apply
How to Apply :
- Candidates should read the all instructions and information care fully before applying
- Interested and eligible candidate must fill the application from by the given date
- Candidates must attached important document while applying
- Interested and eligible candidates can apply online for above recruitment
- If information is incomplete while applying, application will be rejected
- Please read the given advertisement file care fully before applying for more details
Online Apply : Click Here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update