UCO Bank Recruitment 2023
UCO Bank Recruitment 2023 : युको बँक अंतर्गत “स्पेशालिस्ट ऑफिसर आणि मॅनेजर – रिस्क – मॅनेजमेंट – MMGS- II” या रिक्त पदांची भरती. या पदांच्या एकूण 142 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. पदवीधारकांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे तरी लवकर अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही माहिती अपूर्ण देऊ नये याची दक्षता घ्यावी.

UCO Bank Recruitment 2023
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पदाचे नाव : स्पेशालिस्ट ऑफिसर आणि मॅनेजर – रिस्क – मॅनेजमेंट – (MMGS- II )
पद संख्या :142 जागा
शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
वयोमर्यादा : ( खुला प्रवर्ग- 03 वर्षे, मागास प्रवर्ग – 05 वर्षे ) सुट
- स्पेशालिस्ट ऑफिसर -25 ते 35 वर्षे
- मॅनेजर – रिस्क – मॅनेजमेंट – (MMGS- II ) 21 ते 30 वर्षे
अर्ज शुल्क :- खुला प्रवर्ग ( GEN/ OBC/ EWS) – रु. 800/-, मागास प्रवर्ग ( SC/ST/PWD) – फी नाही.
अर्ज पद्धती : ऑफलाईन
पदाचे नाव आणि तपशील माहिती.
पदाचे नाव | पद संख्या |
स्पेशालिस्ट ऑफिसर | 127 |
मॅनेजर – रिस्क – मॅनेजमेंट – (MMGS- II ) | 15 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्पेशालिस्ट ऑफिसर | B.Sc/ B.Tech/ B.E/M.Tech/ MBA/ M.E/ PGDBM/ MCA/ LLB/ PGDM/ CA / पदव्युत्तर पदवी / 01 ते 08 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
मॅनेजर – रिस्क – मॅनेजमेंट – (MMGS- II ) | MBA फायनान्स/ CA /CFA/ PGDM आणि 02 वर्षे अनुभव |
अर्ज पाठवण्याचा पत्ता : General Manager, UCO Bank, Head office, 4th floor, H.R.M Department, 10, BTM Sarani, Kolkata, West Bengal- 700 001
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
UCO Bank Bharti 2023 how to apply
अर्ज कसा करावा :
- अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे
- आवश्यक कागदपत्र आणि नोंदणी केलेली प्रत ही दिलेल्या संबंधित प्रत्यावर पाठवावे.
- या भरती साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अधिक माहितीसाठी साठी संबंधित मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झाल्यास अर्ज स्विकारले जाणार नाहीत
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
Download PDF जाहिरात
पहिले पद : जाहिरात
दुसरे पद : जाहिरात
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.
ENGLISH
UCO Bank Recruitment 2023
UCO Bank Published offline application for appointment of Qualified and Experienced Professional for various positions and Manager- Risk Management officer. Candidate can apply for this recruitment by offline
Total Post : 142 Posts
Post name : Specialist Officer, Manager- Risk Management ( MMGS)
Educational Qualification: Educational Qualification is as per requirement of the post
Application process: Offline mode
Age Limit : ( OBC- 03 Years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation)
- First Post- 25 to 35 Years.
- Second Post – 21 to 30 Years.
Fee : OBC/GEN/EWS- Rs. 800/-, SC/ST/PWD- No Fee
Job Location : All India
Post Name & Details
Post Name | Vacancies |
Specialist Officer | 127 |
Manager- Risk Management ( MMGS) | 15 |
UCO Bank Recruitment 2023 Educational Qualification
Educational Qualification:
Post Name | Educational Qualification |
Specialist Officer | B.Sc/ B.Tech/ B.E/M.Tech/ MBA/ M.E/ PGDBM/ MCA/ LLB/ PGDM/ CA / Graduate / 01 to 08 Years Experience |
Manager- Risk Management ( MMGS) | MBA Finance / CA /CFA/ PGDM & 02 Years Experience |
Address : General Manager, UCO Bank, Head office, 4th floor, H.R.M Department, 10, BTM Sarani, Kolkata, West Bengal- 700 001
Last Date of Application form 27 December 2023
Download PDF Notification
1st Post : Notification
2nd Post : Notification
How to Apply UCO Bank Recruitment 2023
- Candidate should read the all instructions and information about above recruitment care fully before applying
- Candidate can apply above recruitment by offline mode
- Application not will be accepted after the application date
- Important Documents should be send to the respective given address
- The application is complete only when fee is deposited with the bank though internet banking.
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.